Chiplun Anganwadi Bharti 2022 – Applications are invited for the post of Anganwadi Sevika in Integrated Child Development Services Scheme Projects 1 and 2 in the taluka Chiplun. Through advertisement from the female candidate who is aspiring for the post. Applications are invited from November 24 to December 3. According to the information given by the concerned office regarding the recruitment of Anganwadi Sevika, for the post of Anganwadi Sevika in Project-1, the post of Anganwadi Sevika is to be filled in the villages of Umroli, Margatamhane Khurd Dhameli Gaikar, Kanhe Modak, Nirbade Lal. More details about Chiplun Anganwadi Bharti 2022, Chiplun Anganwadi Sevika Bharti 2022, Chiplun Anganwadi Recruitment 2022, Chiplun ICDS Bharti 2022, ICDS Chiplun Recruitment 2022 are as given below
तालुक्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प १ आणि २ मध्ये अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. चिपळूण सदर पदासाठी इच्छुक असणाऱ्या स्त्री उमेदवाराकडून जाहिरातीद्वारे दि. २४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अंगणवाडी सेविका भरती संदर्भात संबंधित कार्यालयामार्फत दिलेल्या माहितीनुसार प्रकल्प-१ मध्ये अंगणवाडी सेविका पदासाठी उमरोली, मार्गताम्हाणे खुर्द धामेली गायकर, कान्हे मोडक, निरबाडे लाल या गावात अंगणवाडी सेविका पद भरायचे आहे.
आवश्यक कागदपत्रे – Required Documents For ICDS Chiplun Recruitment 2022
तसेच प्रकल्प २ मध्ये वीर, मजरेकाशी आणि आगवे या गावांमध्ये अंगणवाडी सेविका रिक्त पदे भरावयाची आहेत. तसेच अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी उमेदवारांनी खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील अर्ज, ग्रामपंचायतीचा स्थानिक वास्तव्याचा दाखला, रेशनकार्ड झेरॉक्स, बालवाडी अंगणवाडी कोर्स केला असल्यास दाखला, अंगणवाडी सेविका/मदतनीस म्हणून कमीत कमी २ वर्षाचा अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्याचा दाखला, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला, गुणपत्रक (अंगणवाडी सेविका पदासाठी १० वी पास व मदतनीस पदासाठी ७ वी पास किमान शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी तसेच इतर पदवीधर/डी.एड/बी.एड शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्यास त्या शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
Chiplun Anganwadi Bharti 2022
शाळासोडल्याचा दाखला आवश्यक आहे. वयोमर्यादा (अर्ज करणेच्या शेवटच्या दिनांकास अंगणवाडी सेविका पदासाठी वयोमर्यादा २१ ते ३२ वर्षे राहिल. लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र सोबतच्या तपशिलानुसार, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा पत्नी (स्थानिक) असल्यास तालुक्याचे तहसिलदार यांचेकडील दाखला, शासकीयसंस्थेत रहात असलेली विधवा (स्थानिक) असल्यास जिल्हयाचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचेकडील दाखला, शासन अनुदानित संस्थेत रहात असलेली विधवा असल्यास जिल्हयाचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडील दाखला, इतर विधवा महिला (स्थानिक) असल्यास तालुक्याचे गटविकास अधिकारी अथवा तहसिलदार यांचेकडील दाखला आवश्यक, शासकिय संस्थेत रहात असलेल्या अनाथ मुली असल्यास जिल्हयाचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचा दाखला आदी कागदपत्रे उमेदवारांनी जोडणे आवश्यक आहे.
Chiplun Anganwadi Recruitment 2022 – अर्ज कुठे दाखल करायचा ?
परिपूर्ण अर्ज संबंधित उमेदवाराने एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प १ आणि २ परकार दूसरा मजला येथील कार्यालयात जमा करावेत.
? सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
व्हाट्सअँप वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
टेलिग्राम वर सरकारी नोकरी अपडेट्स मिळवा !! |
Table of Contents