CGA Bharti 2022

अर्थ मंत्रालयात तब्बल 590 रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा

CGA Bharti 2022 Controller General of Accounts under Department of Expenditure  is going to hire for Assistant Accounts Officer Posts. There is 590 number of vacant posts to be filled by CGA Vacancy 2022. Those candidates who are interested in Controller General of Accounts Recruitment 2022 can apply here by offline/online (email) mode. The last date for submitting application on or before 45 days at mentioned address. Additional details about CGA Bharti 2022, CGA Vacancy 2022, CGA Recruitment 2022 like educational details, Age Limit, Vacancy break up at below:

CGA Recruitment 2022 खर्च विभागाच्या अंतर्गत लेखा नियंत्रक द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे सहायक लेखाधिकारी पदाच्या 590 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे . इच्छुक उमेदवारांनी  या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स अंतर्गत सहायक लेखाधिकारी पदाच्या एकुण 590 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022आहे.

यासाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज पाठवू शकतील. विहित नमुन्यातील अर्ज ईमेल किंवा पोस्टद्वारे पाठवले जाऊ शकतात. निवड प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती आणि त्यासाठी इतर तपशील येथे मिळवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत आहे.

पात्रता निकष
ज्यांना या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी AAO (सिव्हिल)/एसएएस किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. जे उमेदवार SAS परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, जे त्यांच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत ते देखील अर्ज करू शकतात. अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार अर्जदाराचे कमाल वय 56 वर्षांपेक्षा कमी असावे.

CGA Job 2022

  • पदाचे नाव – सहायक लेखाधिकारी
  • पद संख्या – 590 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Refer PDF
  • नोकरी ठिकाण –  नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ई-मेल
  • ई-मेल [email protected].
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – Advt. to Senior Accounts Officer (HR-3), O/o Controller General of Accounts, Department of Expenditure, Ministry of Finance, Room No. 210, 2nd Floor, Mahalekha Niyantrak Bhawan, Block E, GPO Complex, INA, Delhi-110023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवसाच्या आत
  • अधिकृत वेबसाईट cga.nic.in

रिक्त पदांचा तपशील – Controller General of Accounts Vacancy 2022

Sr. No  Name of the Posts No. of Posts
01 Assistant Accounts Officer 590

How to Apply For CGA Job 2022:

  • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given address
  • Prescribe application format should get filled with all require details
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Apply before last date of publication

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Controller General of Accounts Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment