UPSC Vacancy 2022

UPSC Vacancy 2022 The Union Public Service Commission (UPSC) on 4th Aug released a notification to invite applications from the aspirants for recruitment to vacant posts through the National Defense Academy and Naval Academy Examination (I), 2022 and Combine Defence Service Examination (I), 2022. The number of vacancies to be filled through the examination is 739. Candidates who are waiting for this examination can apply online before 7th June 2022. Additional details about UPSC Vacancy 2022, UPSC Recruitment 2022 are as given below

संघ लोक सेवा आयोग भरती २०२२

UPSC Recruitment 2022 : संघ लोक सेवा आयोग (UPSC NDA & CDS Vacancy 2022) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I), 2022 आणि संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2022” साठी एकूण 739 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता  असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • परीक्षेचे  नाव –राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I), 2022 आणि संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2022
  • पद संख्या –739 जागा
  • शैक्षणिक पात्रता
    •  NDA पात्रता -12 परीक्षा उत्तीर्ण
    •  CDS पात्रता -ग्रेजुएशन (मूळ जाहिरात बघावी.)
  • फिस
    • CDS परीक्षा – 200 /-
    • NDA परीक्षा – 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा –  किमान  20 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जून  2022
  • अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

Application Details For UPSC CDS & NDA Bharti 2022:

  • Applicants apply from Online mode for UPSC Bharti 2021
  • Also, visit the following website: www.upsc.gov.in
  • Read all the instructions carefully and fill-up the form
  • Upload attested copies of all the required documents with the application form
  • The last date for online submission of applications form is 7th June 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UPSC CDS & NDA Vacancy 2022

अर्ज करा-NDA
अर्ज करा-CDS
CDS जाहिरात वाचा
NDA जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

UPSC Vacancy 2022 The Union Public Service Commission (UPSC) released a notification to invite applications from the aspirants for recruitment to vacant posts through the Civil Service (Prelims) Exam 2022 and Indian Forest Service Exam 2022. The number of vacancies to be filled through the examination is 1162. Candidates who are waiting for this examination can apply online before  22nd February 2022. Additional details about UPSC Vacancy 2022 are as given below

संघ लोक सेवा आयोग भरती २०२२ – Good news for the candidates who are preparing for UPSC Civil Services Exam 2022. Union Public Service Commission Commission (UPSC) has announced an increase in the number of vacancies to be filled through Civil Services Examination 2022. According to the notice issued by the commission on Thursday, February 17, 150 posts of Indian Railway Management Service Group ‘A’ will also be filled through this year’s examination. Thus the total number of vacancies going for these newly added posts of IRMS Group A has increased to 1011. Earlier UPSC had announced 861 vacancies in the CSE 2022 notification released on February 2.

View notice from this link

UPSC Recruitment 2022 : संघ लोक सेवा आयोग (UPSC Vacancy 2022) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सिव्हिल सर्व्हिस (प्रिलिम्स) परीक्षा 2022 आणि भारतीय वन सेवा परीक्षा २०२२” साठी एकूण 1162 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता  असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

केंद्रीय लोकसेवा आयोग आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२२ द्वारे भरल्या जाणार्‍या रिक्त पदांच्या संख्येत वाढ करण्याची घोषणा केली आहे. आयोगाने गुरुवारी, १७ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या नोटीसनुसार, भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा गट ‘अ’ ची 150 पदेही यंदाच्या परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. अशा प्रकारे IRMS गट A च्या या नव्याने समाविष्ट केलेल्या पदांसाठी एकूण रिक्त पदांची संख्या 1011 वर पोहोचली आहे.

विविध केंद्रीय सेवांमधील ग्रुप ए आणि ग्रुप बी (राजपत्रित) पदांवर भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जात आहे. यासाठी यूपीएससी आणि भारतीय वन सेवा परीक्षेद्वारे (Indian Forest Service Exam) दरवर्षी घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी प्राथमिक परीक्षा पहिल्या टप्प्यात एकत्रितपणे आयोजित केली जाते. २०२२ च्या या एकत्रित प्राथमिक परीक्षेचे नोटिफिकेशन आयोगाची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या यूपीएससी पूर्व परीक्षा २०२२ नोटिफिकेशन जाहीर होण्यासोबत परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. आयोगाने २०२२ सालासाठी जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, उमेदवार २२ फेब्रुवारीपर्यंत यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२२ ला बसू शकतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना यूपीएससीची अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in ला भेट द्यावी लागणार आहे.

  • परीक्षेचे  नाव –सिव्हिल सर्व्हिस (प्रिलिम्स) परीक्षा 2022 आणि भारतीय वन सेवा परीक्षा २०२२
  • पद संख्या –1162 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Bachelor’s Degree
  • फिस
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 100/-
    • इतर प्रवर्गासाठी – Nil
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 21 – 32 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 फेब्रुवारी 2022
  • अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

नागरी सेवा आणि वनसेवा प्राथमिक परीक्षेसाठी पात्रता

नागरी सेवा आणि वनसेवा प्राथमिक परीक्षा देणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अंतिम वर्ष/सेमिस्टर परीक्षेत बसलेले उमेदवार देखील यूपीएससीद्वारे आयोजित नागरी सेवा आणि वन सेवांच्या एकत्रित प्राथमिक परीक्षेत बसू शकतात.

आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या तारखांना उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे. विविध राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेत सरकारी नियमांनुसार सवलत देण्यात आली आहे. उमेदवारांना अधिक आणि इतर तपशीलांसाठी नोटिफिकेशन पाहता येणार आहे.

Application Details For UPSC Bharti 2022:

  • Applicants apply from Online mode for UPSC Bharti 2022
  • Also, visit the following website: www.upsc.gov.in
  • Read all the instructions carefully and fill-up the form
  • Upload attested copies of all the required documents with the application form
  • The last date for online submission of applications form is 22nd February 2022.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UPSC Civil Service and Indian Forest Service Vacancy 2022

अर्ज करा
जाहिरात वाचा- भारतीय वन सेवा
जाहिरात वाचा-सिव्हिल सर्व्हिस
अधिकृत वेबसाईट

UPSC Vacancy 2022 The Union Public Service Commission (UPSC) on 4th Aug released a notification to invite applications from the aspirants for recruitment to vacant posts through the National Defense Academy and Naval Academy Examination (I), 2022 and Combine Defence Service Examination (I), 2022. The number of vacancies to be filled through the examination is 741. Candidates who are waiting for this examination can apply online before  11th January 2021. Additional details about UPSC Vacancy 2022 are as given below

संघ लोक सेवा आयोग भरती २०२२

UPSC Recruitment 2022 : संघ लोक सेवा आयोग (UPSC NDA & CDS Vacancy 2022) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I), 2022 आणि संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2022” साठी एकूण 741 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता  असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • परीक्षेचे  नाव –राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I), 2022 आणि संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (I), 2022
  • पद संख्या –741 जागा
  • शैक्षणिक पात्रता
    • ????NDA पात्रता -12 परीक्षा उत्तीर्ण
    • ????CDS पात्रता -ग्रेजुएशन (मूळ जाहिरात बघावी.)
  • फिस
    • CDS परीक्षा – 200 /-
    • NDA परीक्षा – 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा –  किमान  20 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2022
  • अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

Application Details For UPSC CDS & NDA Bharti 2022:

  • Applicants apply from Online mode for UPSC Bharti 2021
  • Also, visit the following website: www.upsc.gov.in
  • Read all the instructions carefully and fill-up the form
  • Upload attested copies of all the required documents with the application form
  • The last date for online submission of applications form is 11th January 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UPSC CDS & NDA Vacancy 2022

अर्ज करा-NDA
अर्ज करा-CDS
CDS जाहिरात वाचा
NDA जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

UPSC Vacancy 2022 : Important Note for those who are preparing for UPSC NDA Exam. The Union Public Service Commission (UPSC) will issue a notification on Wednesday, December 22, 2021 for the first Joint Defense Academy (NDA) examination of 2022. The Commission will issue a notification on the official website upsc.gov.in.

UPSC NDA परीक्षेची (UPSC NDA Exam) तयारी करणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची सूचना. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (Union Public Service Commission – UPSC) 2022 च्या पहिल्या संयुक्त संरक्षण अकादमी (NDA) परीक्षेसाठी बुधवार, 22 डिसेंबर 2021 रोजी अधिसूचना जारी करेल. आयोगाकडून अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे, की एनडीए 1 अधिसूचना 2022 च्या प्रकाशनासह अर्ज प्रक्रिया सुरू होईल. त्याचवेळी, सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) अलीकडील संबंधित आदेशाचे पालन करून महिला उमेदवारांना आयोगाद्वारे UPSC NDA (1) परीक्षा 2022 मध्ये अर्ज करण्याची संधी देखील दिली जाईल. तसेच UPSC द्वारे दरवर्षी दोनदा आयोजित केल्या जाणाऱ्या NDA परीक्षेच्या पहिल्या आवृत्तीच्या अधिसूचनेमध्ये घोषित केलेल्या एकूण रिक्त जागांपैकी महिला उमेदवारांसाठी राखीव जागा देखील जाहीर केल्या जातील. (Notification of first NDA exam for UPSC 2022 will be issued on Wednesday)

अर्ज प्रक्रिया आणि शुल्क

UPSC NDA परीक्षा 2022 साठी अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची वाट पाहणारे असे सर्व उमेदवार अधिसूचना जारी झाल्यानंतर UPSC च्या ऍप्लिकेशन पोर्टल, upsconline.nic.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. आयोगाने जाहीर केलेल्या 2022 च्या परीक्षा दिनदर्शिकेनुसार, NDA (I) परीक्षा 2022 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2022 निश्‍चित करण्यात आली आहे. अर्जादरम्यान, उमेदवाराला 100 रुपये शुल्क देखील भरावे लागेल, जे ऑनलाइन माध्यमातून भरता येईल. तथापि, एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवार आणि महिला उमेदवारांकडून शुल्क आकारले जाणार नाही.


UPSC EPFO Vacancy 2021  -A total of 421 posts of Enforcement Officer or Account Officer will be filled in EPFO. The application process has started and candidates will be able to apply till November 22. Details are given on the official website.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे इंफोर्समेंट ऑफिसर (Enforcement Officer) आणि अकाऊंट ऑफिसर (Account Officer) या पदांसाठी डीएएफ(Detailed Application Form)मध्ये अर्जांसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. रिक्त पदांनुसार इपीएफओमध्ये एकूण ४२१ पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

UPSC ने जाहीर केलेल्या नोटीसनुसार, इन्फोर्समेंट ऑफिसर आणि अकाऊंट ऑफिसर यांच्या एकूण ४२१ जागांवर ही भरती केली जाणार आहे. या पदांसाठी (UPSC EPFO DAF Registration 2021) अर्ज प्रक्रिया २ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झाली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. तसेच २२ नोव्हेंबर ही फी जमा करण्याची शेवटची तारीख आहे. आयोगातर्फे अद्याप परीक्षेच्या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात.

How To Apply For UPSC EPFO DAF Form 2021

To apply, first go to the official website upsc.gov.in.
Go to the What’s New option on the homepage of the website.
DAF: Click on the link ‘Enforcement Officer – Account Officer, 421 posts of EPFO’.
Complete the registration by filling out the requested information.
Fill out the application after registration.
Take a printout of the application for future use.

रिक्त जागां तपशील

केंद्रीय लोकसेवा आयोगाने(UPSC) रोजगार भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये (EPFO) इंफोर्समेंट ऑफिसर आणि अकाऊंट ऑफिसर पदाच्या ४२१ जागांसाठी भरती नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये (UPSC EPFO Recruitment 2021) सर्वसाधारण श्रेणीसाठी १६८ जागा, ओबीसीसाठी ११६ जागा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजेच EWS प्रवर्गासाठी ४२ जागा, एससीआणि एसटी श्रेणीसाठी ३३ जागा आहेत.

निवड प्रक्रिया
अर्जदारांना लेखी परीक्षेनंतर मुलाखतीसाठी बोलावले जाते. निवडलेल्या उमेदवारांना रोजगार भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि कामगार व रोजगार मंत्रालयामध्ये इन्फोर्समेंट ऑफिसर किंवा अकाऊंट ऑफिसर म्हणून नियुक्त केले जाते. भरती चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे निवडलेल्या उमेदवारांसाठी ७५: २५ असे वेटेज असेल.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा


भारतीय लष्करात भरती होण्यासाठी संघ लोक सेवा आयोग द्वारे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेसाठी त्वरित अर्ज करा !

UPSC Vacancy 2021 The Union Public Service Commission (UPSC) on 4th Aug released a notification to invite applications from the aspirants for recruitment to vacant posts through the Combined Defence Services Examination (II) 2021. The number of vacancies to be filled through the examination is 339. Candidates who are waiting for this examination can apply online from 4th August till 24th August 2021. Additional details about UPSC Vacancy 2021 are as given below

UPSC CDS Vacancy 2021

UPSC Recruitment 2021 : संघ लोक सेवा आयोग (UPSC CDS Vacancy 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) 2021” साठी एकूण 339 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता  असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • परीक्षेचे  नाव –संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) 2021
  • पद संख्या –339  जागा
  • शैक्षणिक पात्रता – Graduate (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • फीस – रु. 200/-
  • वयोमर्यादा –  किमान  20 वर्षे
  • यूपीएससी संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेची तारीख – 14 नोव्हेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2021
  • अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

Application Details For UPSC CDS Bharti 2021:

  • Applicants apply from Online mode for UPSC CDS  Bharti 2021
  • Also, visit the following website: www.upsc.gov.in
  • Read all the instructions carefully and fill-up the form
  • Upload attested copies of all the required documents with the application form
  • The last date for online submission of applications form is 24th Aug 2021

UPSC Combined Defence Services Examination Details

UPSC CDS Educational Criteria (i) For I.M.A. and Officers’ Training Academy, Chennai — Degree of a recognised University or equivalent.
(ii) For Indian Naval Academy—Degree in Engineering from a recognised University/Institution.
(iii) For Air Force Academy—Degree of a recognised University (with Physics and Mathematics at 10+2 level) or Bachelor of Engineering.
Graduates with first choice as Army/Navy/Air Force are to submit proof of Graduation/provisional certificates on the date of commencement of the SSB Interview at the SSB.

UPSC CDS Bharti Age Limit

CDS Age Limit (i) IMA साठी – अविवाहित पुरुष उमेदवार 2 जुलै 1998 पूर्वी जन्माला आलेले नाहीत आणि 1 जुलै 2003 नंतर नाही फक्त पात्र आहेत.
(ii) भारतीय नौदल अकादमीसाठी – 2 जुलै 1998 पूर्वी जन्मलेले आणि 1 जुलै, 2003 नंतर जन्मलेले अविवाहित पुरुष उमेदवार पात्र आहेत.
(iii) हवाई दल अकादमीसाठी – 1 जुलै, 2022 रोजी 20 ते 24 वर्षे म्हणजे 2 जुलै 1998 पूर्वी जन्मलेला नाही
(iv) ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीसाठी (पुरुषांसाठी एसएससी कोर्स) 2 जुलै 1997 पूर्वी जन्मलेले आणि 1 जुलै 2003 नंतरचे नसलेले अविवाहित पुरुष उमेदवार पात्र आहेत.
(v) अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण अकादमीसाठी- (SSC महिला नॉन-टेक्निकल कोर्स) अविवाहित महिला, अविवाहित विधवा ज्यांनी पुनर्विवाह केला नाही आणि अविवाहित घटस्फोटित (घटस्फोटाच्या कागदपत्रांच्या ताब्यात) ज्यांनी पुन्हा लग्न केले नाही ते पात्र आहेत. त्यांचा जन्म 2 जुलै 1997 पूर्वी झाला नसावा आणि 1 जुलै 2003 नंतर झाला नसावा.

Selection Process for UPSC CDS 2021

The selection will be done on the basis of
  1. Computer Based Exam
  2. Interview

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UPSC CDS II Recruitment 2021

? अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


UPSC कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) परीक्षेची तारीख जाहीर; प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होणार !!

UPSC Vacancy 2021 – The Union  Public Service Commission (UPSC) has issued an important notice regarding EPFO ​​Enforcement Officer / Accounts Officer (EO / AO) Examination 2020-21 for Employees Provident Fund Organization (EPFO) on its website upsc.gov.in. According to the notice, the UPSC EPFO ​​examination will be held on May 9, 2021 (Sunday) from 10 am to 12 noon

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने(EPFO)साठी (ईपीएफओ) प्रवर्तन अधिकारी / लेखा अधिकारी (ईओ / एओ) परीक्षा 2020-21 संबंधित एक महत्त्वपूर्ण नोटीस आपली वेबसाईट upsc.gov.in वर जारी केली आहे. या भरती परीक्षा माहिती अधिकारी / लेखा अधिकारी रिक्त 421 पदे भरण्यासाठी असतील. युपीएससी ईपीएफओ परीक्षा दिनांक 9 मे 2021 (रविवारी) रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत जनरल एप्टीट्युड टेस्ट (01) च्या पेपरसाठी घेण्यात येईल. उमेदवारांना सकाळी 9.50 पूर्वी केंद्रावर पोहोचावे लागेल.

परीक्षेच्या महत्वाच्या तारखा

  • UPSC EPFO अर्ज करण्याची तारीख – 31 ऑक्टोबर 2020
  • युपीएससी ईपीएफओ परीक्षेची तारीख आणि वेळ – 09 मे 2021 सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत
  • युपीएससी ईपीएफओ प्रवेश पत्र – एप्रिलच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात येण्याची अपेक्षा
  • UPSC EPFO निकालाची तारीख – घोषणा अद्याप बाकी

युपीएससी ईपीएफओ प्रवेश पत्र लवकरच युपीएससी ऑनलाईन वेबसाईट upsc.gov.in वर जाहीर केले जाईल

Table of Contents

3 thoughts on “UPSC Vacancy 2022”

Leave a Comment