खुशखबर !! 20 ते 24 डिसेंबरदरम्यान “या” जिल्ह्यामध्ये 886 + पदांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा
Wardha Rojgar Melava Registration 2022 : Wardha Rojgar Melava Registration 2021 : Mahaswayam portal is organizing Rojagar Melava for students, youth, and Other who needs job in Wardha District Of Maharashtra for providing a unique platform to all the job seekers through Wardha Online Job Fair 2021. This job fair is organized by Pandit Deendayal Upadhyay Employment Fair under MahaSwayam. The Online Job Fair is for 886+ posts of 12th Pass students, ITI, 10th Pass and Graduate in a Wardha State of Maharashtra for the post of MACHINE OPERATOR TEXTILE, WELDER, MACHINE OPERATOR, SALES EXECUTIVE, SALES MANAGER, CHEMIST, SALE ASSOCIATE etc from 20 to 24th December 2021 through Online Mode. Apply here for Wardha Rojgar Melava 2021, Wardha Rojgar Melava Application Form 2021, Wardha Rojgar Melava Registration 2022, Wardha Rojgar Melava 2022 Application Form, Wardha Rojgar Melava Bharti 2021 registration, Wardha Rojgar Melava 2022, Wardha Job Fair 2022, Wardha Job Fair 2021.
Wardha Rojgar Melava Bharti 2021 registration
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा यांचे मार्फत 20 ते 24 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्यामध्ये एसएसएम फार्मुलेशन प्रा.लि.कंपनी वणी, गिमाटेक्स टेक्सटाईल्स इंडस्ट्रिज हिंगणघाट व वणी, एमडिएसएचजी मार्केटिंग कंपनी, नवकिसान बायो प्लाँट नागपूर, युरेका फोरबेस नागपूर, डिमार्ट, ध्रुत ट्रास्मिशन, ईत्यादी कंपन्या सहभागी होणार असून सदर कंपन्यामध्ये रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक पात्र पुरुष व महिला उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभाग नोंदवावा. मुलाखती व निवड प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.
ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभाग घेण्याकरीता एसएससी पास, नापास, पदवी, पदवीका आयटीआय, डिप्लोमा, डिग्री धारण केलेल्या उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावार ऑनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे, याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 07152-242756 अथवा wardharojgar@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.
Wardha Rojgar Melava 2021 Details | @rojgar.mahaswayam.gov.in
Wardha Job Fair 2021 : वर्धा येथे मशीन ऑपरेटर टेक्सटाइल, वेल्डर, मशीन ऑपरेटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स मॅनेजर, केमिस्ट, सेल असोसिएट करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा वर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 20 ते 24 डिसेंबर 2021 पर्यंत आहे.
Wardha Online Rojgar Melava 2021 Details
- मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा वर्धा
- पदाचे नाव – वेल्डर, ऑपरेटर, ऑफिसर, मशीन फिटर, पेन्टर, सीएनसी ऑपरेटर टर्नर
- शैक्षणिक पात्रता – SSC, ITI, HSC, Graduate
- पद संख्या – 886+ जागा
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन रोजगार मेळावा
- नोकरी ठिकाण – वर्धा
- राज्य – महाराष्ट्
- विभाग – नागपूर
- जिल्हा – वर्धा
- ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख – 20 ते 24 डिसेंबर 2021
Wardha Rojgar Melava 2021 Online Registration
- राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
- तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.
- नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे.
- त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील जिल्हा निवडून त्यातील APPLY HERE या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे.
- त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.
- त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे..
नोंदणी संदर्भात काही अडचणी आल्यास उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Wardha Job Fair 2021 |
|
जाहिरात : https://rojgar.mahaswayam.in/ | |
ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2SIyVDr |
दोन हजार युवकांना देणार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, प्रशिक्षणात सहा प्रकारच्या सेवेचा समावेश
Wardha Rojgar Melava Registration 2021 -Skill development program is implemented by the government to provide self employment to the unemployed youth. Under this program, skill development plan of the Wardha district has been prepared and according to which self employment training will be imparted to two thousand youth. Under the skills development program, six types of service training will be imparted in five sectors. These services include training in computer repair, data entry operators, tailoring work, sales business, social media executives, search engine marketing executives. Know More about Wardha Rojgar Melava Registration 2021 at below
Wardha Rojgar Melava 2021
बेरोजगार युवकांना स्वयंम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्यावतीने कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमा अंतर्गंत जिल्हयाचा कौशल्य विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यानूसार दोन हजार युवकांना स्वयंम रोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज या कार्यक्रमाचा आढावा घेतला. अधिकाधिक युवकांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीला जिल्हा नियोजन अधिकारी राजीव निवतकर, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक भैयाजी येरमे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते, कारागृह अधिक्षक एस.आर.पवार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सागर आंबेकर, एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष प्रविण हिवरे, मंगेश चांदुरकर यादी उपस्थितीत होते.
Wardha Rojgar Melava Training 2021
कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गंत पाच सेक्टरचे सहा प्रकारच्या सेवेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या सेवांमध्ये संगणक दुरुस्ती, डाटा एन्ट्री ऑपरेटर, टेलरींग काम, विक्री व्यवसाय, सोशल मीडिया एक्झीकेटिव, सर्च इंजिन मार्केटीग एक्झीकेटिव या प्रशिक्षणाचा समावेश आहे. सदर प्रशिक्षण जिल्हयातील दोन हजार युवकांना देण्यात येणार आहे.
इतके मिळेल मानधन
प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कौशल्य विकास आराखडा तयार करण्यात आला असून प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना प्रत्येकी 750 इतके मानधन सुध्दा देण्यात येणार आहे. जिल्हयाचा कौशल्य विकासाचा हा आराखडा 3 कोटी 62 लाख इतक्या रक्कमेचा आहे. यात प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या माधनधनाचा सुध्दा समावेश आहे.
मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य कार्यक्रम
कोरोना काळात आरोग्य सेवेसाठी कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता होती. हे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गंत 300 उमेदवारांना आरोग्य सेवेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यातील 80 उमेदवारांना आचार्य विनोबा भावे ग्रामिण रुग्णालय सावंगी येथे तर जिल्हयातील 12 शासकीय रुग्णालयामध्ये प्रत्येकी 20 उमेदवांराना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत सुध्दा कोविड विशेष हेल्थ केअर प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून 450 युवकांना आरोग्य सेवेचे प्रशिक्षण दिले जात आहे.
कारागृह बंदींना कौशल्य प्रशिक्षण
जिल्हा कारागृहात असलेल्या बंदींना स्वयंम रोजगाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कारागृह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावंतीने प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात यावा. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर बंदींच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. सदर प्रशिक्षण तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले. जिल्हयाच्या संपुर्ण कौशल्य विकास कार्यक्रमाचा त्यांनी आढावा घेतला.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents
My education_ d.el.end. 2year. Address morangana ta.arvi ji.wardha