Krishi Vibhag Bharti 2023

महाराष्ट्र शासन कृषी विभाग सांगली अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Krishi Vibhag Bharti 2023 Maharashtra Government Agriculture Department Sangli is going to conducted new recruitment for the “District Resource Person” posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 29th of May 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Krishi Vibhag Job 2023

Krishi Vibhag Recruitment 2023: महाराष्ट्र शासन कृषी विभाग सांगली द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “जिल्हा संसाधन व्यक्ती” पदाच्या विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

 

 Maharashtra Government Agriculture Department Sangli Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव जिल्हा संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरी ठिकाण  सांगली
शेवटची तारीख –  २९ मे २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, विजयनगर, सांगली-मिरज रोड, सांगली
अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in

Eligibility Criteria For Department of Agriculture Application 2023

How to Apply For Department of Agriculture Vacancy 2023 :

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर बंद लिफाफ्यात पाठवावे.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २९ मे २०२३ आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • सदर पदाकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक जाहिरात प्रसिद्धी पासून २९/०५/२०२३ पर्यंत राहील. योजनेच्या मार्गदर्शक सूचना, अर्जाचा नमुना, सविस्तर पात्रता पारिश्रमिक (मानधन) व इतर अटी व शर्ती या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली यांचे कार्यालयात उपलब्ध आहेत. तसेच केंद्र शासन अधिकृत संकेतस्थळ https://pmfme.mofpi.gov.in/ यावर सुद्धा उपलब्ध आहेत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Department of Agriculture Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

आनंदाची बातमी ! कृषी विभागाकडून लवकरच मोठी भरती, जाणून घ्या अधिक माहिती

Krishi Vibhag Bharti 2022 : The Department of Agriculture has not yet announced a revised figure in this regard, which has angered the staff. According to the previous structure, there were a total of 28 thousand 426 posts in the agriculture department. Its 861 posts were deputation. In the new figure, 1423 posts were abolished. However, the posts of agricultural assistants will be given priority and at least two thousand posts are being considered. Apart from this, 274 posts of supervisors and more than 400 posts of agricultural officers of various cadres will be created.

The government has asked the administrative department, which approved the revised structure in 2016 as per the instructions given by the finance ministry, to fill 100% of the vacancies in the state public service commission. Therefore, it is not yet clear what kind of vacancies will be filled by the agriculture department. Although the government has approved the recruitment, if the revised structure is finally approved, it will be possible to fill only 50 per cent of the posts in the State Public Service Commission. However, due to this rule, if there is no opportunity for recruitment, at least one post can be filled, sources said.

Krishi Vibhag Mega Bharti 2022

कोरोना महामारी आल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आले होते. या कोरोना पार्श्वभूमीवर शासकीय नोकर भरतीवर राज्य शासनाने काही प्रमाणामध्ये निर्बंध लावलेले होते. त्यामुळे सर्वच प्रकारच्या शासकीय भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या होत्या. परंतु आता शासनाने लावलेले हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे आता शासकीय विभागातील काही रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याला कृषी विभाग देखील अपवाद नाही. आता कृषी विभागातील देखील काही रिक्त पदे भरली जाणार आहेत.

कोविड संकटामुळे राज्य शासनाचे महसूल उत्पादनात प्रचंड घट आलेली होती व त्यामुळे शासनाने तिजोरीवर आलेला ताण बघता 4 मे 2020 पासून काही आर्थिक उपाय योजना लागू केले होते. तेव्हा हे निर्बंध लागू करण्यात आले होते त्यावेळी उच्चस्तरीय सचिव समितीने तसेच उपसमितीने मान्यता दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षातील रिक्त पदे आता पूर्णतः भरता येतील असे राज्याच्या अर्थखात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषी विभागात आता काही रिक्त पदे भरण्याबाबत हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.

krushi sevak bharti 2022 maharashtra

2016 मध्ये अर्थ खात्याने दिलेल्या सूचनांप्रमाणे सुधारित आकृतिबंध मंजूर केलेल्या प्रशासकीय विभागाने राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100% भरावीत असे शासनाने म्हटले आहे. त्यामुळे आता कृषी विभाग आता कोणत्या प्रकारचे रिक्त पदे भरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पदभरती करण्यास शासनाने मान्यता दिली असली तरी सुधारित आकृतीबंध अंतिम रित्या मंजूर असल्यास त्यातील राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षातील पद वगळताअन्य पदे भरण्यास केवळ 50 टक्के भरता येणार आहे. मात्र या नियमामुळे भरतीसाठी अजिबात संधी नसल्यास किमान एक पद भरता येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

कृषी विभागाने या बाबतीत सुधारित आकृतिबंध अद्याप जाहीर केलेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. पूर्वी असलेल्या रचनेनुसार कृषी खात्यात एकूण 28 हजार 426 पदे होती.त्याची 861 पदे प्रतिनियुक्ती चे होती. नव्या आकृतीबंधात 1423 पदे रद्द करण्याच्या हालचाली झालेल्या होत्या. मात्र कृषी सहायकांच्या पदांना प्राधान्य दिले जाणार असून किमान दोन हजार पदे वाढविण्याचा विचार सुरू आहे. याशिवाय पर्यवेक्षकांची 274 तर विविध संवर्गातील कृषी अधिकाऱ्यांची 400 पेक्षा जास्त पदे नव्याने तयार करणार आहे.

 


 

Krishi Vibhag Bharti 2022– At a time when the Indian economy was in a state of turmoil due to the corona and billions of people lost their jobs, the agricultural sector worked to heal the wounds of the people. In the last three years, the agriculture sector has provided job opportunities to an additional 1.10 crore people, out of which more than 1.50 crore people from all other sectors of the country have lost their jobs. According to CMIE’s Consumer Pyramid Household Survey, the agriculture sector created 45 lakh new jobs in 2021-22.Chemicals and fertilizers have increased the cost of food production. Therefore, natural agriculture is the need of the hour. India is now a major exporter of wheat and rice. Inefficient supply chain and low contact. As a result, the productivity of the country’s agricultural sector is low. This was stated by the Chief Executive Officer of the Policy Commission, Amitabh Kant.

Krishi Vibhag Mega Bharti 2022

 

कोरोनामुळे जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था प्रचंड हेलकावे  खात होती आणि कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या हातातून गेल्या त्यावेळी कृषी क्षेत्राने लोकांच्या जखमेवर मलम लावण्याचे काम केले. गेल्या ३ वर्षांत कृषी क्षेत्राने १.१० कोटी अतिरिक्त लोकांना नोकरीची संधी दिली असून या दरम्यान देशाच्या अन्य सर्व क्षेत्रांतील मिळून १.५० कोटींपेक्षा अधिक लोकांची नोकरी गेली होती. सीएमआयईच्या कंज्युमर पिरामिड हाऊसहोल्ड सर्वेक्षणानुसार २०२१-२२ मध्ये कृषी क्षेत्राने ४५ लाख नवे रोजगार निर्माण केले.

कृषि क्षेत्राने असा दिला रोजगार  –

 • २.१७ कोटी  लोक २०२०-२१ मध्ये जगार बेरोजगार झाले. मात्र, याचवेळी कृषी क्षेत्रात ३४ लाख रोजगार वाढले.
 • 3.3% दराने कोरोनात २०२०-२१ मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली. तर अर्थव्यवस्थेमध्ये १६.३% ची घसरण झाली.
 • ५.५% दराने २०१९-२० मध्ये कृषी क्षेत्राची वाढ झाली तर इतर क्षेत्राची वाढ केवळ ३.३ टक्के दराने झाली.
 • २५-३०% खाद्य पदार्थांच्या किमती अन्नधान्याचा रसायने आणि खतांमुळे गेल्या ३ वर्षात वाढल्या. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा झाला.

रसायने आणि खतांमुळे अन्न उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. भारत आता गहू आणि तांदळाचा प्रमुख निर्यातदार देश आहे. अकार्यक्षम पुरवठा साखळी आणि कमी संपर्क. परिणामी, देशाच्या कृषी क्षेत्राची उत्पादकता कमी आहे. असे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले.


आनंदाची बातमी ! कृषी खात्याकडून लवकरच भरली जाणार रिक्त पदे

Krishi Vibhag Bharti 2022 – The state government has now relaxed some of the restrictions imposed on servant recruitment due to Covina. This has paved the way for filling up some vacancies in the agriculture department. Covid had reduced the revenue of the state government. In view of the strain on the government, financial measures were implemented from May 4, 2020. As a result, there were obstacles in filling the posts in the agriculture department. The state finance ministry has said that the vacancies in the Maharashtra Public Service Commission (MPSC) level approved by the high-level secretarial committee as well as the sub-committee will now be fully filled in the post-restrictive period. Therefore, there is a possibility of starting a movement to fill some posts in the agriculture department.

krushi sevak bharti 2022 maharashtra

कोरोना महामारी आल्यानंतर लॉकडाऊन लावण्यात आले होते. या कोरोना पार्श्वभूमीवर शासकीय नोकर भरतीवर राज्य शासनाने काही प्रमाणामध्ये निर्बंध लावलेले होते.

त्यामुळे सर्वच प्रकारच्या शासकीय भरती प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या होत्या. परंतु आता शासनाने लावलेले हे निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले आहेत. त्यामुळे आता शासकीय विभागातील काही रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्याला कृषी विभाग देखील अपवाद नाही. आता कृषी विभागातील देखील काही रिक्त पदे भरली जाणार आहेत.

कोविड संकटामुळे राज्य शासनाचे महसूल उत्पादनात प्रचंड घट आलेली होती व त्यामुळे शासनाने तिजोरीवर आलेला ताण बघता 4 मे 2020 पासून काही आर्थिक उपाय योजना लागू केले होते. तेव्हा हे निर्बंध लागू करण्यात आले होते त्यावेळी उच्चस्तरीय सचिव समितीने तसेच उपसमितीने मान्यता दिलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षातील रिक्त पदे आता पूर्णतः भरता येतील असे राज्याच्या अर्थखात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे कृषी विभागात आता काही रिक्त पदे भरण्याबाबत हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे.

 2016 मध्ये अर्थ खात्याने दिलेल्या सूचनांप्रमाणे सुधारित आकृतिबंध मंजूर केलेल्या प्रशासकीय विभागाने राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील रिक्त पदे 100% भरावीत असे शासनाने म्हटले आहे. त्यामुळे आता कृषी विभाग आता कोणत्या प्रकारचे रिक्त पदे भरणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पदभरती करण्यास शासनाने मान्यता दिली असली तरी सुधारित आकृतीबंध अंतिम रित्या मंजूर असल्यास त्यातील राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षातील पद वगळताअन्य पदे भरण्यास केवळ 50 टक्के भरता येणार आहे. मात्र या नियमामुळे भरतीसाठी अजिबात संधी नसल्यास किमान एक  पद भरता येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

पूर्वी असलेल्या रचनेनुसार कृषी खात्यात एकूण 28 हजार 426 पदे होती.त्याची 861 पदे प्रतिनियुक्ती चे होती. नव्या आकृतीबंधात 1423 पदे रद्द करण्याच्या हालचाली झालेल्या होत्या. मात्र कृषी सहायकांच्या पदांना प्राधान्य दिले जाणार असून किमान दोन हजार पदे वाढविण्याचा विचार सुरू आहे. याशिवाय पर्यवेक्षकांची 274 तर विविध संवर्गातील कृषी अधिकाऱ्यांची 400 पेक्षा जास्त पदे नव्याने तयार करणार आहे.


कृषी विभाग भरती अपडेट – जिल्ह्यातील कृषी विभागात अधिकाऱ्यांची ३२ रिक्त पदे रिक्त

Krishi Vibhag Bharti 2022 – The post of District Superintendent of Agriculture is vacant in Palghar District Agriculture Officer’s Office. These four posts of Technical Officer are sanctioned. However, all the four posts are vacant. Two posts of Agriculture Officer have been sanctioned. However, they are also empty. Both the posts of Accounts Officer and Assistant Administration Officer have not been filled. Out of total 10 posts, 9 posts are vacant. Sharad Patil has asked in his statement how the district will be run.
The situation is similar in the taluka. Jawahar, Mokhada and Wada talukas do not have agriculture officers. Four posts of Board Agriculture Officers are vacant. One of the two posts of Sub-Divisional Agriculture Officer is vacant. Out of 14 agricultural officers, only six have been paid; So eight seats are vacant.

पालघर हा शेतकरी व शेतमजुरांचा जिल्हा आहे. शेतकऱ्यांसाठी शासन विविध योजना राबवते, मात्र त्या योजना राबवायला या जिल्ह्यात अधिकारी व कर्मचारी वर्गच अपुरा आहे. एकूण मंजूर ६९ पदांपैकी ३२ पदे जिल्हा निर्मितीपासून रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे

 1. पालघर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे मुख्य पदच रिक्त आहे.
 2. तंत्र अधिकारी ही चार पदे मंजूर आहेत.
 3. मात्र चारही पदे रिक्त आहेत.
 4. कृषी अधिकारी दोन पदे मंजूर आहेत.
 5. मात्र, तिही रिक्त आहेत.
 6. लेखा अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी ही दोन्ही पदे भरलेली नाहीत.
 7. एकूण १० पदांपैकी ९ पदे रिक्त आहेत.
 8. मग जिल्ह्याचा कारभार चालणार कसा, असा प्रश्न शरद पाटील यांनी आपल्या निवेदनामध्ये केला आहे.
 9. तालुकास्तरावरही अशीच परिस्थिती आहे.
 10. जव्हार, मोखाडा, वाडा या तिन्ही तालुक्यांना कृषी अधिकारी नाहीत.
 11. मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या चार जागा रिक्त आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी दोनपैकी एक जागा रिक्त आहे.
 12. कृषी अधिकाऱ्यांच्या १४ पैकी फक्त सहा भरल्या आहेत; तर आठ जागा रिक्त आहेत.

कृषी विभाग भरती अपडेट – वर्ग १ ते ४ ची ६४० पदांपैकी १५३ पदे रिक्त 

Krishi Vibhag Bharti 2022 – Agriculture Minister Dada Bhuse gave a written reply to Parbhani’s query that no new posts could be filled in Group C and D of the Agriculture Department. As the state finance department imposed restrictions on the post on May 4, 2020, it is not possible to fill the post immediately.

कृषी विभागातील गट क व ड संवर्गातील कोणतीही नवीन पदभरती करता येणार नसल्याचे परभणीच्या प्रश्नांवर कृषी मंत्री दादा भुसे यांनी लेखी उत्तर दिले. कारण ४ मे २०२० रोजी राज्याच्या वित्त विभागाने पद्भारतीवर निर्बध लादल्याने तूर्तास ही पदभरती होणे शक्य नाही.  दरवर्षी अवघ्या महाराष्ट्रातील होतकरू तरुण विविध महत्वाच्या विभागातील पदभरतीची आतुरतेने वाट बघत असतात, आता त्यातल्या त्यात गेल्या २-३ वर्षांपासून कोविड मुळे रोजगार मिळवण्याची परिस्थिती भयंकर असल्याचे आपण बघितले आहे. महाराष्ट्रातील महत्वाचं विभाग म्हणजे कृषी, जर यंदा ही इथे मंजूर पदे असून देखील पदभरती नाही झाली तर ?? नवीन आकृती बंधनानुसार वर्ग १ ते ४ ची ६४० पदे मंजूर आहे, त्यातून ४८९ पदे भरलेली असून १५३ पदे रिक्त आहे. 


Krishi Vibhag Bharti 2022 :  The vacancies of teachers / non-teaching staff in all the four agricultural universities in the state of Parbhani, Rahuri, Akola and Dapoli will be filled immediately, the state Agriculture Minister Dadaji Bhuse testified in the Legislative Council on Tuesday. In this regard, MLA of Marathwada Graduate Constituency Satish Chavan drew the attention of the House by presenting striking suggestions.

MLA Chavan pointed out that about 48% vacancies for teachers and non-teaching staff in Parbhani, Rahuri, Akola and Dapoli Agricultural Universities in the state and about 54% vacancies in Vasantrao Naik Marathwada Agricultural University in Parbhani alone have a direct effect on students studying in these universities. Given.

परभणी, राहुरी, अकोला व दापोली या राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्‍यांची रिक्त पदे तातडीने भरल्या जातील, अशी ग्वाही मंगळवारी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली आहे.

यासंदर्भात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

राज्यातील परभणी, राहुरी, अकोला व दापोली या कृषी विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या जवळपास ४८ टक्के जागा तर एकट्या परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात जवळपास ५४ टक्के जागा रिक्त असून याचा थेट परिणाम या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांवर होत असल्याचे आमदार चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

१२ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णयानुसार कृषी विद्यापीठातील शिक्षकवर्गीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या शैक्षणिक पात्रतेत बदल करण्यात आले आहेत. त्यांच्या या शैक्षणिक पात्रतेत केलेले बदल लागू करण्यासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परिनियम १९९० मध्ये सुधारणा केल्यानंतरच शिक्षकवर्गीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे या रिक्त पदांच्या भरतीचा प्रश्न रेंगाळणार असल्याची चर्चा सुरु होती.

या परिनियमामध्ये सुधारणा कधी करणार? आणि जोवर या परिनियमामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत पदोन्नती जुन्या परिनियमांप्रमाणे करणार का? असे प्रश्न चव्हाण यांनी सभागृहात उपस्थित केले. कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सदरील लक्षवेधीला उत्तर देताना कृषी विद्यापीठाची भरती प्रक्रिया त्वरित सुरू केली जाईल, सध्याच्या कृषी विद्यापीठ परिनियमांच्या आधीन राहून शिक्षकवर्गीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांची पदोन्नती करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जी रिक्त पदे आहेत ती तासिका तत्वावर अथवा योग्य त्या मानधनावर तातडीने भरण्यात येतील, अशी ग्वाहीही सभागृहात दिली.

 


Krishi Vibhag Bharti 2022 : Maha Agriculture Department Recruitment 2022 – According to the statement, 238 agricultural supervisors from the agriculture department are being promoted to the post of Agriculture Service Group-B (C) under Krishi Vibhag Bharti 2022 : Maha Agriculture Department Recruitment 2022 . The Ministry of Agriculture has also been directed by the Ministry to start the process of filling up the vacancies by promotion by the end of July 2022. However, even after that, the process has not been completed for the last two years. As a result, 60 to 70 agricultural supervisors on the selection list have retired without promotion. Many of these agricultural supervisors served for 20 years in a single post. It is unfortunate that even after that he could not get promotion. This has led to widespread frustration among agricultural supervisors. There are about 600 vacancies for promotion in the Agriculture Department. This number is expected to increase further in the near future. Due to the large number of vacancies, the Agriculture Supervisor has to take up the additional post of Agriculture Officer. Some agricultural supervisors have additional charge of 2-2 agricultural officers. This matter is very serious administratively. It is clear that the workload is increasing beyond the physical and mental capacity of the employees.

कृषी पर्यवेक्षकांना कृषी अधिकारी म्हणून पदोन्नती दिली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या प्रक्रियेबाबत वेळकाढू धोरण अवलंबिले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटनेने केला आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांना या संदर्भाने निवेदन देत ही प्रक्रिया गतिमान करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

निवेदनानुसार कृषी विभागातील २३८ कृषी पर्यवेक्षकांना कृषी सेवा गट-ब (क) पदावर पदोन्नती देण्याची कारवाई सुरू आहे. जुलै २०२२ अखेर रिक्त होणाऱ्या जागा पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही सुरू करण्याविषयी कृषी आयुक्तांना देखील मंत्रालयस्तरावरून आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर देखील गेल्या दोन वर्षापासून ही प्रक्रिया पूर्णत्वास गेली नाही. परिणामी निवड सूचीतील ६० ते ७० कृषी पर्यवेक्षक पदोन्नतीविनाच सेवानिवृत्त झाले आहेत. यातील बऱ्याच कृषी पर्यवेक्षकांनी २०-२० वर्ष सेवा एकाच पदावर दिली. त्यानंतर देखील त्यांना पदोन्नती मिळू शकली नाही ही दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे कृषी पर्यवेक्षकांमध्ये नैराश्य पसरले आहे. कृषी विभागात आजमितीस जवळपास ६०० कृषी अधिकारी संवर्गाची पदोन्नतीची पदे रिक्त आहेत. ही संख्या नजीकच्या काळात आणखी वाढणार आहे. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे कृषी पर्यवेक्षकांना कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळावा लागत आहे. काही कृषी पर्यवेक्षकांकडे तर २-२ कृषी अधिकाऱ्यांचा अतिरिक्त प्रभार आहे. ही बाब प्रशासकीय दृष्ट्या अतिशय गंभीर आहे. कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेच्या पलीकडे कामाचा बोजा वाढत आहे हेच यातून स्पष्ट होते.

कृषी पर्यवेक्षकांना कृषी अधिकारीपदी पदोन्नती दिली जाते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ही प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे कृषी पर्यवेक्षकांवर अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला आहे. ही प्रक्रिया गतिमान करून उर्वरित पदोन्नतीची पदे भरण्यासंदर्भात कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात कृषिमंत्री यांच्या स्तरावर बैठक बोलावत ही मागणी रेटण्यात येणार आहे. संघटनात्मक पातळीवर देखील या विषयी पाठपुरावा करण्याची आमची भूमिका आहे.
– संजय पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी पर्यवेक्षक संघटना


कृषी विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित; लगेच करा अर्ज

Krishi Vibhag Bharti 2021 – Agriculture Department – Government of Maharashtra, invites applications for Contractual positions of State Lead Manager, Enterprise Development Manager, Manager Food Technology, Manager Social Sector Specialist, Manager (MIS), Executive Assistant (General Administration). There is a total of 07 vacant posts to be filled under Maha Agriculture Department Bharti 2021. Candidates looking for Maharashtra Krishi Vibhag Recruitment 2021 must attend walk in interview. Before that you have to submit your application with supporting douments at mentioned address. The due date for for sumission of application form is 27th October 2021. More about Krishi Vibhag Bharti 2021, Krishi Vibhag Recruitment 2021, Krishi Vibhag Vacancy 2021, Maharashtra Krishi Vibhag Vacancy 2021, Maha Agriculture Department Recruitment 2021, Maha Agriculture Department Jobs 2021 at below

SPMU Recruitment 2021 – कृषी विभाग (Pune Krishi Vibhag Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “स्टेट लीड मॅनेजर, एंटरप्राइज डेव्हलपमेंट मॅनेजर, मॅनेजर फूड टेक्नॉलॉजी, मॅनेजर सोशल सेक्टर स्पेशालिस्ट, मॅनेजर (एमआयएस), एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (सामान्य प्रशासन)” पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा..

 • पदाचे नाव – स्टेट लीड मॅनेजर, एंटरप्राइज डेव्हलपमेंट मॅनेजर, मॅनेजर फूड टेक्नॉलॉजी, मॅनेजर सोशल सेक्टर स्पेशालिस्ट, मॅनेजर (एमआयएस), एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (सामान्य प्रशासन)
 • पद संख्या – 07  जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक योग्यता संबंधित अधिक माहिती साठी जाहिरात वाचा
 • वयोमर्यादा –उमेदवाराचे वय 50 पेक्षा जास्त नसावे
 • शेवटची तारीख –27 ऑक्टोबर 2021
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –नोडल अधिकारी (PMFME), कृषी आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे – 411005
 • CV पाठवण्यासाठी ईमेल आयडी – spmumh21@gmail.com
 • अधिकृत वेबसाईट – krishi.maharashtra.gov.in

How Apply for SPMU Recruitment 2021

 • Firstly, all candidates visit the official website.
 • Go to the homepage latest notification section.
 • Find the jobs notification links.
 • Download the notification and read it carefully.
 • After that, take a print out of application form given in PDF and fill the require details
 • Now Attach the required documents
 • Now Submit It

रिक्त पदांचा तपशील – Krishi Vibhag Recruitment 2021

Post Vacancy
State Lead Manager 1
Enterprise Development Manager 1
Manager Food Technology 2
Manager Social Sector Specialist 1
Manager (MIS) 1
Executive Assistant (General Administration) 1

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Krishi Vibhag Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


कृषी विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरणार !!

Krishi Vibhag Bharti 2021 – Minister of State for Agriculture Dadaji Bhuse and Minister of State Vishwajit Kadam said that soon the vacancies in the agriculture department will be filled . He was speaking while answering a question posed by member Girish Chandra Vyas during Question Hour in the Legislative Council. Read below detailed information on Krishi Vibhag Bharti 2021

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले

कृषी विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य गिरीशचन्द्र व्यास यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

राज्यात कृषी विभागात गट-अ ते गट-ड संवर्गातील पदे रिक्त

राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गातील एकूण 27 हजार 502  पदांचा आकृतीबंध मंजूर असून त्यापैकी 18 हजार 622 पदे भरलेली आहेत तर 8 हजार 880 पदे रिक्त आहेत. यामधील तांत्रिक संवर्गाची 20  हजार 181 पदे मंजूर असून त्यापैकी 14 हजार 809 पदे भरलेली आहेत तर 5  हजार 372 पदे रिक्त आहेत. 16 मे 2018 शासन निर्णयानुसार तांत्रिक संवर्गातील 100 टक्के  पद भरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय संवर्गातील पदे भरण्यावर वित्त विभागाच्या 4 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्बंध असल्याने तूर्तास ही पदे भरता आली नाहीत, अशीही माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे  व राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.


राज्यातील कृषी विभागात अनेक रिक्त पदांचा डोंगर !! तात्काळ भरण्यात यावी पदे शेतकऱ्यांची मागणी

Krishi Vibhag Bharti 2021 – Eighty percent of the people of the agricultural country depend on agriculture for their livelihood. But in agriculture department Sangrampur, more than half of the vacancies in the agriculture department in the taluka delaying the completion of many important tasks of the farmers. Read below details on Krishi Vibhag Bharti 2021 at below:

तालुक्यात कृषी विभागात अर्ध्या पेक्षा जास्त जागा रिक्त असल्यामुळे शेतकऱ्याची अनेक महत्वाची कामे होण्यास विलंब होत असल्यामुळे कृषी विभाग संग्रामपुर येथे तणावाचे वातावरण अनेक वेळेस निर्माण होते. अधीकाऱ्यावर अतिरिक्त कामाचा बोजा वाढत असल्याने बरेच अधिकारी बदली घेताना दिसतात. घटत असलेली संख्या पाहता तालुका कृषी अधीकारी कार्यालय बंध पडण्याच्या स्थितीत येताना दिसत आहे.शाशणाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी प्रधान देशाची ८० टक्के जनता शेती व्यवसाय करुण आपला उदरनिर्वाह करतात. त्याकरीता शाशणाकडून शेतीचा विकास करण्या करीता अनेक महत्त्वकांशी योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येतात.

तालुका स्थरावरून कृषी विभागामार्फत या योजनेचे मार्गदर्शन कृषी साहाय्यका मार्फत शेतकर्याना देण्यात येते. त्यामुळे शाशण आणि शेतकरी यांच्यातील कृषी विभाग हा महत्वाचा दूवा समजला जातो . त्याकरीता शाशकिय योजना प्रभावीपणे राबविण्याकरीता कृषी विभागात पुरेशी यत्रणा असणे गरजेचे आहे. अपुऱ्यायंत्रणे अभावी योजना रखडल्या जातात त्याच फटका शेतकऱ्याना मोठ्या प्रमाणात बसतो. हीच परिस्थीती संग्रामपुर येथील तालुका कृषी कार्यालयावर आलेली आहे.

कृषी कार्यालयातील निम्म्यापेक्षा जास्त जागा रिक्त असल्यामुळे शेतकऱ्या पर्यत शाशकिय योजना पोहचण्यास आणि अमलबजावणी करण्यास विलंब होत आहे. तर अधिकारी वर्गात जागा रिक्त असल्यामुळे अतिरिक्त कामाचा ताण वाढत असल्याचे दिसत आहे. अधीकारी वर्ग फिल्डवर असताना कार्यालयात रिकाम्या खुर्चा दिसतात त्यामुळे कामानिमीत्त आलेले शेतकरी खाली हाताना परत येताना दिसतात.गेल्या दोन – तिन वर्षापासुन हिच परिस्थिती असल्याचे चित्र आहे.

कर्मचाऱ्याची संख्या वाढण्या ऐवजी दरवर्षी घटताना दिसत आहे, जिल्ह्याचे पालकमत्र्यांनी विशेष लक्ष देवून तालुका कृषी विभाग संग्रामपुर येथील असलेले रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. प्रतिक्रिया – शाशण आणि शेतकरी यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणुन कृषी विभाग म्हटल्या जाते, त्याकरीता कृषी कार्यालयात पुरेशी येत्रणा असणे गरजेचे आहे.शाशणाचे २०२२पर्यत उत्पादन दुप्पट करण्याचे उद्दीष्ट असताना महत्वकांशी योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचवीने गरजेचे आहे. मात्र तालुक्यात अपुऱ्या यंत्रेणे अभावी बिकट परिस्थीती निर्माण झाली आहे. पालकमंत्र्यानी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.


Krishi Vibhag Bharti 2021 -A large number of vacancies have arisen in the important sector of  a country, which is Agriculture Sector. As important posts are vacant not only in the Commissionerate of Agriculture but also at the divisional level, there is an outcry that the pace of development of agriculture has slowed down. As a result there is a lot of work pressure in Maharashtra’s Agriculture department…Read Below Article for More deatils..

कृषी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा  कणा असला तरी या महत्त्वाच्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा डोंगर राज्यात उभा झाला आहे . परिणाम कृषी विभागातील (Maharashtra Agriculture Department Recruitment 2021) कामावर ताण पडत आहे.  केवळ कृषी आयुक्तालयातच  नव्हे तर विभागीय स्तरावरही महत्वाची पदे रिक्त असल्याने कृषीच्या विकासाचा गाडा मंदावल्याची ओरड होत आहे ..

Krishi Vibhag Bharti 2021

 

लिपिक संवर्गातील ४० टक्के पदे रिक्त आहेत

राज्यात कृषी विभागाचे नागपूर , अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि ठाणे हे आठ विभाग आहेत. या सर्वच विभागामध्ये तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत.राज्य शासनाच्या कृषी विभागामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एकूण मंजूर पदे २७ हजार ४५३ आहेत. त्यातील महत्वाची मानली जाणारी सुमारे आठ  हजार पदे मागील तीन वर्षांपासून सरकारने भरलेली नाही किंवा पदोनतीही केली नाही. त्यातील लिपिक संवर्गाची ३ हजार १२१ पैकी १ हजर २८० दे रिक्त आहेत, या पदोन्नतीही २०१७ पासून थांबल्या आहेत. यामुळे अनेक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या आहेत.

प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे पद महत्वाचे मानले जाते. मंत्रालय स्तरावर या पदभरतीसंदर्भात अधिकार असतात. कृषी विभागात ही तीन पदे मंजूर असली तरी एकही पद भरलेले नाही. अशीच काहीशी स्थिती प्रशासन अधिकाऱ्यांची आहे. ही ११ पदे मंजूर असून, फक्त ७ पदे भरलेली आहेत. चार पदे रिक्त आहेत. सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या ४४ पदांपैकी २७ पदे रिक्त आहेत. या तीनही संवर्गाची पदे भरण्याचे अधिकार मंत्रालय स्तरावर असतात.

Leave a Comment