Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023

चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत विविध पदाची भरती; नवीन जाहिरात

Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023 Applications are invited from eligible candidates to fill up a total of 25 vacancies for the posts of “Medical Officer, Microbiologist, Epidemiologist, ANM” at Chandrapur City Corporation Chandrapur. Applicants apply offline mode for Chandrapur Mahanagarpalika Recruitment 2023. The last date for submission of the application is 25th of May 2023. Additional details about CMC Chandrapur Bharti 2023 are as given below:

Chandrapur Mahanagarpalika Job 2023

Chandrapur Mahanagarpalika Recruitment 2023 :मनपा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण संस्था, चंद्रपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट आणि ANM” पदाच्या एकूण २५ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण चंद्रपूर आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

Chandrapur Mahanagarpalika Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट आणि ANM
पद संख्या २५ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा – ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे
नोकरी ठिकाण चंद्रपूर
शेवटची तारीख –  २५ मे २०२३
निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता महानगरपालिका, चंद्रपूर कार्यालयातील आरोग्य विभागात
अधिकृत वेबसाईट – cmcchandrapur.com

Eligibility Criteria For Chandrapur Mahanagarpalika Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
वैद्यकीय अधिकारी 05 MBBS
मायक्रोबायोलॉजिस्ट 01 MBBS with MD Microbiology  from an institute  recognized by the Medical  Council of India
एपिडेमियोलॉजिस्ट 01 Any Medical  Graduate with MPH / MHA / MBA in Health
ANM 18 १० वी उत्तीर्ण व ए.एन.एम. कोर्स शासन मान्य  संस्थेमधून उत्तीर्ण अनुभव असल्यास प्राधान्य

 

How to Apply For Chandrapur Mahanagarpalika Vacancy 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे.
  • वरील पदांकरीता सर्व शैक्षणिक तसेच इतर प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत सादर कराव्यात.  स्वतः स्वाक्षरी केलेला फोटो अर्जावर चिकटवावा.
  • पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. २५/०५/२०२३ ला सायं. ५ वाजेपर्यंत महानगरपालिका, चंद्रपूर कार्यालयातील आरोग्य विभागात प्रमाणित दाखल्यांसह ( अटेस्टेड करुन) पाठवावे / जमा करणे अनिवार्य राहील.
  • मुदतीबाहय दिनांका नंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment