Chandrapur District Court Bharti 2023

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Chandrapur District Court Bharti 2023 District Court’s, District Legal Service Authority Chandrapur has invited application for the posts of “Office Assistant and Receptionist cum Data Entry Operator”. There are total of 04 vacancies are available. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 01st of July 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Court Job 2023

Chandrapur District Court Recruitment 2023: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कार्यालयीन सहाय्यक आणि रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर” पदाच्या ०४ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जुलै २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

District Court’s Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव कार्यालयीन सहाय्यक आणि रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर
पद संख्या ०४ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा –
  • सर्वसाधारण प्रवर्गाकरिता – 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय प्रवर्गाकरिता – 18 ते 43वर्षे
नोकरी ठिकाण चंद्रपूर
शेवटची तारीख –  ०१ जुलै २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, चंद्रपूर
निवड प्रक्रिया –  परीक्षा/मुलाखत
अधिकृत वेबसाईट – districts.ecourts.gov.in

Eligibility Criteria For District Legal Service Authority Chandrapur Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
कार्यालयीन सहाय्यक ०३
  • शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून  पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण
  • शासन मान्य संस्थेतून टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. आणि  इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण.
  • एमएससीआयटी किंवा तत्सम  संगणक शासन मान्य पात्रता
रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर ०१
  • शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून  पदवी किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण
  • शासन मान्य संस्थेतुन टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. किंवा त्यापेक्षा उच्च शिक्षण.
  • एमएससीआयटी किंवा तत्सम  संगणक शासन मान्य पात्रता

Salary Details For Office Assistant Notification 2023

Name of Posts  Salary
कार्यालयीन सहाय्यक Rs. 20,000/- per month
रिसेप्शनिस्ट सह डेटा एंट्री ऑपरेटर Rs. 17,000/- per month

 

How to Apply For Chandrapur District Court Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी वरील संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जुलै २०२३ आहे.
  • उमेदवाराने नमुन्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे तसेच शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रति  सादर कराव्यात.
  • उमेदवाराने त्याचे / तिचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र फोटो अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर अशाप्रकारे स्वाक्षरी करावी कि त्यातील काही भाग छायाचित्रावर आणि अर्जावर सुद्धा येईल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For districts.ecourts.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment