West Central Railway मध्ये 3317 पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज !

West Central Railway मध्ये 3317 पदांची भरती सुरु; त्वरित करा अर्ज !

West Central Railway Recruitment 2024 :

पश्चिम रेल्वे अंतर्गत शिकाऊ उमेदवार या पदासाठी रिक्त जागा आहेत. या पदाच्या तब्बल 3317 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे 4 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

Important Information :

  • पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
  • पदसंख्या – 3317 जागा
  • वयोमर्यादा – 24 वर्ष
  • अर्ज शुल्क – 141 रुपये
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2024

Important Document :

  • दहावीची गुणपत्रिका
  • बारावीची गुणपत्रिका
  • दहावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • बारावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • जात दाखला

अर्ज कसा करावा ?
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
4 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2024/

Leave a Comment