Trimurti Shaikshnik Sankul Nagar Bharti 2023

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान व शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Trimurti Shaikshnik Sankul Nagar Bharti 2023 Trimurti Pawan Pratishthan and Educational Complex has invited application for the posts of “Principal, Assistant Teacher, Primary Teacher, Art Teacher, Sports Coach, Music Teacher, Computer Teacher”. There are total of 162 vacancies are available. Candidates will be recruited through direct interview. Candidates having graduate in relevant field must apply here by attending walk in interview which will be conducted on 10th and 11th of June 2023. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Trimurti Shaikshnik Sankul Nagar Job 2023

Trimurti Shaikshnik Sankul Nagar Recruitment 2023: त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान व शैक्षणिक संकुल द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्राचार्य, सहशिक्षक, प्राथमिक शिक्षक, कला शिक्षक, विविध खेळांचे प्रशिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक” पदाच्या १६२ रिक्त जागा भरण्यासाठी उमेद्वारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १० व ११ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

Trimurti Pawan Pratishthan and Educational Complex Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव प्राचार्य, सहशिक्षक, प्राथमिक शिक्षक, कला शिक्षक, विविध खेळांचे प्रशिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक
पद संख्या १६२ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख –  १० व ११ जून २०२३
मुलाखतीचा  पत्ता त्रिमूर्ती नगर नेवासा फाटा ता.नेवासा जि. अहमदनगर येथे, तर डॉ.एम.के.पवार शैक्षणिक प्रतिष्ठान संचालित शाळा/महाविद्यालयांकरिता डॉ.एम.के.पवार शैक्षणिक संकुल, जुना धामणगाव रेल्वे, ता.धामणगाव रेल्वे, जि.अमरावती

Eligibility Criteria For Trimurti Shaikshnik Sankul Application 2023

Trimurti Shaikshnik Sankul Nagar Bharti 2023

How to Apply For Trimurti Pawan Pratishthan and Educational Complex Vacancy 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांची निवड हि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधीत पत्त्यावर दिलेल्या वेळेत हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख १० व ११ जून २०२३ आहे.
  • उमेदवारांनी अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने हजर रहावे.
  • मुलाखतीपूर्वी संस्थेचा विहित नमुन्यातील छापील रु. १००/- चा नोकरी अर्ज येथे आल्यावर भरून देने अनिवार्य राहील.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Trimurti Shaikshnik Sankul Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा

 

Leave a Comment