यवतमाळ येथे 12वी ते पदवीधर उत्तीर्ण बेरोजगारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
Yavatmal Rojgar Melava 2022 Application Form – Mahaswayam portal is organizing Rojagar Melava for students, youth, and Other who needs a job in the Yavatmal District Of Maharashtra for providing a unique platform to all the job seekers through the Yavatmal Online Job Fair 2022. This job fair is organized by Pandit Deendayal Upadhyay Employment Fair under MahaSwayam. The Online Job Fair is for 156 posts of 10th, 12th, Diploma, Graduation in the Yavatmal State of Maharashtra for the post of LIC Agent, Trainee, Fitter, Receptionist, Computer Operator, Tata Grameen Meera, etc from 12 to 16 May 2022 through Online Mode. Apply here for Yavatmal Rojgar Melava 2022, Yavatmal Rojgar Melava Application Form 2021, Yavatmal Rojgar Melava 2022 Application Form, Yavatmal Rojgar Melava 2022, Yavatmal Job Fair 2022
यवतमाळ ऑनलाइन रोजगार मेळावा 2022 –Yavatmal Rojgar Melava 2022
कोरोनाच्या संकटानंतर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने रोजगार मेळावा होणार आहे. केवळ ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच हा मेळावा घेण्यात येणार आहे. तो www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर होणार आहे. सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यवतमाळ या कार्यालयाच्या वतीने 12 ते 16 मे 2022 पर्यंत जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे
इयत्ता बारावी पास, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी विविध प्रकारची रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. या रोजगार मेळाव्यात एसबीआय इन्शुरन्स कंपनी, नमो एन्टरप्राइजेस, माँ अनुसया स्टील ॲन्ड फर्निचर कंपनी तसेच इतर कंपन्या सहभागी होणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या सेवायोजन कार्डच्या प्रोफाईलवरुन सदर कंपनी शोधून ऑनलाईन अर्ज करुन रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.
Yavatmal Job Fair 2021 : यवतमाळ येथे सेल्समन करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा यवतमाळ चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 12 ते 16 मे 2022 पर्यंत आहे.
Yavatmal Rojgar Melava 2022 Application Form
- मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा यवतमाळ
- पदाचे नाव – LIC एजंट, ट्रेनी, फिटर, रिसेप्शनिस्ट, कॉम्प्युटर ऑपरेटर, टाटा ग्रामीण मीरा
- शैक्षणिक पात्रता – 10th, 12th, Diploma, Graduation
- पद संख्या -156 जागा
- पात्रता – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन रोजगार मेळावा
- नोकरी ठिकाण –यवतमाळ
- राज्य – महाराष्ट्
- विभाग –अमरावती
- जिल्हा –यवतमाळ
- मेळाव्याची तारीख – 12 ते 16 मे 2022 आहे.
Yavatmal Rojgar Melava 2022 Online Registration
- राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
- तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.
- नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे.
- त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील जिल्हा निवडून त्यातील APPLY HERE या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे.
- त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.
- त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे..
नोंदणी संदर्भात काही अडचणी आल्यास उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Yavatmal Job Fair 2022 |
|
☑️ जाहिरात वाचा | |
🌐 अर्ज करा |
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents