कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती 2024, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती 2024, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

The Cotton Corporation of India Ltd Recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर एक मोठी संधी ही तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. 12 जूनपासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. आता भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
ही भरती प्रक्रिया कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून राबवली जातंय. 2 जुलै 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट भरतीसाठी अर्ज करावीत.

cotcorp.org.in या साईटवर जाऊन तुम्हाला भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर तुम्हाला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही व्यवस्थित वाचण्यास मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 1500 रुपये फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये फीस ही भरावी लागणार आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज.
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. यामुळे शिक्षणाची आणि वयाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 40 हजार ते 1,40,000 रूपयांपर्यंत पगार हा मिळेल.

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी 1,20,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. थेट कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत.

 

Leave a Comment

9163