खुशखबर!  तलाठी भरती  प्रारूप जाहिरात प्रकाशित

Maharashtra Talathi Bharti 2023

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !! आत्ताच प्राप्त अपडेट नुसार महसूल विभागाची प्रारूप जाहिरात तयार झाली आहे.या जाहिरातीनुसार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात एकूण ४६२५ पदांसाठी तलाठी प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.

तसेच तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट २०२३ ते १२ सप्टेंबर २०२३ या दरम्यान होणार असे समजले आहे. या संदर्भातील सुधारित परीक्षा तारखांची घोषणा लवकरच करण्यात येईल. अधिक माहितीसाठी खाली  लिंक वर दिलेला GR वाचा.

Talathi Bharti Exam Date 2023

Maharashtra Talathi Bharti 2023- Eligibility Criteria

– या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. – तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. – तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.

Talathi Bharti Documents Required 2023

Talathi Bharti Salary details  2023

महाराष्ट्राच्या महसूल व वन विभागासाठी शासनाच्या अखत्यारीत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र तलाठ्यांना सातव्या वेतन आयोगानंतर रु. 5200 ते रु. 20200 + ग्रेड पे रु. 2,400/- तलाठी वेतन मिळणार आहे.

For More Details about Talathi Bharti 2023 & Application Form Details Click Following Link

Laptop Full