Central Government Jobs 2022

Central Government Jobs 2022 -Union Minister Piyush Goyal said on Saturday that the Comprehensive Economic Partnership Agreement (CEPA) signed between India and the United Arab Emirates (UAE) will not only strengthen bilateral trade ties but also boost exports. He said that “this agreement will generate 10 lakh job opportunities in India’. India and the United Arab Emirates on Friday signed a trade deal after ending talks in less than 88 days. This agreement will provide access to the market for both goods and services and will create jobs for our youth. It will open up new markets for our startups, make our business system more competitive and boost our economy.”

Central Government Jobs 2022

केंद्र सरकारने १० लाख जणांना रोजगार देण्याची महत्वकांक्षी योजना आखली आहे. भारत आणि यूएई यांच्यातील करारामुळे हे शक्य होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे.

भारत आणि यूएई यांच्यात व्यापारी करार झाला आहे. त्या अंतर्गत मध्य पूर्वीतील देशांबरोबर भारताचे व्यापारी संबंध दृढ होण्यास मदत मिळणार आहे.केंद्रीय मंत्री आज म्हणाले की, लघु उद्योग, स्टार्टअप्स, शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

या करारामुळे वस्तू आणि सेवांची उपलब्धता वाढेल आणि तरुणांना नवीन संधी मिळेल, स्टार्टअप्सना नवीन बाजारपेठ मिळेल. याचा अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे.ते म्हणाले की, सर्व क्षेत्रांशी चर्चा केल्यानंतर या करारामुळे १० लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचे समोर आले आहे.

Leave a Comment