बार्टी मार्फत पात्र यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना ; येथे करा अर्ज
BARTI UPSC Financial Assistance Scheme – Financial Assistance Scheme by BARTI for candidates of Scheduled Caste of Maharashtra State to those who have qualified UPSC Civil Services Personality Test Examination 2022 are eligible to take the benefit of the Scheme.
Scheme Benefit-
- Rs. 25,000/- (Onetime)
Eligibility –
1. Scheduled Caste candidate of Maharashtra State.
2. Qualified for UPSC Civil Services (Personality Test) Examination 2021.
Application Form link- http://barti.maharashtra.gov.in > NOTICE BOARD > BARTI-UPSC-Civil Services Personality Test 2021 Application Form
UPSC Civil Services Financial Assistance Scheme – बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा 2022 साठी आर्थिक सहाय्य योजना
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2022 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे.
योजनेचे स्वरूप : पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एकरकमी रक्कम रु.25,000/- आर्थिक सहाय्य बार्टीमार्फत दिले जाईल.
पात्रता :
- उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.
- उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा-2021 करिता पात्र असावा.
- DAM VW. सदर योजनेचा लाभ एका लाभार्थ्यास फक्त तीन वेळाच घेता येईल. ज्यांनी यापूर्वी सदर योजनेचा तीन वेळा लाभ घेतला आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. •
असा करा अर्ज :
- बार्टी संस्थेने खालील लिंकवर उपलब्ध करून दिलेल्या अर्जाची प्रिंट काढावी. सदर अर्ज पूर्णपणे भरून अर्जासोबत जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, DAF, उमेदवारांचे बँक खाते क्र. (पासबुकच्या प्रथम पृष्ठाची प्रत) व संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ चे प्रवेश पत्र (Admit Card) इ.सर्व कागदपत्रांची स्व-साक्षांकित प्रत व अर्ज स्कॅन करून bartiupsc18@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत.
- कागदपत्र स्व-साक्षांकित असणे बंधनकारक आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक- दि.20 एप्रिल 2022. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक- ०२०-२६३३३५९६/२६३३३५९७ अर्जाची प्रिंट काढण्यासाठी लिंक-
How to Apply –
Candidate should take print out of the application form provided on the link mentioned below. Fill the application form enclosed with the Caste Certificate, Caste Validity Certificate, Domicile Certificate, DAF II, Candidate’s Bank Passbook and Admit card of UPSC-Civil Service Main Examination 2021 etc. and send scanned Self Attested copies of all documents and application to bartiupsc18@gmail.com
“Mock interview will be arranged by BARTI. Details will be conveyed by e-mail.”
निवडप्रक्रिया :
बार्टी मार्फत पात्र विद्यार्थ्यांसाठी Mock Interview घेतले जाईल. याबाबत सविस्तर सूचना ई-मेल द्वारे कळविण्यात येईल असे बार्टीमार्फत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
https://drive.google.com/file/d/1NGNH9hdbG-iK3GuLT47XqTQqV68EHt_Z/view?usp=sharing
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents