भाभा अणु संशोधन केंद्रात तरुणांना फेलोशिपची संधी !
BARC Fellowship Recruitment 2021 : भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत भाभा अणु संशोधन केंद्राने (बीएआरसी) फिजिक्स, केमिकल आणि जैवविज्ञान क्षेत्रातील पात्र आणि उत्साही तरुणांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने १०५ फेलोशिपची घोषणा केली आहे. सोमवारी, १४ डिसेंबर २०२० रोजी केंद्राने यासंदर्भात जाहिराती दिली होती. यानुसार, विविध क्षेत्रातील ज्युनियर रिसर्च फेलोशिपसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार बीएसआरसीच्या barc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतील. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया १८ डिसेंबर २०२० पासून सुरू होणार आहे आणि ३१ मार्च २०२१ पर्यंत उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतील.
कोण अर्ज करू शकेल?
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदवी किमान ६० % गुणांसह उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थांकडून किमान ५५ % गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. मात्र, या उमेदवारांना निश्चित तारखेपर्यंत गुणपत्रिका द्याव्या लागतील. याव्यतिरिक्त, अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस उमेदवारांचे वय २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
निवड प्रक्रिया -Selection Process For BARC JRF Recruitment 2021
-स्क्रीनिंग टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखतीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग त्यांच्या शैक्षणिक कामगिरी आणि गुणवत्तेच्या आधारे केली जाईल.
-अर्जाचे शुल्क ५०० रुपये आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज फी भरली जाऊ शकते.
फेलोशिप आणि इतर सुविधा
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३१ हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल. फेलोशिपचा कालावधी दोन वर्षे असेल. ज्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांना पुढील तीन वर्षांसाठी सिनिअर रिसर्च फेलो (एसआरएफ) म्हणून बढती दिली जाईल. एसआरएफ दरम्यान दरमहा ३५ हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल. याव्यतिरिक्त, दरवर्षी ४० हजार रुपयांचे आकस्मिक अनुदान दिले जाईल. तसेच, उमेदवारांना वैद्यकीय सुविधा सीजीएचएस अंतर्गत देण्यात येईल. त्याच वेळी, उपलब्धतेच्या आधारे निवास सुविधा दिली जाईल. अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
BARC Fellowship Recruitment 2021: BARC-Bhabha Atomic Research Center invites online applications from Interested Students for the award of Junior Research Fellow (JRF) at its center. The required number of Fellow for this post is 105 under BARC JRF Recruitment 2021. All the selected candidates will get register themselves at Homi Bhabha National Institute (HBNI). So willing candidates must apply here as the registration process is yet to start. This facility will open from 18th December 2020 and the closing date for online submission of application form is 15th January 2021 31st March 2021. Further details about BARC Fellowship Recruitment 2021 are as given below
-
BARC Bharti 2020-160 Posts
NOTICE– The last date for submission of application form has been extended. You can apply now till 31st March 2021. Click on Notice to know More
BARC JRF Recruitment 2021 : भाभा अणु संशोधन केंद्र द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या 105 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विविध पदानुसार, ज्या उमेदवारांकडे एम.एस्सी. किंवा इंटिग्रेटेड एम.एस्सी. (भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवन विज्ञान) या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – कनिष्ठ संशोधन सहकारी
- पद संख्या – 105 जागा
- शैक्षणिक पात्रता – M.Sc. or Integrated M.Sc. (Physics / Chemistry / Life Sciences)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- ऑनलाईन अर्ज शुल्क – रु 500/-
- वय मर्यादा – उमेदवाराचे वय 28 वर्षांपेक्षा कमी असावे
- शिष्यवृत्ती – रु 31, 000 आणि HRA – 7,440 दरमाह
- आकस्मिक अनुदान – रु 40, 000 दरमाह
- ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 डिसेंबर 2020
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –
15 जानेवारी 202131 मार्च 2021 - अधिकृत वेबसाईट – http://www.barc.gov.in/
रिक्त पदांचा तपशील – BARC JRF Vacancy 2021
Sr. No |
Name of the Post | No Of Vacancies | Educational Qualification |
01 | Junior Research Fellow (JRF) | 150 | M.Sc. or Integrated M.Sc. (Physics / Chemistry / Life Sciences) |
SELECTION PROCEDURE :
- Applications will be scrutinized and candidates will be shortlisted for interview based on
their academic performance and score obtained in the Qualifying Examination. - A first screening will be made based on previous academic records of the applicants.
- A shortlisting of candidates will be made based on the performance in nationwide screening test (Qualifying Examination
BARC JRF Bharti 2021 Details |
|
Department Details | Bhabha Atomic Research Center |
Recruitment Details | Bhabha Atomic Research Center JRF Recruitment 2021 |
Posts Details | Junior Research Fellow (JRF) |
Total Number of Vacancies | 105 JRF Posts |
Application Process Details | Candidates can apply by Online Mode Only. Link for which will be active on 18th December 2020 |
Official Website For BARC Fellowship Bharti 2021 | http://www.barc.gov.in/ |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For BARC JRF Online Application 2021 |
|
🌐 अर्ज करा | |
☑️ जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents