Assam Rifle Bharti 2021

Assam Rifle Bharti 2021 -There is a good opportunity for the youth who are planning to do a job in Assam Rifle. For this (Assam Rifles Recruitment 2021), the Office of the Director General Assam Rifles has sought online applications for recruitment to Group B & C posts. Interested and eligible candidates who want to apply for these posts (Assam Rifles Recruitment 2021), they can apply by visiting the official website of Assam Rifles, assamrifles.gov.in. The application for these posts (Assam Rifles Recruitment 2021) has started from  September 11. Check More about Assam Rifle Bharti 2021 at below

Assam Rifle Bharti 2021

सुरक्षा दल आसाम रायफल्समध्ये 1230 पदांवर भरती सुरु झाली आहे. आसाम रायफल्समधील टेक्निकल आणि ट्रेडसमन पदांसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. आसाम रायफल्समध्ये नोकरी करण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी आणि पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन वाचण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अधिकृत नोटिफिकेशन आसाम रायफल्सच्या वेबसाईटवर वाचायला मिळेल.

पात्रता – Assam Rifle Bharti 2021 Eligibility

आसाम रायफल्समधील टेक्निकल आणि ट्रेडसमन पदासाठी अर्ज करणारे उमेदवारांची शिक्षण दहावी, बारावी आणि पदवी असं पदनिहाय असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन नोटिफिकेशन पाहावं.

वयोमर्यादा -Assam Rifle Vacancy 2021 Age Limit

आसाम रायफल्सनं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार उमेदवाराचं वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते 23 वर्षापर्यंत असावं. अर्ज करणाऱ्या उमदेवाराचा जन्म हा 1 ऑगस्ट 1998 ते 1 ऑगस्ट 2003 दरम्यान झालेला असावा, असं निश्चित करण्यात आलं आहे.

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – Last Date For Assam Rifle Jobs 2021

आसाम रायफल्स भरती 2021 साठी महत्वाच्या तारखा देखील वाचा –

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 11 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021
पीईटी/पीएसटी, लेखी परीक्षा, व्यापार (कौशल्य) चाचणी, डीएमई – 01 डिसेंबर 2021

अर्ज कसा सादर करावा? – How To Apply For Assam Rifle Vacancy 2021

  1. प्रथम आसाम रायफल्सच्या वेबसाईट assamrifles.gov.in वर भेट द्या
  2. वेबसाईटवरील ऑनलाईन अ‌ॅप्लिकेशन या लिकंवर क्लिक करा
  3. आता तुमच्यासमोर नवीन विंडो ओपन होईल
  4. अर्जातील संपूर्ण माहिती आणि इतर तपशील भरा
  5. पुढील माहितीसाठी अर्जाची प्रिटंआऊट सोबत ठेवा

Click Here To Apply For  Assam Rifles Bharti 2021 Online Application

Leave a Comment