पुणे जिल्हा परिषदेत नोकरीची सुवर्णसंधी,त्वरित करा अर्ज !
ZP Pune Bharti 2024 : तुम्हीही पुण्यात नोकरी शोधत आहात का ? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पुणे जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांसाठी भरतीला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्हा परिषद अंतर्गत “वकिल पॅनल” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल आहे. त्याबद्दल अधिक माहिती पाहा.
पदाचे नाव – वकिल पॅनल
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ एप्रिल
अधिकृत वेबसाईट – https://www.zppune.org/
कसा कराल अर्ज (How to Apply) :
- उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
- उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल आहे.
Table of Contents