Zilla Parishad Chandrapur Bharti 2021

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागत विविध संवर्गातील 312 पदे रिक्त

Zilla Parishad Chandrapur Bharti 2021 – The second wave of corona is erupting in All Over India. However, the health department of the Zilla Parishad is under lack of vacancies. There are 312 vacancies in various categories of Additional District Health Officer, Maternal and Child Care Officer, Assistant District Health Officer, District Tuberculosis Officer, Medical Officer, Pharmaceutical Officer, Nurse and other posts under chandrapur zp recruitment 2021.  Read More details on Zilla Parishad Chandrapur Bharti 2021 at below

ZP  Chandrapur Bharti 2021 – चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, माता व बाल संगोपन अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षय रोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, परिचारिका अशी विविध संवर्गातील 312 पदे रिक्त आहेत. मंजूर 982 पदांपैकी विविध संवर्गातील 312 पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम इतर अधिकारी व परिचारिकांना कामाचा ताण सहन करीत अतिरिक्त सेवा द्यावी लागत आहे.

रिक्त पदांचा तपशील – ZP Chandrapur Vacancy 2021

 • अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी 1
 • जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी 1
 • सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी 1
 • जिल्हा क्षयरोग अधिकारी 1
 • प्रशासकीय अधिकारी 1
 • जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी 1
 • सांख्यिकी अधिकारी 1
 • जिल्हा हिवताप अधिकारी 1
 • जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका 1
 • सांख्यिकी पर्यवेक्षक 1
 • जेष्ठ सहायक लेखा 1
 • जेष्ठ सहायक 1
 • कनिष्ठ सहायक 1
 • सांख्यिकी अन्वेषक 1
 • वाहन चालक 4
 • औषध निर्माण अधिकारी 10
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 9
 • आरोग्य सहायक 16
 • आरोग्य सेवक पुरूष 71
 • आरोग्य सहायक 8
 • आरोग्य पर्यवेक्षक 5 अशी पदे रिक्त आहेत.

ZP Chandrapur Recruitment 2021– वैद्यकीय अधिकारी गट अ मध्ये 117 पदे मंजूर आहेत. त्यातील 32 पदे भरलेली आहेत. तर 85 पदे रिक्त आहेत. मात्र, करोना संक्रमन बघता 85 पैकी 77 पदे कंत्राटी पध्दतीने आरोग्य अधिकार्‍यांना नियुक्त करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी गट ब ची 7 पदे रिक्त आहेत. तर तालुका आरोग्य अधिकार्‍यांची दोन पदे रिक्त आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी तथा परिचारिका यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

 

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..