Ahmednagar Cantonment Board Result

अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड कनिष्ठ लिपिक, वैद्यकीय अधिकारी, नर्स, सहाय्यक शिक्षक आणि इलेक्ट्रिक लाइनमन पदांचा निकाल जाहीर

Ahmednagar Cantonment Board Result – Ahmednagar Has earlier published recruitment notification for various posts. Now CB Ahmednagar has published Answer Key, Result and Merit List. Candidates who have applied here can check Ahmednagar CB answer Key, Ahmednagar Cantonment Board Merit List  form below Link :

Ahmednagar Cantonment Board Result – अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्ड (CB Ahmednagar Bharti 2021) ने  “कनिष्ठ लिपिक, वैद्यकीय अधिकारी, नर्स, सहाय्यक शिक्षक आणि इलेक्ट्रिक लाइनमन” पदांच्या एकूण 11 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. या भरती साठी उत्तरतालिका, गुणवत्ता यादी व निकाल अधिकृत वेबसाइट वर जाहीर करण्यात आला आहे. उमेदावर खाली दिलेल्या  निकाल तपासू शकतात..

Leave a Comment