SLSA Goa Bharti 2023

गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत “कनिष्ठ विभाग लिपिक” पदांची भरती सुरू

SLSA Goa Bharti 2023 SLSA Goa (Goa State Legal Services Authority) has invited application for the posts of “Junior Division Clerk (Lower Division Clerk)”. There are total of 01 vacancies are available. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 09th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

SLSA Goa Job 2023

SLSA Goa Recruitment 2023: गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कनिष्ठ विभाग लिपिक (लोअर डिविजन क्लर्क)” पदाच्या ०१ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

 

Goa State Legal Services Authority Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव कनिष्ठ विभाग लिपिक (लोअर डिविजन क्लर्क)
पद संख्या ०१
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
नोकरी ठिकाण गोवा
शेवटची तारीख –  ०९ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता सदस्य सचिव, गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण, नवीन उच्च न्यायालय इमारत पर्वरी-गोवा
अधिकृत वेबसाईट – slsagoa.nic.in

Eligibility Criteria For SLSA Goa Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
कनिष्ठ विभाग लिपिक (लोअर डिविजन क्लर्क) ०१ उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र / इ. १२ वी किंवा मान्यताप्राप्त. राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेली आणि अखिल भारतीय ज्ञान तंत्र शिक्षण परिषदेद्वारे मान्यता देण्यात आलेली पदविका (डिप्लोमा) किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राप्त समतुल्य पात्रता.

संगणक हाताळणी / वापराचे ज्ञान सोबत ३० शब्द प्रती मिनिट इतकी इंग्रजी टंकलेखन गती.

कोंकणी भाषेचे ज्ञान

मराठी भाषेचे  ज्ञान

 

How to Apply For SLSA Goa Vacancy 2023 :

  • या भारतीकरिता अर्ज ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जून २०२३ आहे.
  • अर्जाचा नमुना त्याचबरोबर मार्गदर्शक सूचना ह्या गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या इथे देण्यात आलेल्या www.sisagoa.nic.in या अधिकृत  संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.
  • विहित तारखेच्या नंतर प्राप्त झालेले आणि विहित नमुन्यातनसलेले/अपूर्ण अर्ज/कागदपत्रे सरसकट नाकारण्यात येतील.
  • नमुना अर्जामध्ये दाखविण्यात आलेल्या चौकटीच्या ठिकाणी सदर अर्जावर एक पासपोर्ट आकारातील छायाचित्र चिकटवलेले असावे आणि ते स्व–साक्षांकित केलेले असावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SLSA Goa Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment