SCEA Pune Bharti 2023

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे भरती अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित

SCEA Pune Bharti 2023 Commissioner for Cooperation and Registrar, Cooperative Societies Pune invites applications for the post of “Deputy Joint Election Commissioner, Assistant Joint Election Commissioner, High-Grade Stenographer, Assistant Administrative Officer, and Statistical Officer” There is a total of 07 vacant post to be filled under SCEA Pune Recruitment 2023. Applicants apply offline/ online (by e-mail) mode for SCEA Pune Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date for SCEA Pune Application 2023. The last date is the 30th of June 2023. Additional details about SCEA Pune Bharti 2023, SCEA Pune Recruitment 2023, SCEA Pune Vacancy 2023, SCEA Pune Job 2023 are as given below:

SCEA Pune Recruitment 2023

SCEA Pune Recruitment 2023 – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “उप सहकारी निवडणूकआयुक्त, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी” पदाच्या रिक्त ०७ जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात पदवी असेल ते या भरतीस  पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

Commissioner for Cooperation and Registrar, Cooperative Societies Pune Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव उप सहकारी निवडणूकआयुक्त, सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त, उच्चश्रेणी लघुलेखक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, सांख्यिकी अधिकारी
पद संख्या ०७ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
वयोमर्यादा – शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले मात्र वयाची ६५ वर्ष पुर्ण न झालेले अधिकारी/कर्मचारी करार पध्दतीने नियुक्ती करण्यास पात्र असतील मात्र नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्ती या वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंतच कार्यरत राहु शकतील.
नोकरी ठिकाण पुणे
अर्ज सुरु होण्याची तारीख – ०१ जून २०२३
शेवटची तारीख –  ३० जून २०२३
ई-मेल पत्ता – sceapune@gmail.com
अर्ज पाठविण्याचा पत्ता सदस्य सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे, जुनी मध्यवर्ती इमारत, तळ मजला, पुणे ४११००१
अधिकृत वेबसाईट – scea.maharashtra.gov.in

Eligibility Criteria For SCEA Pune Job Application 2023

Name of Posts  No of Posts 
उप सहकारी निवडणूक आयुक्त 01
सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त 02
उच्चश्रेणी लघुलेखक 01
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी 02
सांख्यिकी अधिकारी 01

Educational Qualification for SCEA Pune 2023

SCEA Pune Bharti 2023

Salary Details for SCEA Pune 2023

पदाचे नाव  वेतनश्रेणी  
उप सहकारी निवडणूक आयुक्त (एस२०) ५६१००-१७७५००
सहाय्यक सहकारी निवडणूक आयुक्त (एस १५) ४१८००-१३२३००
उच्चश्रेणी लघुलेखक (एस १५) ४१८००-१३२३००
सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (एस १४) ३८६०० -१२२८००
सांख्यिकी अधिकारी (एस १५) ४१८००-१३२३००

 

How to Apply For SCEA Pune Bharti 2023

  • या भरतीकरिता ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्जदारांनी अर्जात त्यांची जन्मतारीख, सेवानिवृत्तीची तारीख, सेवानिवृत्ती वेतनाचे प्रदान आदेशाची Pension Payment Order (PPO) छायांकित सत्य प्रत, पत्रव्यवहाराचा पत्ता, दुरध्वनी / भ्रमणध्वनी व ई-मेल आयडी क्रमांक इत्यादी बाबी ठळक व अचुक नमुद कराव्यात.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३  आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For scea.maharashtra.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment