Department Of Fisheries Bharti 2023

— अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Department Of Fisheries Bharti 2023 Fisheries Department Maharashtra (Matsya Vibhag Maharashtra) is inviting applications from interested and eligible candidates for the vacant post of Sagar Mitra” on 11 Months Contract Basis under “Pradhan Mantri Matsya Sampada Yojana”. There are a total of 02 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of the applications is the 12th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Fisheries Job 2023

Department Of Fisheries Recruitment 2023: मत्स्यव्यवसाय विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सागर मित्र” पदाच्या ०२ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Fisheries Department Maharashtra Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव सागर मित्र
पद संख्या ०२ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन (ई-मेल)
वयोमर्यादा – ३५ वर्षे
नोकरी ठिकाण मुंबई उपनगर जिल्ह्यातील सागर मित्र नेमणुकीसाठी गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. १. पातवाडी. २. जुहू तारा
शेवटची तारीख –  १२ जून २०२३
ई-मेल पत्ता sagarmitra.mumsub@gmail.com
निवड प्रक्रिया – मुलाखत
वेतन – दरमहा एकत्रित मानधन: रु. १००००/- (उल्लेखनीय / उत्कृष्ट कामास अतिरिक्त मानधन रु. ५००० /- अनुज्ञेय राहील)
अधिकृत वेबसाईट –  fisheries.maharashtra.gov.in

Eligibility Criteria For Sagar Mitra Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
सागर मित्र ०२ अनिवार्य शैक्षणिक अर्हता :

  • 12th science, Diploma Fisheries, Bachelor’s degree in Fisheries Science/ Marine Biology/Zoology
  • माहिती तंत्रज्ञान व संगणक प्रणालीबाबतचे अद्ययावत ज्ञान आवश्यक. (MS-CIT/ PG Diploma in IT)

प्राधान्य :-

  • पदव्युत्तर पदवीधारक जसे M.F.Sc.
  • स्थानिक भाषांचे ज्ञान (कोळी / मालवणी/कोकणी. उदा)
  • स्थानिक ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या उमेदवारांस सर्वोच्च प्राधान्य.

 

Selection Process For Matsya Vibhag Maharashtra Vacancy 2023

  • वरील भरतीकरिता उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • प्राप्त अर्जाची छाननी करून, पात्र उमेदवारांना त्यांनी दिलेल्या ई-मेलवर मुलाखतीची तारीख, स्थळ व वेळ याबाबत कळविण्यात येईल. मु
  • लाखातीसाठी येताना सोबत शैक्षणिक अर्हता, अनुभवाचा दाखला, रहिवासी पुरावा तसेच इतर तांत्रिक स्वरुपाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याबाबतची सर्व मूळ प्रमाणपत्री सोबत आणावीत.
  • मुलाखातीसाठी येण्या-जाण्याचा या तत्सम कोणताही भत्ता अनुज्ञेय असणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For fisheries.maharashtra.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment