Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022 : Aurangabad Mahanagarpalika invites applications from candidates who are interested in Aurangabad Municipal Corporation Recruitment 2022. Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022, has recently issued notification  for the post of Superintendent Engineer, Executive Engineer (Architecture), Deputy Engineer (Architecture) and Assistant Engineer / Junior Engineer (Architecture) on contract basis.There is total 20 vacancies to be filled under aurangabad.gov.in recruitment.Candidates will get hired on a contractual basis.Aurangabad Municipal Corporation invite offline application on or before 10th May 2022.More details about Aurangabad Mahanagarpalika Vacancy 2022, Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022, aurangabad.gov.in recruitment, Aurangabad job vacancy 2022, Aurangabad Mahanagarpalika Job 2022, Aurangabad Municipal Corporation Job 2022, Aurangabad Municipal Corporation Recruitment 2022 is given below :

Aurangabad job vacancy 2022

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022 – औरंगाबाद महापालिके द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य) व सहाय्यक अभियंता/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)” पदाच्या 20 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे  संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होईल. उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव – अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उपअभियंता (स्थापत्य) व सहाय्यक अभियंता/कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
 • पद संख्या – 20 जागा
 • शैक्षणिक पात्रता –मूल जाहिरात बघा
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण– औरंगाबाद
 • शेवटची तारीख –  10 मे 2022
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदाना जवळ महानगरपालिका औरंगाबाद 
 • अधिकृत वेबसाईट – www.rts.aurangabadmahapalika.org

How To Apply For Aurangabad Municipal Corporation Bharti 2022

 • Applicants apply Offline for Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022.
 • Eligible candidates should submit their application through proper channel without which it shall not be considered.
 • Duly filled application along with soft copies of documents  and certificates to be Uploaded
 • Pay Application Fees if any
 • Last Date for submission of the application is as given above

रिक पदांची तपशील – Aurangabad Mahanagarpalika Vacancy 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aurangabad Municipal Corporation Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

मनपात एक हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांची भरती !

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022 – Hundreds of officers and employees of the corporation have retired in the last two-three years. According to the old format, at least 600 seats are vacant today. Considering the new format, NMC will have to recruit one thousand staff-officers. The state government has sanctioned service recruitment rules and regulations in connection with the recruitment of the corporation. However, Administrator Astik Kumar Pandey has not taken up the issue of recruitment yet. Therefore, the corporation is currently operating through retired contract officers and outsourcing staff. Maharana is currently being staffed by Galaxy Agency

महानगरपालिकेच्या नोकर भरतीला मुहूर्त मिळेना. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कंत्राट मिळवण्यासाठी पुढाऱ्यांची स्पर्धा सुरू असल्याची चर्चा आहे. आता दुसऱ्यांदा ही निविदा काढण्यात आली आहे. निविदा तयार करण्यातही मनपाच्या अधिकाऱ्यांनी कसब पणाला लावले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी मनपाच्या तिजोरीतून दरवर्षी तब्बल २८ कोटी ५५ लाख रुपये खासगी एजन्सीला दिले जातात.

महापालिकेतील शेकडो अधिकारी-कर्मचारी गेल्या दोन-तीन वर्षांत निवृत्त झाले आहेत. जुन्या आकृतिबंधानुसार आजघडीला किमान सहाशे जागा रिक्त आहेत. नव्या आकृतिबंधाचा विचार केल्यास एक हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांची भरती मनपाला करावी लागणार आहे. राज्य शासनाने महापालिकेच्या नोकरभरतीच्या अनुषंगाने सेवा भरती नियम व आकृतिबंध मंजूर केला आहे. पण, प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नोकर भरती विषय अद्याप हाती घेतलेला नाही. त्यामुळे महापालिकेचा कारभार सध्या निवृत्त कंत्राटी अधिकारी व आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. सध्या महाराणा, गॅलेक्सी एजन्सीमार्फत कर्मचारी पुरवठा केला जात आहे.

या दोन्ही एजन्सीच्या निविदेची मुदत संपली आहे. पण, नव्याने निविदा काढण्यासाठी प्रशासनाला तीन ते साडेतीन वर्षांपासून झगडावे लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आली होती. पण, त्यावर शिवसेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ही निविदा रद्द करण्यात आली. नव्याने प्रसिद्ध करण्यात आली. त्यात नऊ जणांनी निविदा भरल्या. ही निविदा आपल्याच कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे, यासाठी लोकप्रतिनिधींचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रशासनावर दबावही टाकला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.


औरंगाबाद  महापालिकेत विविध पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022 : Aurangabad Mahanagarpalika invites applications from candidates who are interested in Aurangabad Municipal Corporation Recruitment 2022. Under Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022, there is vacancy for Retired Officer Posts. Candidates will get hired on a contractual basis. Aurangabad Municipal Corporation Walk In Interview will be on 11th March 2022.More details about Aurangabad Mahanagarpalika Vacancy 2022, Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022, Aurangabad

Aurangabad Mahanagarpalika Walk In Interview 2022 – औरंगाबाद महापालिके द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ प्रतिनिधी सदस्य” पदाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे  संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होईल. उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव – प्रतिनिधी सदस्य
 • पद संख्या – 05 जागा
 • शैक्षणिक पात्रता –MD
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • नोकरी ठिकाण– औरंगाबाद
 • मुलाखतीची तारीख –  11 मार्च 2022
 • मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदाना जवळ महानगरपालिका औरंगाबाद 
 • अधिकृत वेबसाईट – www.rts.aurangabadmahapalika.org

How To Apply For Aurangabad Municipal Corporation Bharti 2022

 • Candidates can walk-in with an application to the provided address on the day of the interview.
 • For an interview, applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with the application form
 • Mention education qualifications education, experience, age etc
 • Walk-In-Interview Date:  11/03/ 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aurangabad Municipal Corporation Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022 : Aurangabad Mahanagarpalika invites applications from candidates who are interested in Aurangabad Municipal Corporation Recruitment 2022. Under Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022, there is 02 vacancy for Representative Member Posts. Candidates who are interested in Aurangabad Municipal Corporation must send their application to mentioned address. Aurangabad Municipal Corporation application must submit before 8 days from date of publication.More details about Aurangabad Mahanagarpalika Vacancy 2022, Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022, Aurangabad

Aurangabad Mahanagarpalika Application 2022 – औरंगाबाद महापालिके द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्रतिनिधी सदस्य” पदाच्या 2 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे  संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होईल. उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव – प्रतिनिधी सदस्य
 • पद संख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता –(मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाइन
 • नोकरी ठिकाण– औरंगाबाद
 • मुलाखतीची तारीख –  8 दिवसाच्या आत
 • मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र आमखास मैदान, औरंगाबाद
 • अधिकृत वेबसाईट – www.rts.aurangabadmahapalika.org

रिक्त पदांचा तपशील – Aurangabad Mahanagarpalika Vacancy 2022

Name of Posts Qualification No of Posts
Representative Member 02

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aurangabad Municipal Corporation Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 : Here is a  Good News On AMC Bharti 2021 !!  As Discussions on recruitment of employees in the corporation have been going on for the last few years. However, there were difficulties in recruitment as the diagram and service recruitment rules were not finalized. Both these issues have paved the way for recruitment. But it has been decided that the recruitment will take place after the municipal elections. Know more details about Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021, Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 at below

Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021

महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त झाले आहेत. त्यात राज्य शासनाने आकृतिबंध व सेवा भरती नियमांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे नोकर भरतीची गेल्या वर्षभरापासून चर्चा आहे. पण ही नोकरभरती महापालिका निवडणूकीनंतरच होऊ शकते, असे सुतोवाच प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केले. सध्या कोरोना संसर्ग व महापालिकेच्या निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त आहे, असे त्यांनी नमूद केले.

महापालिकेतील नोकर भरतीची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. पण आकृतिबंध व सेवा भरती नियम अंतिम झालेले नसल्याने नोकरभरतीमध्ये अडचणी येत होत्या. हे दोन्ही विषय मार्गी लागल्याने नोकर भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण नोकर भरती आता महापालिका निवडणुकीनंतर होईल, हे निश्‍चित झाले आहे. राज्य शासनाने १५ फेब्रुवारी २०२१ ला आकृतिबंधाला मंजुरी दिली. त्यात ९५३ पदे वाढविण्यात आली. त्यानंतर २७ ऑगस्ट २०२१ ला सेवा भरती नियमांना मंजुरी देण्यात आली. परंतु दरम्यानच्या काळात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे प्रशासक श्री. पांडेय यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याने नोकर प्रक्रिया सुरू होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण नोकर भरती महापालिका निवडणुकीनंतर होईल, असे श्री.. पांडेय यांनी स्पष्ट केले आहे.

टप्प्याटप्प्याने होणार भरती

महापालिकेत मेगा भरती होईल, असाही अंदाज व्यक्त केला जात होता. कारण जुन्या आस्थापनेवरील चार हजार ७६३ पदांमध्ये नवीन आकृतिबंधानुसार ९५३ पदांची वाढ झाली. तसेच रिक्तपदांची संख्या सुमारे सहाशेच्या घरात आहे. त्यामुळे महापालिका सुमारे दीड हजार पदे भरू शकते. पण एकाचवेळी ही भरती न करता गरजेनुसार पदे भरता येतील, असे आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.


खूशखबर! औरंगाबाद महानगर पालिकेच्या सरळ सेवा रिक्तपदे भरतीचा मार्ग मोकळा; बेरोजगारांना नोकरीची संधी

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 –  Chief Minister Uddhav Thackeray has approved it with special attention for the approval of Aurangabad Municipal Corporation. Urban Development Minister Eknath Shinde recently approved the outline of Aurangabad Municipal Corporation. In the first phase, 400 posts will be filled. Priority will be given to the officers and employees of the technical department. The posts of Assistant Commissioner, Legal Officer and Junior Clerk will also be filled. Jobs will be recruited within the limits of establishment costs. Officers and employees to be recruited from within will work for 35 year

aurangabad municipal corporation recruitment 2021

Aurangabad Bharti 2021 Current and Upcoming Jobs Updates Here. We updates All Government Jobs  which are all from Aurangabad. Follow our site regularly to grab jobs in Aurangabad.

पहिल्या टप्प्यात ४०० पदांची भरती करण्यात येईल -Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021

औरंगाबाद महानगरपालिका भरती 2021 – महानगरपालिकेत भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे ;पहिल्या टप्प्यात ४०० पदांची भरती करण्यात येईल. यात तांत्रिक  विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राध्यान देण्यात येईल. त्याच बरोबर सहायक आयुक्त, विधी अधिकारी, कनिष्ठ लिपिक ही पदे भरण्यात येतील. आस्थापना खर्चाच्या मर्यादेत राहून नोकरी भरती करण्यात येणार आहे. आत सेवेत घेण्यात येणारे अधिकारी, कर्मचारी मनपात जळपास ३५ वर्षे काम करतील.

सरळ सेवा भरती प्रवेश नियमांस महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. यामुळे महानगर पालिका औरंगाबाद यांची रिक्त पदांसाठी सरळ सेवा प्रवेश पद भरती करण्यास मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच बिंदु नामावली व रोस्तर ही मंजूर करून घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी औरंगाबाद महानगरपालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) आकृतिबंध मंजुरीसाठी विशेष लक्ष देऊन यास मान्यता दिली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांनी औरंगाबाद महानगरपालिकेचा आकृतिबंध (outline of Aurangabad Municipal Corporation.) अलीकडेच मंजूर केला. (To Approve)

औरंगाबाद महानगरपालिकेच्या पदांच्या सेवा प्रवेश नियमास मंजुरी नसल्याने , आकृतिबंध मंजूर असूनही सदर पदे सरळ सेवा /पदोन्नतीने भरताना महानगर पालिकेस अडचणी येत होत्या. यासाठी नगरविकास विभाग, शासन परिपत्रक 2/7/2008 मधील कार्यपद्धती नुसार महानगरपालिकेच्या वतीने सेवा प्रवेश नियम तयार करण्यात आले आहे. त्यास औरंगाबाद महानगरपालिका सर्वसाधारण सभा ठराव क्र 1263 दि 7/1/2020 नुसार मंजुरी दिलेली आहे .

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021

औरंगाबाद महानगरपालिका भरती 2021

महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनंतर महानगर पालिकेस आता यापुढे मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही .यामुळे अधिक चांगल्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास महानगरपालिकेस सहकार्य मिळणार आहे. हा आकृतिबंध महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारा ठरणार आहे आणि जे रिक्त पदे भरती केले जाणार आहेत यामूळे जे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे याद्वारे येणारे 35 ते 40 वर्षापर्यंत महानगरपालिकेच्या विकासाला दिशा देणारे ठरणार आहे असे प्रतिपादन आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी यावेळी केले.

प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी 15/2/2020 च्या पत्रांन्वये सदर सेवा प्रवेश नियम शासन मान्यतेसाठी सदर केले होते. सदर सेवा प्रवेश नियमास मान्यता देण्याची बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन होती.यानुसार आवश्यक त्या सुधारणासह महाराष्ट्र शासनाने सदर सेवा प्रवेश नियमास मान्यता दिली आहे.

महाराष्ट शासन यापुढेही औरंगाबाद महानगर पालिकेस सहकार्य करणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. आज चा दिवस हा औरंगाबाद महानगर पालिकेच्या इतिहासात एक महत्वपूर्ण दिवस असून आज सरळ सेवा भरती प्रवेश नियमांस महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. यामुळे महानगर पालिका औरंगाबाद यांची रिक्त पदांसाठी सरळ सेवा प्रवेश पद भरती करण्यास मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच बिंदु नामावली व रोस्तर ही मंजूर करून घेण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली. कोरोनाची तिसरी लाट जर आली नाही तर औरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने पुढील पाच ते सहा महिन्यांत नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे ही त्यांनी यापुढे सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनंतर महानगर पालिकेस आता यापुढे मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही .यामुळे अधिक चांगल्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास महानगरपालिकेस सहकार्य मिळणार आहे. हा आकृतिबंध महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारा ठरणार आहे आणि जे रिक्त पदे भरती केले जाणार आहेत यामूळे जे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे याद्वारे येणारे 35 ते 40 वर्षापर्यंत महानगरपालिकेच्या विकासाला दिशा देणारे ठरणार आहे असे प्रतिपादन आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी यावेळी केले.


खूशखबर! औरंगाबाद महापालिकेत लवकरच होणार नोकरभरती

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 –  महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवरील अनेक अधिकारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे जुन्या आकृतिबंधातील मंजूर पदानुसार सध्या साडेपाचशेपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत

⭐️NHM Aurangabad Result – जिल्हा रुग्णालय, औरंगाबाद अंतर्गत विविध पदांची पात्र/अपात्र यादी जाहीर

⭐️औरंगाबाद स्मार्ट सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे मुलाखनतींद्वारे भरती

महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून नोकरभरतीची चर्चा सुरू आहे. पण त्यासाठी आकृतिबंध व सेवाभरती नियम मंजूर होणे गरजेचे होते. आकृतिबंध मंजूर झाल्याने एक टप्पा पूर्ण झाला असून, सेवा भरती नियमांना ऑगस्टअखेर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील दोन महिने कोरोना संसर्ग वाढला नाही तर महापालिकेतील नोकरभरती डिसेंबरअखेर पूर्ण होईल, असे महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी

महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवरील अनेक अधिकारी निवृत्त झाले आहेत. त्यामुळे जुन्या आकृतिबंधातील मंजूर पदानुसार सध्या साडेपाचशेपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. दरम्यान, राज्य शासनाने महापालिकेचा नवा आकृतिबंध मंजूर करताना ९५३ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार ७१६ एवढी झाली आहे. महापालिका एक हजारापेक्षा जास्त जणांची नोकरभरती करू शकते. पण सेवा भरती नियमांची फाईल मंजूर झाल्यानंतरच. यासंदर्भात महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले, की ऑगस्टच्या अखेरीस शासनाकडून सेवाभरती नियमांना मंजुरी मिळू शकते. त्यानंतर पुढील दोन महिने सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये कोरोना संसर्ग वाढला नाही तर महापालिकेला नोकरभरतीची तयारी करता येईल. आवश्‍यकतेनुसार कशी पदे भरता येईल, याची तयारी करून डिसेंबर अखेरपर्यंत नोकरभरती केली जाऊ शकते, अशी शक्यता श्री. पांडेय यांनी व्यक्त केली.

आस्थापना खर्चाची मर्यादा पाळावी लागणार-

सेवा भरती नियम मंजूर झाल्यानंतर महापालिकेतील नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होईल. मात्र राज्य शासनाने आस्थापनेवरील खर्च ३५ टक्क्यांच्या पुढे जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी अट टाकली आहे. त्यामुळे नोकर भरती करताना आस्थापना खर्चाची मर्यादा पाळूनच करावी लागणार आहे.


औरंगाबाद महापालिकेत एकूण 08 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

Aurangabad Municipal corporation recruitment 2021

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 – औरंगाबाद महानगरपालिका भरती 2021 To control third Covid 19 Wave, Aurangabad Mahanagarpalika Under Aurangabad Arogya Vibhag has issued recruitment notification. There is 08 number of vacancies to be filled. AMC invites application for Pediatrician Posts. Candidates who are interested in AMC Bharti 2021 can apply by offline Mode. For this they have to submit application on given time on a same date, Interview will be conducted on same date . Submit your Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021, aurangabad mahanagarpalika vacancy 2021, aurangabad mahanagarpalika bharti 2021 notification  Application on 29th June 2021. Additional details about Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2021 are as given below:

औरंगाबाद महानगरपालिका भरती 2021

Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021  – औरंगाबाद महापालिके द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “बालरोग तज्ञ” पदाच्या रिक्त 08 जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे MBBS, MD असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….

aurangabad mahanagarpalika vacancy 2021

 • पदाचे नाव –बालरोग तज्ञ
 • शैक्षणिक पात्रता – MBBS, MB (Paed) MBBS, DCH
 • नोकरी ठिकाण – औरंगाबाद
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ताडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, औरंगाबाद
 • अर्ज करण्याची तारीख – 29 जुन 2021 

रिक्त पदांचा तपशील – AMC Aurangabad  Vacancy 2021

Name of Posts Qualification No of Posts
Pediatrician MBBS, MB (Paed) MBBS, DCH 08

Important Dates For Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 

Salary Details For AMC Auranagad Recruitment 2021

Name of Posts Salary Per Month
Pediatrician 1,25,000/-

aurangabad mahanagarpalika bharti 2021 notification

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aurangabad Municipal Corporation Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


राज्यातील सर्व महापालिकांमधील एकत्रित सेवाभरती प्रक्रिया सुरू

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 – अनेक अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर राज्य सरकारने महापालिकेचा आकृतीबंध मंजूर केला. परंतु आता सरकारने सेवाभरती नियमात त्रुटी काढल्यामुळे हे नियम मंजूर होणे रखडले आहे. त्याचा परिणाम म्हणून पालिकेत होणारी मेगाभरतीही लांबणीवर पडली आहे.

सेवाभरती नियमात सरकारने काही त्रुटी काढल्याची माहिती खुद्द प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनीच दिली. त्रुटींची पुर्तता करण्याचे काम सुरु आहे. त्रुटींची पुर्तता झाल्यावर सेवाभरती नियम पुन्हा सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले जातील. सरकारची मंजुरी मिळाल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात एकत्रित भरती

महापालिकेत सध्या पाचशेपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. आकृतीबंध मंजूर करताना सरकारने ९५३ पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे सेवाभरती नियम मंजूर झाल्यावर या पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा होईल असे मानले जात आहे. सरकारने औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांचे आकृतीबंध मंजूर केले आहेत, पण सेवाभरती नियम मंजूर करताना राज्यातील सर्व महापालिकांमधील सर्व पदांसाठीची पात्रता सारखी असावी, असा निकष नगरविकास विभागाने ठरवला आहे. त्यादृष्टीने एकत्रित सेवाभरती नियमांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.


महापालिकेत मंजूरीनंतरी पदभरती कधी होणार ?

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 – Even after the approval in AMC, the recruitment problem in the municipality remains the same. The government has not yet approved the recruitment rules. Reservations in recruitment have also not been decided. Read when will be the recruitment process in AMC Aurangabad Bharti will be carried out and  More about Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 are as given below:

Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021 – आकृतीबंधाच्या मंजुरीनंतरही पालिकेतील नोकरभरतीचा पेच कायम आहे. शासनाने सेवाभरती नियम अद्याप मंजूर केलेले नाहीत. भरतीमधील आरक्षणही ठरवून देण्यात आलेले नाही.

पालिकेने ४,९७५ नवीन पद निर्मितीचा समावेश आकृतीबंधात केला होता, पण शासनाने केवळ ९५३ नवीन पदांना मंजुरी दिली. पालिकेने आकृतीबंधासोबतच शासनाकडे सेवाभरती नियमही मंजुरीसाठी पाठवले होते, पण शासनाने त्याला मंजुरी दिली नाही. त्यामुळे भरती येत्या काळात होऊ शकणार नाही असे सूत्रांनी सांगितले.

नोकरभरती करताना बिंदुनामावली निश्चित करावी लागणार आहे. त्यातून आरक्षणे निश्चित होतात. तेही झालेली नाही. शासनाने आकृतीबंध मंजूर करताना आस्थापना खर्च ३५ टक्के पेक्षा जास्त नको अशी अट घातली आहे. पालिकेचा सध्याचा आस्थापना खर्च ३४ टक्के आहे. नवीन नोकरभरती केल्यास हा खर्च ३५ टक्के पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. हा पेच सोडवण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर आहे.

पालिकेत गर्दी वाढली

आकृतीबंधाचा जीआर निघाल्यानंतर मंगळवारी पालिकेत सुशिक्षित बेरोजगारांची गर्दी वाढली होती. कोणत्या विभागात आपल्याला संधी मिळू शकते याची चाचपणी ते करीत होते. आरक्षणाच्या मुद्याच्या आधारे काही सामाजिक कार्यकर्ते जीआरची प्रत व अन्य पूरक कागदपत्रे जमा करण्याच्या कामात लागले होते.

नऊ विभाग वाढले -त्यात ८९ पदे भरली जाणार 

शासनाने आकृतीबंध मंजूर करताना महापालिकेत नऊ विभाग वाढवले आहे. त्यात ८९ पदे भरली जाणार आहेत. पर्यावरण, परिवहन, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी, बाजार व परवाना, परिमंडळ कार्यालय एक व दोन, अभिलेख कक्ष एक व दोन यांचा समावेश आहे.


औरंगाबाद मनपात पाच हजार पदांची होणार नव्याने भरती !!

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 – The administration has started preparations for the recruitment process as soon as the proposal is approved. According to this figure, 4,975 new posts will be recruited in the corporation. Therefore, with the sanctioned new posts, the total number of posts in the municipality will be 9,081. Additional details about Aurangabad Mahanagarpalika  Bharti 2021 as given below

Aurangabad Municipal Corporation Recruitment 2021 – महापालिकेचा आकृतिबंध शासन दरबारी मंजुरीच्या अंतिम चरणावर आहे. लवकरच तो मंजूर होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. शहराचा विस्तार आणि बदलेली कार्यपद्धती यांचा विचार करुन आकृतिबंधात ही पदे वाढवण्यात आली आहेत. या आकृतिबंधानुसार पालिकेत नव्याने 4,975 पदांची भरती होणार आहे. त्यामुळे मंजुर नवीन पदांसह पालिकेतील पदांची एकूण संख्या 9,081 एवढी होणार आहे. आकृतिबंध मंजूर होताच भरतीची प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.

पालिकेत नोकर भरतीची प्रक्रिया

मागील दोन दशकांमध्ये महापालिकेतील तब्बल अडीच ते तीन हजार अधिकारी कर्मचारी निवृत्ती झाले आहेत .महापालिका प्रशासनाने मंजूर असलेली पदे ही भरलेली नाहीत .त्यामुळे सध्या महापालिकेचा डोलारा सांभाळणे प्रशासनाला अवघळ जात आहे प्रत्येक महिन्याला दहा ते पंधरा जन सेवानिवृत्त होत असल्याने सध्या अनेक पदे रिक्त झाली आहेत . या पाश्र्वभूमीवर महापालिकेने पाच वर्षापूर्वी नवीन आकृतीबंध तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली.

आकृतीबंध मंजुरीच्या अंतिम टप्यात

आता गतवर्षी 15 फेब्रुवारी 2020 रोजी पालिकेने अधिकारी कर्मचारी भरतीचा नवीन आकृतीबंध तयार करुन शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला. त्यात शासनाकडून वारंवार त्रुटी काढण्यात आल्या. त्या सर्वांची पुर्तताही आता पालिकेने केली आहे. आता सचिव स्तरावरुन हा आकृतीबंध मंजूर होऊन नगरविकास मंत्र्यांकडे सादर झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार नगर विकास मंत्र्यांकडून तो मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी सादर केला जाईल. नंतर लवकरच त्यास अंतिम मंजूर मिळेल, अशी शक्यता गृहित धरून त्यानुसार प्रशासनाने नवीन नोकर भरतीची तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

अशी वाढवली आहेत पदे !

जुन्या आकृतिबंधानुसार पालिकेत सध्या 4,106 पदे मंजूर आहेत. नवीन आकृतीबंधात ही संख्या 4,975 ने वाढवून 9,081 एवढी प्रस्तावित केली आहे.

वर्ग १ ची – ८
वर्ग२ ची – १०
वर्ग ३ ची – १९०२
वर्ग ४ ची – २९८१
पदे वाढविण्यात आली आहेत.

Table of Contents

12 thoughts on “Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022”

 1. Respected sir/mam,
  My educations is MA, Typing Marathi -30-40 done
  English -30-40 done
  And also I complete M.Library science
  Please send me notification of job on my email thank you.

  Reply
 2. Hello sir I have experience in communication with the client I have completed my post graduation in master of commerce and I have also done other Qualification typing eng-30 40 and Marathi 30 and MS-CIT course had completed please give me one chance to do job with the government

  Reply
 3. B.A., M.A. Drama., M.A.M.C.J, Phd. Appear In Dr. B.A.M.U. Aurangabad
  MS-CIT, Knowledge Computer Hardware & software diploma course 3 year done

  Reply

Leave a Comment