Amravati Mahanagarpalika Bharti 2023

अमरावती महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Amravati Mahanagarpalika Bharti 2023 Amravati Municipal Corporation has declared a new recruitment notification for the “Full Time Medical Officer, Part Time Medical Officer, Microbiologist, Epidemiologist, Staff Nurse, Pharmacist, and ANM” posts. There are a total of 36 vacancies are available to fill the posts. Eligible candidates can apply Offline before the last date. The last date of submission of application should be the 22nd of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Mahanagarpalika Job 2023

Amravati Mahanagarpalika Recruitment 2023: अमरावती महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM” पदाच्या ३६ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

 Amravati Municipal Corporation Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM
पद संख्या ३६ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा –
  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
  • NHM कर्मचारी 5 वर्षे शिथिल
नोकरी ठिकाण अमरावती
शेवटची तारीख –  २२ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बॅंकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड – 444601
अधिकृत वेबसाईट – www.amtcorp.org

Eligibility Criteria For Municipal Corporation Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी ०७ MBBS
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी १३ MD Microbiology
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ ०१ MD Microbiology
एपिडेमियोलॉजिस्ट ०१ Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
स्टाफ नर्स ०३ GNM with valid registration of MNC
फार्मासिस्ट ०९ 12th + D.Pharm
ANM ०२ 10th Pass with ANM Course

Salary Details for Medical Officer Notification 2023

Name of Posts  Salary
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- per month
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 30,000/- per month
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ Rs. 75,000/- per month
एपिडेमियोलॉजिस्ट Rs. 35,000/- per month
स्टाफ नर्स Rs. 20,000/- per month
फार्मासिस्ट Rs. 17,000/- per month
ANM Rs. 18,000/- per month

 

How to Apply For Amravati Vacancy 2023

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२३ आहे.
  • या पदाकरीता अर्जदाराने A4 आकाराच्या कागदावर सोबत जोडलेल्या विहित नमुण्यातच अर्ज करावा.
  • मेदवाराने अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका, जातीचा दाखला / जात वैधता प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला, प्रमाणित केलेले कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्राच्या सांक्षाकीत केलेली प्रत व पडताळणीकरीता मुळ कागदपत्रे वेळेवर उपलब्ध करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
  • वरीलप्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या छायांकीत प्रती अर्जाच्या सोबत जोडाव्यात.
  •  अर्ज हे कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टी वगळता प्रत्यक्ष स्विकारले जातील.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For amtcorp.org Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment