Aurangabad Police Shipai – Merit List

Aurangabad Police Shipai – Merit List : According to the marks obtained by the candidates in the written test and field test in the recruitment process for the 76 vacant post of Prison Peon Recruitment 2019 in the establishment of Prison Peon Recruitment in the establishment of Deputy Inspector General of Police, Aurangabad Prison Department through Aurangabad City. Documents prepared prior to the physical examination of the information filled on the website are prepared on the basis of the information filled in the individual sample form at the time of verification.Click on the below link to download the Merit List for Aurangabad Police Shipai Bharti 2019..

औरंगाबाद शिपाई निकाल २०१९

पोलीस आयुक्त कार्यालय, औरंगाबाद शहर यांचे मार्फत पोलीस उप महानिरीक्षक, औरंगाबाद कारागृह विभाग या आस्थापनेवरील कारागृह शिपाई भरती २०१९ मध्ये रिक्त असलेल्या ७६ कारागृह शिपाई पदाकरीता घेण्यात आलेल्या भरती प्रक्रीयेतील लेखी परीक्षा व मैदानी चाचणीत उमेदावारांना मिळालेल्या गुणानुसार प्रवर्गनिहाय उमेदवारांची तात्पुरती गुणवत्तायादी तात्पुरती निवड व तात्पुरती प्रतिक्षागादी उमेदवारांनी संकेतस्थळावर भरलेल्या माहितीच्या च शारिरीक चाचणीपुर्वी करण्यात आलेल्या कागदपत्र पडताळणीचे वेळेस वैयक्तिक नमुना फॉर्ममध्ये भरणा केलेल्या माहितीच्या आधारावर तयार करण्यात आल्या आहेत.

तात्पुरती गुणवत्तायादी तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी www.mahapoliceree.mahaitexam.in व www.aurangabadeitypolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहिती करिता प्रसिध्द करण्यात आली आहे.

Aurangabad Police Shipai – Merit List- Download Here

Leave a Comment