Aurangabad District Bank Bharti 2021

औरंगाबाद जिल्हा बँकेत नोकरीची संधी; 200 पदांसाठी भरती

Aurangabad District Bank Bharti 2021 – Aurangabad District Bank will soon hire 200 candidates through Aurangabad District Bank Recruitment 2021. The proposal is expected to be approved soon and the actual recruitment process will begin soon. More information regarding Aurangabad District Bank Bharti 2021 are as given below

Aurangabad District Bank Bharti 2021

औरंगाबाद जिल्हा बँकेत लवकरच नव्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. सध्या बँकेत मनुष्यबळ कमी असल्याने 200 नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळून प्रत्यक्षात भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे.

Aurangabad District Bank Recruitment 2021 

औरंगाबादमधील बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी पुणे आणि यवतमाळमधील जिल्हा बँकांना नुकतीच भेट दिली होती. यापूर्वी बँकेत 1250 कर्मचारी होते. मात्र, आता बँकेत केवळ 750 कर्मचारी असल्याने कर्मचाऱ्यांनी नव्याने भरती करणे गरजेचे असल्याची माहिती बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी दिली.3 thoughts on “Aurangabad District Bank Bharti 2021”

Leave a Comment