Advertisement

MIDC Bharti 2023

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांकरीता ऑनलाईन अर्ज करा

MIDC Bharti 2023 Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai is going to conducted new recruitment for the posts of “Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil), Deputy Engineer (Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Engineer (Electrical/Mechanical), Assistant Designer , Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural), Junior Engineer (Electrical / Mechanical), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Stenographer, Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade -2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Joiner (Grade-2), Assistant Draftsman, Tracer, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, Fire Extinguisher and Electrical Category 2 (Automobile)”. There are total of 802 vacancies are available. Interested and eligible candidates can apply online from 02nd of September 2023. The last date of application is the 25th of September 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about MIDC Job 2023, MIDC Recruitment 2023, MIDC Application 2023  are as given below. 

MIDC Job 2023

MIDC Recruitment 2023: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल)” पदाच्या ८०२ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

MIDC Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (स्थापत्य), उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी), सहयोगी रचनाकार, उप रचनाकार, उप मुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता (स्थापत्य), सहाय्यक अभियंता (विद्युत यांत्रिकी), सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी), लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल)
पद संख्या ८०२ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
नोकरी ठिकाण मुंबई
शेवटची तारीख –  २५ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट –  www.midcindia.org

Eligibility Criteria For MIDC Application 2023

Important Dates For MIDC Notification 2023

How to Apply For MIDC Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.midcindia.org Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 06 पदांची नवीन भरती सुरू

MIDC Bharti 2023 – Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai is going to conducted new recruitment for the posts of “Chief Engineer, Special Duty Officer, Assistant Engineer, Area Manager”. There are total of 06 vacancies are available. Interested and eligible candidates can submit their applications to the given email address before the last date. The last date of application is the 03rd of August 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about MIDC Mumbai Job 2023, MIDC Mumbai Application 2023, MIDC Mumbai Vacancy 2023 are as given below. 

MIDC Mumbai Job 2023

MIDC Recruitment 2023: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “मुख्य अभियंता,विशेष कार्य अधिकारी, सहाय्यक अभियंता, क्षेत्र व्यवस्थापक” पदाच्या ०६ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Maharashtra Industrial Development Corporation, Mumbai Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव मुख्य अभियंता,विशेष कार्य अधिकारी, सहाय्यक अभियंता, क्षेत्र व्यवस्थापक
पद संख्या ०६ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)
नोकरी ठिकाण मुंबई
शेवटची तारीख –  ०३ ऑगस्ट २०२३
ई-मेल पत्ता gmhrd@midcindia.org
अधिकृत वेबसाईट – www.midcindia.org

Eligibility Criteria For MIDC Mumbai Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
मुख्य अभियंता ०१ मुख्य अभियंता या पदावरील कामाचा २ वर्षांचा अनुभव
विशेष कार्य अधिकारी ०३
  • उपनिबंधक, सहकारी संस्था या पदावरील कामाचा २ वर्षांचा अनुभव
  • कार्यकारी सहाय्यक या पदावरील कामाचा २ वर्षांचा अनुभव
  • आरोग्य सहाय्यक या पदावरील कामाचा २ वर्षांचा अनुभव
सहाय्यक अभियंता ०१ सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदावरील कामाचा २ वर्षांचा अनुभव
क्षेत्र व्यवस्थापक ०१ क्षेत्र व्यवस्थापक या पदावरील कामाचा २ वर्षांचा अनुभव

MIDC Bharti 2023

How to Apply For MIDC Mumbai Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑगस्ट २०२३ आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावा.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.midcindia.org Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 


MIDC Bharti 2022 – Maharashtra Industrial Development Corporation, Maharashtra has published new employment notification for Investment Fellow Posts. There are vacancies that have to be filled under MIDC Vacancy 2022.  Eligible and interested candidates may send their application through Email for MIDC Bharti 2022. The last date for MIDC Application form 2022 is 1st June  2022. More details about MIDC Recruitment 2022, MIDC Bharti 2022, midcindia.org Recruitment 2022, midcindia.org Bharti 2022,  at below

MIDC Job 2022

Maharashtra Industrial Development Corporation Recruitment 2022 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “गुंतवणूक सहकारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

MIDC Vacancy 2022

  • पदाचे नाव –  गुंतवणूक सहकारी
  • शैक्षणिक पात्रता – MBA
  • अर्ज पद्धत्ती – ईमेल
  •  पत्ता – gmhrd@midcindia.org
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  01 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.midcindia.org

रिक्त पदांचा तपशील –  MIDC Recruitment 2022

Sr. No Name Of Posts Qualification Vacancy
01 Investment Fellow MBA 06

How to Apply For midcindia.org Recruitment 2022:

  • The application is to be made by email For midcindia.org Bharti 2022
  • Interested and eligible candidates can send their application to the mentioned address
  • The application format is given in the PDF, Download It
  • Fill in all the details and send it
  • The deadline to apply is 01 June  2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MIDC Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


महाराष्ट्र औद्योगिक विकास अंतर्गत 9 हजार जणांना नोकरीची नवी संधी !!

MIDC Bharti 2021 – Industry Minister Subhash Desai said that the state has succeeded in creating more than 3 lakh 34 thousand jobs by attracting a total investment of Rs 1.88 lakh crore under the Magnetic Maharashtra 2.0 initiative. Desai siad that the 12 MoUs would create more than 9,000 jobs in the state.

दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा वेग कायम ठेवला असून विविध १२ कंपन्यांसोबत सुमारे ५०५१ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव  बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व विविध कंपन्यांचे उद्योजक यावेळी उपस्थित होते.

या निमित्ताने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमांतर्गत एकूण १.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून ३ लाख ३४ हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी ठरल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नमूद केले. झालेल्या १२ सामंजस्य करारातून राज्यात ९००० पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतील, असा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.

गुंतवणूक करार पूर्णत्वास येण्यासाठी उद्योग विभागाने कंबर कसली आहे. या गुंतवणुकीद्वारे राज्याचा सर्वांगिण औद्योगिक विकास साधण्यात येणार आहे.  या करारातून संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती-तंत्रज्ञान, जैव-इंधन, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती, निर्यात प्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्राला चालना मिळणार आहे. या गुंतवणूकदारांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रिज, सोलार एव्हीएशन, पद्मावती पेपर्स, देश ॲग्रो, डी डेकॉर या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

अनेक दशकांपासून महाराष्ट्र राज्य औद्योगिकरणात आघाडीवर आहे. राज्याने आपल्या पायाभूत सुविधांचा वेग वाढविला असून शासनाच्या कृतिशील धोरणामुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे कोरोना काळातही राज्यात औद्योगिक गुंतवणूकीचा ओघ सतत वाढता ठेवला आहे, असे श्री. देसाई म्हणाले.

या सामंजस्य कराराच्या निमित्ताने  राज्यात धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे रोजगाराच्या संधींना बळकटी देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना यश येत असून त्यात सातत्य ठेवण्याचा उद्योग विभागाचा प्रयत्न असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

झालेले सामंजस्य करार :-

( कंपनी,  सेक्टर,  ठिकाण,  गुंतवणूक,  रोजगार या क्रमाने ) ग्राझिम इंडस्ट्रिज लिमिटेड, केमिकल, महाड, १०४०, ५००.  एसएमडब्लू प्रा. लि., अलॉय स्टील,  देवळाली,  १५८२, १५००. गॅँट क्यू स्टील, इंजिनिअरिंग, सुपा, १२५, १३०. सोलर एव्हीएशन प्रा. लि., सोलर, नवी मुंबई, ५००, ४५००. डागा ग्लोबल केमिकल प्रा. केमिकल, अति. कुरकुंभ, १४२, ३९०, पद्मावती पल्प अँड पेपर्स क्राफ्ट पेपर्स, अति. अंबरनाथ, २००, ४००. वंसुधरा ब्रदर्स प्रा, लि., मेडिकल, ऑक्सिजन, अति. लोटे परशुराम, १३२, ११५. एअर लिक्विड, फ्रान्स, ऑक्सिजन, बुटीबोरी १२०, ५०.  सुफलाम इंडिस्टिज प्रा., इथेनॉल निर्मिती, देवरी ४००, ४००. एलजी बालकृष्णन, अँड ब्रदर्स प्रा. लि., ऑटोमोबाईल, अति. बुटीबोरी ३६०,  ५००. देश ऍग्रो प्रा. लि., अन्न व प्रक्रिया, अति. लातूर, २००, १६०.  डी डेकॉर एक्सपोर्ट्स, टेक्सटाइल्स, तारापूर, २५०, ६००

Leave a Comment