CSIR UGC NET Result

CSIR UGC NET Result – नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने सीएसआयआर यूजीसी नेट (CSIR UGC NET) चा निकाल जाहीर केला आहे. एनटीएच्या अधिकृत वेबसाइट nta.ac.in आणि csirnet.nta.nic.in वर निकाल जाहीर केला आहे. या वृत्तात दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करूनही तुम्ही निकाल तपासू शकतात.

डायरेक्ट लिंक वर क्लिक केल्यानंतर एनटीए सीएसआयआर निकालाचे पेज उघडेल. तेथे आपला अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख, स्क्रीन वर दिसणारी सिक्युरिटी पिन भरून सबमिट करा. तुमचा निकाल स्क्रीन वर दिसेल. निकाल डाऊनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट घेऊन ठेवा.

ही परीक्षा १९, २१ आणि २६ नोव्हेंबर २०२० रोजी देशभरात आयोजित करण्यात आली होती. तामिळनाडू आणि पुद्दुचेरी मध्ये वादळ आल्यामुळे ही परीक्षा ३० नोव्हेंबर २०२० ला घेतली होती. परीक्षा संगणकीकृत मोडवर घेण्यात आली होती.

Important Link For CSIR UG NET Bharti Result 2021

UGC NET  Result

Click Here To Download Result

 


CSIR UGC NET Result – Joint CSIR-UGC National Eligibility Test (NET) for JRF – Junior Research Fellowship and LS – Lectureship / Assistant Professor has released result for CSIR UGC NET June Result and Cut Off Marks. Appeared candidates for this exam can check their result and Cut Off Mark For UGC NET From Below Link..

Important Link For CSIR UG NET Bharti Result 2021

UGC NET June  Result

Click Here To Download Result

Click Here To View Cut OFF For UGC NET Exam June 2020

Leave a Comment