TJSB सहकारी बँक भरती 2021 – TJSB Bharti 2021

TJSB सहकारी बँक लिमिटेड  ने 21 सप्टेंबर 2021 रोजी TJSB च्या अधिकृत वेबसाईटवर “Trainee Officer” पदासाठी अधिकृत नोटीफिकेशन प्रकाशित केली आहे. TJSB सहकारी बँक ने रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहेत. ऑनलाईन नोंदणी 24 सप्टेंबर 2021 ते 3 ऑक्टोबर 2021 पर्यंत सुरु असेल.

TJSB Recruitment 2021: Important Dates
Events Dates
TJSB Recruitment 2021 Notification (जाहिरात) 21 सप्टेंबर 2021
TJSB Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणी सुरू प्रक्रिया तारीख (Start Date of Online Registration) 24 सप्टेंबर 2021
TJSB Recruitment 2021 ऑनलाइन नोंदणीची शेवटची तारीख (End Date of Online Registration) 3 ऑक्टोबर 2021
अर्ज शुल्क भरण्याची प्रारंभ तारीख
24 सप्टेंबर 2021
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख
3 ऑक्टोबर 2021
कॉल लेटर (प्रवेशपत्र) डाउनलोड करण्याची तारीख
परीक्षेच्या तारखेच्या एक आठवडा आधी
परीक्षेची तारीख (Exam Date)
लवकरच कळवण्यात येईल

TJSB Bank ने Trainee Officer साठी  Notification प्रकाशित केल आहे परंतु अद्याप Trainee Officer साठी एकूण किती पदे रिक्त आहेत याचा तपशील जाहीर केला नाही. रिक्त  पदांबद्दल जसे काही update तर आम्ही या ठिकाणी प्रकाशित  करू.

Required Educational Qualification | आवश्यक शैक्षणिक अर्हता Graduate in any stream from a Recognized University

TJSB Bank Recruitment 2021- Application Fees: उमेदवारांनी TJSB Bank Recruitment 2021 ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.

  • अर्ज फी रु 826/- (रु. 700 + 18% जीएसटी) (नॉन रिफंडेबल) आहे.

TJSB Bank Recruitment 2021: Selection Process: TJSB Bank Trainee Officer साठीच्या  Notification प्रमाणे ही भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे.

  1. ऑनलाईन चाचणी
  2. मुलाखत

Read PDF Advertisement

Leave a Comment