Amravati Police Bharti 2023

पोलीस विभाग अमरावती अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Amravati Police Bharti 2023 The vacancies of Special Inspector General of Police, Superintendent of Police, Amravati District, Akola, Buldhana, Yavatmal and Washim, Legal Officer Group B and Legal Officer are to be filled on a purely contractual basis. There are total of 28 vacancies are available. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 15th of July 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Police Job 2023

Amravati Police Recruitment 2023: विशेष पोलीस महानिरिक्षक, अमरावती द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी” पदाच्या २८ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Amravati Police Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी
पद संख्या २८ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा – ६० वर्षे
नोकरी ठिकाण अमरावती ग्रा., अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम
परीक्षा शुल्क रु. ५००/-
निवड प्रक्रिया लेखी परिक्षेव्दारे व मुलाखतीद्वारे
अर्ज सुरू होण्याची तारीख ०१ जुलै २०२३
शेवटची तारीख –  १५ जुलै २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती यांचे कार्यालयात
अधिकृत वेबसाईट –  www.igpamravatirange.gov.in

Eligibility Criteria For Legal Officer Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
विधी अधिकारी गट-ब ०५
 • 1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो सनद धारक असेल.
 • विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी या दोन्ही पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
 • उमेदवारास गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशा इ. बाबतीत ज्ञान संपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.
 • उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल
 • दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय नियुक्तीचेवेळी ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे. किंवा जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याच प्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्तापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यांत येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागु राहतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.
विधी अधिकारी २३
 • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो सनद धारक असेल.
 • विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी या दोन्ही पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
 • उमेदवारास गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशा इ. बाबतीत ज्ञान संपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल
 • उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
 • दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय नियुक्तीचेवेळी ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे. किंवा जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याच प्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्तापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यांत येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागु राहतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.

Salary Details for Police Notification 2023

Name of Posts  Salary
विधी अधिकारी गट-ब Rs. 25,000/- + 3,000/-
विधी अधिकारी Rs. 20,000/- + 3,000/-

 

How to Apply For Amravati Police Vacancy 2023

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२३ आहे.
 • विहीत नमुन्यात प्रत्यक्ष अथवा पोस्टद्वारे अर्ज सादर करावा.
 • अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे.
 • प्रत्येक पदासाठी पात्र उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज करावेत. सदर अर्ज लिफाफयात घालुन लिफाफयावर उजव्या बाजुस ठळक अक्षरात विधी अधिकारी गट- ब पदासाठी अर्ज/विधी अधिकारी पदासाठी अर्ज असे नमुद करावे.
 • (दोन्ही पदासाठी एकच अर्ज नसावा) विहीत नमुन्यातील पुर्ण भरलेल्या अर्जासोबत पासपोर्ट साईजचे २ फोटो व पत्रव्यवहारासाठी उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफे जोडावेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता, अनुभव यांच्या सांक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्या.
 • शासकिय सुटीचे दिवशी कार्यालयात अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

Selection Process for Legal Officer Recruitment 2023

 • उमेदवाराची निवड लेखी परिक्षेव्दारे व मुलाखतीद्वारे करण्यांत येईल.
 • लेखी परिक्षा ९० गुणांची (५० गुण लघुत्तरी व ४० गुण दिर्घोत्तरी) व मुलाखत १० गुणांची राहील. लेखी परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेवारांपैकी, एकुण पदांच्या (विधी अधिकारी गट – ब ५ पदे व विधी अधिकारी २३ पदे) तीन पट उमेदवार लेखी परिक्षेतील मेरीटनुसार मुलाखतीसाठी पात्र ठरतील.
 • लेखी परिक्षेचा व मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना नंतर कळविण्यांत येईल किंवा या कार्यालयाच्या संकेत स्थळावर पाहता येईल.
 • उमेदवाराला निवडप्रक्रियेसाठी कोणताही प्रवासखर्च देण्यांत येणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For igpamravatirange.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 


 

 

 

 

 

Amravati Police Bharti 2021 – Many students are waiting for Maharashtra Police Recruitment for long. As Maharashtra Government has announced To Recruit 12, 500 Posts Of Constable this Year. In this article we will update all the information related to Amravati Police Bharti 2021. An Online application process will start soon for Amravati Shipai Bharti 2021. All Educational Details, Age Limit and other information are as given below:

Amravati Police Recruitment 2021अमरावती पोलिस विभाग लवकरच पोलिस शिपाई (कॉन्स्टेबल) आणि विविध पदांच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज उपलब्ध झाल्यावर सादर करू शकतील. पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करु

Amravati Police Recruitment 2021 Full Details

Department Name (विभागाचे नाव) अमरावती पोलिस विभाग
Post Name (पदांचे नाव) पोलीस शिपाई
No Of Vacancy (एकूण जागा)
Pay Scale (वेतनश्रेणी) 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.)
Way Of Application (अर्ज पद्धती) ऑनलाईन
Official Site (अधिकृत संकेतस्थळ) mahapolice.gov.in

Educational Details For Amravati Police Recruitment 2021

Police Constable (पोलीस शिपाई) 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे

Vacancy Available For Amravati Police Constable Bharti 2021

Police Constable (पोलीस शिपाई) लवकरच जाहीर करण्यात येईल

Age Limit For Amravati Police Constable Recruitment 2021

Open Category (खुल्या प्रवर्गातील उमेदवार) 19 ते 28 वर्षापर्यंत आहे
Reserved Category (मागासवर्गीय उमेदवार) 19 ते 33 वर्षापर्यंत आहे

Written Examination Details For Amravati Police Vacancy 2021

सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.

मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.

लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व गुणांच्या विभागणी साठी खालील तक्ता बघावा.

विषय गुण
अंकगणित 25 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 25 गुण
मराठी व्याकरण 25 गुण
                                                                    एकूण गुण – 100

Physical Efficiency Exam

Male Female
 • 1600 मीटर धावणे :- 20 गुण
 • 100 मीटर धावणे :- 20 गुण
 • गोलाफेक :- 20 गुण
 • लांब उडी :- 20 गुण
 • 10 Pool ups :- 20 गुण
 • एकुण गुण :- 100 गुण
 • 800 मीटर धावणे :- 25 गुण
 • 100 मीटर धावणे :- 25 गुण
 • गोळाफेक (4 किलो) :- 25 गुण
 • लांब उडी :- 25 गुण
 • एकुण गुण :- 100 गुण

 

Amravati Police Bharti Online Application Process 2021

 • Go to the Maharashtra Police Department official portal, i.e., http://mahapolice.gov.in/
 • On the home page, Candidates will get a direct link to download the Maharashtra Police Bharti 2021 Recruitment Advertisement
 • Download the relevant recruitment notification and read the terms and conditions carefully
 • Ensure the eligibility criteria
 • If eligible, then “Apply Online.”
 • Enter all the details in the empty fields of the application form
 • Scan and upload the required documents
 • Pay the application fee (if any)
 • Verify all the details provided and submit the application
 • Now, take a print out of the applications for further reference

Leave a Comment