VNMKV Parbhani Bharti 2022

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात “या” पदांची भरती; असा करा अर्ज

VNMKV Parbhani Bharti 2022 –  Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, is inviting applications for the vacant posts of Principal, Associate Professor, Assistant Professor.Applications are invited to fill 32 vacant positions under College of Agriculture Parbhani Bharti 2022.Candidates who are interested in these jobs and fulfill all eligibility criteria can can send their application on or before 7 May 2022. Additional details about VNMKV Parbhani Bharti 2022 , www.vnmkv.ac.in recruitment 2022, College of Agriculture Parbhani Recruitment 2022. are as given below..

College of Agriculture Parbhani Recruitment 2022

VNMKV Parbhani Recruitment 2022 – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 32 रिक्त जागांसाठी   उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयांमध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. इच्छुक उमेदवारांनी  या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

www.vnmkv.ac.in recruitment 2022

  • पदाचे नाव – प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – 32 जागा
  • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघा
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • अर्ज पद्धती  – ऑफलाईन/ई-मेल
  • ई-मेल पत्ता – pathricoa@gmail.com
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्राचार्य, कृषी महाविद्यालय, पाथरी जि. परभणी – 431506
  • शेवटची तारीख –  7 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट www.vnmkv.ac.in

How To Apply For VNMKV Recruitment 2022

  • Applicants apply offline mode for VNMKV Job 2022
  • Eligible candidates can submit your application to the given address
  • Before applying for VNMKV Parbhani  Jobs 2022 candidates need to go through all details
  • Check Eligibility criteria and if found suitable then you can forward your application
  • Apply before due date i.e 7th May 2022

रिक्त पदांचा तपशील – VNMKV Vacancy  2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For VNMKV Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

VNMKV Parbhani Bharti 2022 –  Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, is inviting applications for the vacant posts of Vice-Chancellor .Applications are invited to fill 04 vacant positions under College of Agriculture Parbhani Bharti 2022.Candidates who are interested in these jobs and fulfill all eligibility criteria can can send their application on or before30 April 2022 to given email or postal address. Additional details about VNMKV Parbhani Bharti 2022 are as given below..

VNMKV Parbhani Recruitment 2022 – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कुलगुरू” पदांच्या रिक्त जागांसाठी   उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयांमध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. इच्छुक उमेदवारांनी  या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नावशिक्षक सहयोगी
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – M.Sc or Ph.D
  • नोकरी ठिकाण – परभणी
  • वेतन – 45000/-
  • निवड प्रक्रिया  –मुलाखत
  • अर्ज पद्धती  – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. सुधीर सिंग, राज्यशास्त्र विभाग, दयाल सिंह महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ, नवी दिल्ली – 110003
  • ई-मेल पत्ता – sudheer162000@gmail.com
  • शेवटची तारीख –  30 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईटwww.vnmkv.ac.in

How To Apply For VNMKV Recruitment 2022

  • Applicants apply offline mode for VNMKV Vacancy 2022
  • Eligible candidates can submit your application to the given address
  • Before applying for VNMKV Parbhani  Jobs 2022 candidates need to go through all details
  • Check Eligibility criteria and if found suitable then you can forward your application
  • Apply before due date i.e 30th April 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For VNMKV Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 


VNMKV Parbhani Bharti 2021 -Out of the total 2886 posts sanctioned in Vasantrao Naik Marathwada Agricultural University, 1500 posts (51.97 per cent) in various categories have become vacant till the end of June this year. Closed recruitment, monthly retirement, additional workload has increased the stress on the working staff. As the number of vacancies continues to grow, the university faces the challenge of maintaining accreditation in the years to come. Due to lack of adequate manpower, education, research and extension education are facing difficulties.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मंजूर एकूण २८८६ पदांपैकी या वर्षीच्या जून अखेरपर्यंत विविध संवर्गातील १५०० पदे (५१.९७ टक्के) रिक्त झाली आहेत. बंद असलेली पदभरती, दर महिन्याला होणारी सेवानिवृत्ती, अतिरिक्त पदभार यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. रिक्त पदांची संख्या वाढतच चालल्यामुळे आगामी काळात अधिस्वीकृती कायम राखण्याचे आव्हान विद्यापीठापुढे आहे. पुरेशा मनुष्यबळाअभावी शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण कार्यात अडचणी येत आहेत. 

मराठवाडा विभागातील आठ जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना लोकभावना लक्षात घेऊन झाली. या विभागातील शेतकरी आणि शेतीच्या विकासात या विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सोयाबीन, तूर, कपाशी, ज्वारी आदी पिकांच्या अनेक वाणांना शेतकऱ्यांची पसंती आहे. यंदाचे वर्ष विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. विद्यापीठात सरळ सेवा भरतीची २ हजार ३५१ पदे तर पदन्नोतीची ५२७ मिळून एकूण २ हजार ८८६ पदे मंजूर आहेत. भरती नसल्यामुळे अनेक वर्षांपासून रिक्त पदांची संख्या वाढली आहे. सध्या कुलसचिव, शिक्षण संचालक, विस्तार शिक्षण संचालक हि पदे,सहयोगी अधिष्ठातांची (प्राचार्य) १२ पैकी १० पदे, विभागप्रमुखांची १० पैकी २ पदे तर प्राध्यापकांची ४४ पैकी २२, सहयोगी प्राध्यापकांची १८३ पैकी ८१, सहायक प्राध्यापकांची २८४ पैकी ११९ रिक्त आहेत. कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक, विद्यापीठ अभियंता, विद्यार्थी कल्याण अधिकारी आदी महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे प्रभारीमार्फत कारभार सुरू आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने काही अटींवर २०१८ -१९ पासून पुढील तीन वर्षांसाठी कृषी विद्यापीठास अधिस्वीकृती बहाल केली होती. स्तरावर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद स्तरावरील भरती ठप्प आहे.विद्यापीठांना भरतीची परवानगी नाही. रिक्त पदांमुळे आगामी काळात अधिस्वीकृती कायम राखण्यासाठी विद्यापीठाला अडचणी येणार आहेत. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या स्वतःचे प्रस्थ निर्माण केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचे गांभीर्य दिसत नाही. त्यामुळे कृषी विद्यापीठ म्हणजे पांढरा हत्ती पोसणे अशी हेटाळणी केली जाते.

शासनाकडे पाठपुरावा कोण करणार?

मंजूर पदांएवढी वेतन तरतूद (सॅलरी ग्रॅंट) आहे. परंतु भरती प्रक्रिया ठप्प आहे. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य असलेले आमदार तसेच अन्य लोकप्रतिनिधींनी रिक्त पदांच्या भरतीसाठी शासनाकडे रेटा लावणे आवश्यक आहे. परंतु यामध्ये कुणीही फारसे स्वारस्य दर्शवीत नसल्याचे आजवरचे चित्र आहे. बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकरी आणि शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी विद्यापीठाचे केवळ अस्तित्व राहून उपयोगाचे नाही. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करुन देत शासनाने विद्यापीठाला पाठबळ देण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया

रिक्त पदांमुळे अधिस्वीकृती कायम राखण्याचे आव्हान आहे. देशपातळीवरील मानांकन घसरू शकते. विद्यापीठ मॉडेल अॅक्ट लागू केल्यास कुलगुरूंना अनेक अधिकार प्राप्त होतील. कंत्राटीपेक्षा पूर्णवेळ पदांची भरती सुरु करण्याची नितांत गरज आहे.
– डॉ. अशोक ढवण, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.


VNMKV येथे सीनियर रिसर्च फेलो और प्रोजेक्ट असिस्टेंट पदांसाठी थेट मुलाखत

VNMKV Parbhani Bharti 2021Agricultural Research Station Badnapur, Jalna Under Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, is inviting applications for the vacant posts of Senior Research Fellow and Project Assistant . Applications are invited to fill 04 vacant positions under Agricultural Research Station Badnapur Bharti 2021.andidates who are interested in these jobs and fulfill all eligibility criteria can attend the walk-in interview on 30 June 2021. Additional details about VNMKV Parbhani Bharti 2021 are as given below;

VNMKV Parbhani Recruitment 2021 – वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र बदनापूर, जालना द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सीनियर रिसर्च फेलो और प्रोजेक्ट असिस्टेंट” पदांच्या 04 रिक्त जागांसाठी   उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयांमध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे. इच्छुक उमेदवारांनी  या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – सीनियर रिसर्च फेलो और प्रोजेक्ट असिस्टेंट
  • पद संख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयांमध्ये पदवी (अधिक माहितीसाठी PDF वाचावी )
  • वय मर्यादा –  उमेदवाराचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • नोकरी ठिकाण – जालना
  • निवड प्रक्रिया  –मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – अधिकारी प्रभारी, कृषी संशोधन केंद्र बदनापूर.
  • मुलाखत तारीख – 30 जून 2021

How To Apply For VNMKV Recruitment 2021

  • Interested applicants to these posts can bring their applications to given address for walk in interview
  • Fill application form properly
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Address of correspondence should be mentioned clear and complete with Pin Code, Telephone No, Mobile No with Email address
  • Attend walk in on 30 June 2021
  • Address : As Given Above

रिक्त पदांचा तपशील – Agricultural Research Station Badnapur  Vacancy  2021

S. No. Name of the Post No. of Vacancies
1 SRF 2
2 Project Assistant 2

शैक्षणिक योग्यता – Educational Qualification

S. No. Name of the Post Qualification
1 SRF Candidates must have completed M.Sc in Agril. Botany from a recognized University.
2 Project Assistant Candidates must have completed B.Sc in agriculture from a recognized University.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For VNMKV Senior Research Fellow and Project Assistant  Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा


परभणी येथील कृषी विद्यापीठात विविध विभागात 1200+ पदे रिक्त

VNMKV Parbhani Bharti 2021 –  परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विविध विभागात एकूण २ हजार ८८४ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये अ प्रवर्गातील ५९८, ब प्रवर्गातील १६९, क प्रवर्गातील ७२९, ड प्रवर्गातील १ हजार ३८३ पदांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत १ हजार ५८५ पदे भरण्यात आली आहेत. त्यात अ प्रवर्गाच्या ३५०, ब प्रवर्गाच्या ८१, क प्रवर्गाच्या ४३४ आणि ड प्रवर्गाच्या ७१८ पदांचा समावेश आहे. सद्यस्थितीत अ प्रवर्गाची २४८, ब प्रवर्गाची ८८, क प्रवर्गाची २९५ आणि ड प्रवर्गाची ६६८ पदे रिक्त आहेत.

अ प्रवर्गातील रिक्त पदांमध्ये

  • संचालकांची – २
  • सहयोगी अधिष्ठाता – १०
  • प्राध्यापकांची – २०
  • सहायक प्राध्यापकांची – १०९
  • सहयोगी प्राध्यापक – ८९
  • कार्यक्रम समन्वयक – १
  • उप विद्यापीठ अभियंता – ३
  • विद्यार्थी कल्याण अधिकारी – १
  • कुलगुरू यांचे स्वीय सहायक – १
  • सहाय्यक कुलसचिवांच्या – ७ पदांचा समावेश आहे.

याशिवाय ब प्रवर्गातील

  • वरिष्ठ संशोधन सहायक कृषीची तब्बल – ४०
  • तर सहायक कक्ष अधिकाऱ्याची – १२
  • वरिष्ठ संशोधन सहायक जैवतंत्रज्ञची – ४
  • अन्नतंत्रची  – ३
  • लघुलेखकची  – ९
  • तांत्रिक सहायक – ४
  • कार्यक्रम सहायक संगणक – ३ आदी पदे रिक्त आहेत.

राज्य शासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे भरण्यात आलेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्याकडेच महत्त्वाच्या पदांचा पदभार आहे. ही सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

1 thought on “VNMKV Parbhani Bharti 2022”

  1. Sir this requirements is the pdf file on the application from not the available but from submitted the pdf file pliz arjant the application from on the requirents side this

    Reply

Leave a Comment