GMC Raigad Bharti 2023

GMC अंतर्गत  75 पदांची नवीन भरती;

GMC Raigad Bharti 2023 – Government Medical College Alibaug, Raigad is going to recruit candidates for “Assistant Professor & Senior Resident” Posts. There are a Total of 75 Vacant Posts under GMC Raigad Recruitment 2023. Eligible And Interested Candidates can apply before the last date & attend the walk in interview. Additional details about BMC Recruitment 2023, and GMC Recruitment 2023 are as given below.

GMC Raigad Bharti 2023

GMC Raigad Recruitment 2023 –  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, रायगड द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी” पदाच्या एकूण ७५ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी दिनांक ०३ मे २०२३ पासून कार्यालयीन वेळेत (सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत)अर्ज सादर करावा. उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

Government Medical College Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी
पद संख्या ७५ जागा
शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा – सहाय्यक प्राध्यापक – राखीव- ४० वर्षे , मागासवर्गीय – ४५ वर्षे
नोकरी ठिकाण अलिबाग ,रायगड
अर्ज सुरु होण्याची तारीख –  ०३ मे २०२३
निवड प्रक्रिया –  मुलाखत
मुलाखतीचा पत्ता मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, रायगड यांचे दालनात ३
मुलाखतीची तारीख – ०३ मे २०२३ पासून ते रिक्त पदे भारे पर्यंत दररोज दुपारी ३ वाजता.
अधिकृत वेबसाईट – www.gmchalibag.in

Eligibility Criteria For  Government Medical College Raigad Application 2023

Name of Posts  No of Posts 
सहाय्यक प्राध्यापक २७
वरिष्ठ निवासी ४८

Selection Process For GMC Raigad Vacancy 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
  • दिनांक ३ मे २०२३ पासून ते रिक्त पदे भरे पर्यंत दररोज ३ वाजता पासून मुलाखत घेण्यात येईल.
  • मुलाखतीच्या ठिकाणी  उपस्थित राहावे.
  • संचालक, VNIT नागपूर यांचा निर्णय सर्व बाबतीत अंतिम असेल.

How to Apply For GMC Raigad Vacancy 2023 :

  • ता भारतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावा.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • इच्छुक उमेदवारांनी दिनांक ३ मे २०२३ पासून कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा.
  • उमेदवाराने वरीलप्रमाणे नमूद प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रति अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For GMC Raigad Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment