Advertisement

Daman & Diu State Co-Op Bank Bharti 2023

दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांची भरती

Daman & Diu State Co-Op Bank Bharti 2023 DSCBL (Daman & Diu State Co-op Bank Ltd.) is going to conducted new recruitment for the posts of “Chief General Manager, Selection Grade (General Manager), Officer in Grade II”. There are total of 04+ vacancies are available. The last date for submission of the application is 03rd of October 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about Daman & Diu State Co-Op Bank Job 2023, Daman & Diu State Co-Op Bank Recruitment 2023 are as given below. 

Daman & Diu State Co-Op Bank Job 2023

Daman & Diu State Co-Op Bank Recruitment 2023: दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक लि. द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “मुख्य महाव्यवस्थापक, निवड श्रेणी (महाव्यवस्थापक), अधिकारी-श्रेणी II” पदाच्या ०४+ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०३ ऑक्टोबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

Daman & Diu State Co-Op Bank Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव मुख्य महाव्यवस्थापक, निवड श्रेणी (महाव्यवस्थापक), अधिकारी-श्रेणी II
पद संख्या ०४+
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा – २५ ते ४५ वर्षे
शेवटची तारीख –  ०३ ऑक्टोबर २०२३
निवड प्रक्रिया – मुलाखती
अर्ज पाठविण्याचा पत्ता महाव्यवस्थापक (प्रशासन), दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक लि., मुख्य कार्यालय: H.N0. 14/54, १ मजला, दिलीप नगर, नानी दमण-396210.
अधिकृत वेबसाईट – https://3dcoopbank.in

Vacancy Details For Daman & Diu State Co-Op Bank Bharti 2023

 • Officer in Grade II – 04 posts

Eligibility Criteria For Daman & Diu State Co-Op Bank Vacancy 2023

 • Chief General Manager – Graduate / Post Graduate in any discipline
 • Selection Grade (General Manager) – 
  • Graduate / Post Graduate in any discipline preferably with Diploma in Banking and Finance /Diploma in Cooperative Business Management or equivalent qualification, OR
  • Chartered Accountant/ Cost Accountant/ MBA (Finance).
 • Officer in Grade II – Any Bachelor/Masters degree holder in any discipline from recognized University and institute.

How to Apply For Daman & Diu State Co-Op Bank Advertisement 2023 

 • Application for this recruitment has to be done in offline mode.
 • Applicants have to submit their applications in the given format.
 • Applications should be sent to the given address before the last date.
 • Last date to apply is 03rd of October 2023.
 • Copy of required documents should be attached with the application.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For 3dcoopbank.in Recruitment 2023

📲जॉईन टेलिग्राम  📩जॉईन करा
🎯PDF जाहिरात 1 ☑️ जाहिरात वाचा
🎯PDF जाहिरात 2 ☑️ जाहिरात वाचा
🎯PDF जाहिरात 3 ☑️ जाहिरात वाचा
🌏अधिकृत वेबसाईट ❄️अधिकृत वेबसाईट

 

Daman & Diu State Co-Op Bank Bharti 2021 – दमण आणि दीव राज्य सहकारी बँक (Daman and Diu State Co-operative Bank) यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. सहायक (माहिती आणि तंत्रज्ञान) विभागाअंतर्गत ५ जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. तसेच अर्जाची प्रत दिलेल्या पत्त्यावर ३० सप्टेंबरपर्यंत पाठविणे गरजेचे आहे.

या भरतीअंतर्गत प्रोग्रामर, डेटाबेस स्पेशालिस्ट, आयटी सपोर्ट या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. दमण आणि दीव राज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात ही भरती आहे. यासाठी उमेदवाराचे वय २१ वर्षे ३० वर्षे असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लीकेशन, बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नोलॉजी ही डिग्री असणे गरजेचे आहे.२ वर्षांच्या कालावधीसाठी ही निवड असणार आहे. त्यानंतर उमेदवाराची कार्यक्षमता पाहून हा कालावधी १ वर्षासाठी वाढविला जाऊ शकतो. उमेदवाराने समाधानकारक काम न केल्यास, गैरप्रकार केल्यास त्याची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.

 • पदाचे नाव – सहयोगी (माहिती तंत्रज्ञान), व्यवस्थापक
 • पद संख्या – 10 Vaccines
 • शैक्षणिक पात्रता – Graduate Candidates Can Apply
 • नोकरी ठिकाण – दमण आणि दीव
 • अर्ज पद्धती –
  • ऑनलाईन (सहयोगी (माहिती तंत्रज्ञान))
  • ऑफलाईन (व्यवस्थापक)
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –
  • व्यवस्थापक – जनरल मॅनेजर (प्रशासन), दमन आणि दीव स्टेट को -ऑप बँक लि., मुख्यालय: एच. क्रमांक 14/54, पहिला मजला, दिपील नगर, नानी दमण – 396210
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 & 30 सप्टेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – 3dcoopbank.in

या पदभरतीत निवड झालेल्या उमेदवारांना २.४६ लाख (वार्षिक) पगार दिला जाणार आहे. २ वर्षाच्या प्रोबेशन कालावधीत उमेदवाराने नोकरी सोडल्यास ३ महिन्याचा पगार कापला जाऊ शकतो. दादरा नगर हवेली, दमण, दीव यापैकी कोणत्याही ठिकाणी उमेदवाराला पोस्टिंग मिळू शकते.

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://3dcoopbank.in वरुन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. तसेच अर्जाची प्रत जनरल मॅनेजर (प्रशासन), दमन आणि दीव स्टेट को -ऑप बँक लि., मुख्यालय: एच. क्रमांक १४/५४, पहिला मजला, दिपील नगर, नानी दमण- ३९६२१९ या पत्त्यावर पाठवायची आहे. ३० सप्टेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Daman & Diu State Co-op Bank Bharti 2021

? PDF जाहिरात 1
https://bit.ly/3nGJx6p
? PDF जाहिरात 2
https://bit.ly/2XCCdxZ
✅ ऑनलाईन अर्ज करा (Associate)
https://bit.ly/3nLkoHU

Leave a Comment