VNIT Nagpur Bharti 2021

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर इथे ‘या’ पदांसाठी भरती; या पत्त्यावर करा अर्ज

VNIT Nagpur Bharti 2021 : Visvesvaraya National Institute of Technology, Nagpur invites application forms from the eligible candidates to the posts of Field Worker and Project Associate II on DST funded Research Project at Chemical Engineering Department, VNIT, Nagpur. The job Location for these posts is Nagpur. Interested and eligible candidates may submit their application with full bio-data/resume/CV with passport size photograph including all testimonials (scanned copies of mark sheets, degree certificate, experience certificate etc.)  file by email.  Interested candidates can submit their application to the given address before 16th October, 2021.. More details about VNIT Nagpur Bharti 2021 like application, qualification, application form are given below:

VNIT Recruitment 2021 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार येथे “प्रकल्प सहयोगी II, फील्ड कामगार” पदाच्या एकूण 02 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे M.Tech किंवा ME,  मायक्रोबेयॉलॉजीमध्ये पदवी असेल ते या भरतीस  पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव –प्रकल्प सहयोगी II, फील्ड कामगार
 • पद संख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता
 • अर्ज पद्धती –  ई-मेल
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2021
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता[email protected]
 • नोकरीचे ठिकाण – नागपूर
 • अधिकृत वेबसाईट – vnit.ac.in

रिक्त पदांचा तपशील – VNIT Nagpur Vacancy 2021

Field Worker 01
Project Associate II 01

पात्रता आणि अनुभव – 

 • प्रकल्प सहयोगी II (Project Associate II) – या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी M.Tech किंवा ME पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित विषयांमध्ये अनुभव असणं आवश्यक आहे.
 • फील्ड कामगार (Field Worker) – मायक्रोबेयॉलॉजीमध्ये पदवीपर्यँत शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

 • प्रकल्प सहयोगी II (Project Associate II) – 35,000/- रुपये प्रतिमहिना
 • फील्ड कामगार (Field Worker)  – 18,000/-  रुपये प्रतिमहिना

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For VNIT Nagpur Recruitment 2021 

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment