Department of Revenue Bharti 2022

Department of Revenue Bharti 2022 – महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी तसेच कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी व जुनीच पेन्शन योजना लागू करण्यात यावी याकरिता उपविभागीय कार्यालयातील व तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी 4 एप्रिलपासून तहसील कार्यालयापुढे बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

Department of Revenue Bharti 2022

Maharashtra Revenue Department Bharti 2022

महसूल विभागातील (Revenue Department) नायब तहसीलदार (Tahsildar) संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग म्हणून घोषित करावा, अव्वल कारकून व मंडळ अधिकाऱ्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबतची प्रक्रिया त्वरित रद्द करावी, अव्वल कारकून, मंडळ अधिकाऱ्यांना नायब तहसीलदारपदी पदोन्नती देण्याबाबतची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच कायम ठेवावी आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने सोमवारपासून (ता. ४) बेमुदत संप (Strike) पुकारला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. आज दुसऱ्या दिवशीही हा संप चालूच होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमधील दैनंदिन कामकाज कर्मचाऱ्यांअभावी ठप्प झाले आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पुणे जिल्हा शाखेच्यावतीने याआधी २८ मार्च २०२२ रोजी लाक्षणिक संप करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या कार्यालयांसमोर जोरदार निदर्शने केली होती. दरम्यान, पुणे जिल्ह्यात कालपासून (सोमवार) महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दीपक चव्हाण आणि पुणे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत संप सुरु केला आहे.


मुंबई महसूल खात्यात विविध पदांवर भरती; असा करा अर्ज

Department of Revenue Bharti 2022: Ministry of Finance, Department of Revenue, Mumbai has invited application for the interested and eligible candidates to the posts of “Environmental Specialist, GIS Specialist, Livelihood Specialist”. Applications are invited for 03 vacancies available under the Department of Revenue Recruitment 2022. Offline/Online (email) applications has been invited to fill theses vacancies. Candidates need to submit their application to the given address / or email before the 10 April 2022. More details about Department of Revenue Bharti 2022, Department of Revenue Recruitment 2022 are as follows:-

Department of Revenue Mumbai Recruitment 2022 : अर्थमंत्रालय, महसूल विभाग, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसारयेथे “पर्यावरण तज्ञ, जी.आय.एस तज्ञ, उपजीविका तज्ञ” पदांच्या 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पदाप्रमाणे पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

 • पदाचे नावपर्यावरण तज्ञ, जी.आय.एस तज्ञ, उपजीविका तज्ञ
 • पद संख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणमुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ई-मेल
 • वेतन – 25000/- ते 30000/-
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता  – अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई जुनी एम.एच.बी. कॉलनी, एल.टी. रोड, बोरीवली (पश्चिम), मुंबई – ४०००९१
 • ई-मेल: apccfwimumbai@mahaforest.gov.in
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2022
 • अधिकृत वेबसाईट – dor.gov.in

How To Apply For Department of Revenue Mumbai Recruitment 2022 :

 • Interested applicants to this posts can send their application at mentioned address under Department of Revenue Bharti 2022
 • Fill application form properly
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Send Application before 10 April 2022
 • Address – Given Above

रिक्त पदांच्या तपशील – DOR Mumbai Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DOR Mumbai Recruitment 2022

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Department of Revenue Bharti 2021 : Ministry of Finance, Department of Revenue, Mumbai has invited application for the interested and eligible candidates to the posts of “Under Secretary, Cell Officer”. Applications are invited for 03 vacancies available under the Department of Revenue Recruitment 2021. Offline applications has been invited to fill theses vacancies. Candidates need to submit their application to the given address before the 17th December 2021. More details about Department of Revenue Bharti 2021, Department of Revenue Recruitment 2021  are as follows:-

Department of Revenue Mumbai Recruitment 2021 : अर्थमंत्रालय, महसूल विभाग, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसारयेथे “अवर सचिव, कक्ष अधिकारी” पदांच्या 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पदाप्रमाणे पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

 • पदाचे नाव – अवर सचिव, कक्ष अधिकारी
 • पद संख्या – 03 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणमुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता  – सहसचिव (आस्थापना), महसूल व वन विभाग, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2021
 • अधिकृत वेबसाईट – dor.gov.in

How To Apply For Department of Revenue Mumbai Recruitment 2021:

 • Interested applicants to this posts can send their application at mentioned address under MahaForest NagpurBharti 2021
 • Fill application form properly
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Send Application before 17th December 2021
 • Address – सहसचिव (आस्थापना), महसूल व वन विभाग, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DOR Mumbai Recruitment 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Department of Revenue Bharti 2021 : Ministry of Finance, Department of Revenue, Mumbai has invited application for the interested and eligible candidates to the posts of “Inspector, Assistant, Stenographer Category-II, Joint Commissioner”. Applications are invited for 03+ vacancies available under the Department of Revenue Recruitment 2021. Offline applications has been invited to fill theses vacancies. Candidates need to submit their application to the given address before the 11th May 2021 and for Joint Commissioner last date is 27th April 2021.  More details about Department of Revenue Bharti 2021  are as follows:-

Department of Revenue Mumbai Recruitment 2021 : अर्थमंत्रालय, महसूल विभाग, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसारयेथे “निरीक्षक, सहाय्यक, स्टेनोग्राफर श्रेणी -२,सह आयुक्त” पदांच्या 03+ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पदाप्रमाणे पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी  येथे क्लिक करून लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .

 • पदाचे नावनिरीक्षक, सहाय्यक, स्टेनोग्राफर श्रेणी -२, सह आयुक्त
 • पद संख्या – 03+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाणमुंबई
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • Inspector, Assistant, Stenographer Category-II – कक्ष क्रमांक 134, पहिला मजला, अयकार भवन एम.के. रोड, चर्चगेट मुंबई -400020
  • Joint Commissioner – कक्ष क्रमांक 51-II, उत्तर ब्लॉक महसूल  विभाग, अर्थमंत्रालय, नवी दिल्ली – 110001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
  • सह आयुक्त – 27 एप्रिल 2021
  • बाकी पदांसाठी -11 मे 2021
 • अधिकृत वेबसाईट – dor.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DOR Mumbai Recruitment 2021

जाहिरात वाचा-2
जाहिरात वाचा-1
अधिकृत वेबसाईट

 


Department of Revenue Bharti 2021 – In Chandgad taluka , Maharashtra there is 29 vacant posts of various positions. Check below information regarding Vacancy in Revenue Department Chandanga at below:

भौगोलिक विस्ताराने मोठा असलेल्या चंदगड तालुक्यातील तहसील कार्यालयात ३ नायब तहसीलदारांसह ३ मंडल अधिकारी, ४ तलाठी, ५ लिपीक, ३ शिपाई, १० कोतवाल व एक स्वच्छक अशी २९ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. तसेच कामे वेळेत न झाल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना वेळेबरोबर आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. तालुक्यात वाड्या- वस्त्यांसह १७० गावांचा समावेश आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले चंंदगड हे पश्चिमेला असल्याने शिवाय दळणवळणाची सोय नसल्याने कामासाठी येणारे विद्यार्थी, शेतकरी, नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे.

चंदगड तहसील कार्यालयात तीन नायब तहसिलदारांचे काम अव्वल दर्जाचे कारकून संजय राजगोळे करत आहेत. त्यांच्यावरही अतिरिक्त कामांचा भार पडत आहे. रिक्त पदांमुळे तहसील कार्यालयातील कामे वेळेत न झाल्याने नागरिकांना महिनोंमहिने वाट पाहावी लागत आ%Eे. त्यामुळे वेळेबरोबरच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. ज%Aने दस्%E, कागदपत%Eरे काढण्यासाठी तर सहा-सहा महिने वाट पाहावी लागो. ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या म्हणीची प्रचिती सध्या चंदगड तालुक्यातील नागरिकांना तहसील कार्यालयात अनुभवण्यास मिळत आहे. त्यामुळे चंदगड तहसील कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

 चंदगड तहसील कार्यालयात महसूल खात्याने पंधरा दिवसांपूर्वी एन. एस. गायकवाड यांची पदोन्नतीने नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती केली आहे. मात्र, पंधरा दिवस झाले तरी अद्यापही गायकवाड यांनी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन दुसऱ्या नायब तहसीलदारांची नेमणूक करावी अथवा कार्यालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडे तरी नायब तहसीलदार पदाचा कार्यभार द्यावा, अशी मागणी होत आहे.

 चंदगड तहसील कार्यालयातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, यासाठी सचिवांकडे मागणी केली आहे. आठ दिवसात ही रिक्त पदे भरली नाहीत तर मुख्यमंत्र्याची प्रत्यक्ष भेट घेणार आहे. – राजेश पाटील, आमदार, चंदगड विधानसभा.

Leave a Comment