LDC, चालक, शिपाई, स्टेनोसह 40 पदांसाठी भरती-10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरी
District Court North Goa Bharti 2021 -Chief District and Sessions Judge, North Goa i.e. District and Subordinate Courts invites applications for various Posts. Under DSC Goa Recruitment 2021, there is a vacancy for Court Manager, Stenographer Grade III, LDC, Driver, Peon and Watchman Posts. The number of candidates required under Goa District Court Recruitment 2021 is 40. Candidates looking for Goa Govt Job 2021 can apply here by Offline Mode. The due date for District Court North Goa Bharti 2021 , District Court North Goa Vacancy 2021, District Court North Goa Recruitment 2021 is 20th September 2021.
-
10वी /१२ वी उत्तीर्णांना उत्तम संधी ! विद्युत विभाग येथे अभियंता, लिपिक, वायरमन, मीटर रीडर पदांसाठी भरती-243 Posts
-
Arogya Vibhag Goa Vacancy 2021-260+ Posts
-
गोवा कृषी विभागात निघाली भरती ! गट क च्या 19 पदांसाठी अर्ज करा
north goa district court recruitment 2021
District Court North Goa Recruitment 2021 – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, उत्तर गोवा, जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालय द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे कोर्ट मॅनेजर, स्टेनोग्राफर ग्रेड III, एलडीसी, ड्रायव्हर, शिपाई आणि वॉचमन पदाच्या 40 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यातयेत आहे. पदानुसार, ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – कोर्ट मॅनेजर, स्टेनोग्राफर ग्रेड III, एलडीसी, ड्रायव्हर, शिपाई आणि वॉचमन
- पद संख्या – 40 जागा
- शैक्षणिक पात्रता – As Per Posts
- नोकरी ठिकाण – गोवा
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश, उत्तर गोवा, पणजी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख –20 सप्टेंबर 2021
- अधिकृत वेबसाईट –https://districts.ecourts.gov.in/northgoa
Goa District Court Recruitment 2021 Age Limit
- कमाल वयोमर्यादा- 45 वर्षे. एससी एसटी वर्गाला वरच्या वयोमर्यादेत पाच वर्षे, ओबीसीसाठी तीन वर्षे आणि दिव्यांगांसाठी 10 वर्षे सूट मिळेल.
How To Apply For District Court North Goa Bharti 2021
- Go to Below Important Link Section
- Find the advertisement
- Notification will open read it and check Eligibility.
- Download the application form then fill up the form correctly.
- Send it to the given address before the last date ends.
रिक्त पदांचा तपशील – District Court North Goa Recruitment 2021
Post Name | Vacancy |
Court Manager | 01 Post |
Stenographer Grade III | 05 Posts |
LDC | 16 Posts |
Driver | 03 Posts |
Peon | 12 Posts |
Watchman | 03 Posts |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
: : महत्वपूर्ण नवीन जाहिराती : :
✅राष्ट्रीय सहकारी बँक लि, मुंबई अंतर्गत ग्रॅजुएट उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ऑनलाइन अर्ज करा
✅१० वी उत्तीर्णास संधी - भारतीय डाक विभागांतर्गत 38920+ पदांसाठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरु
✅राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा येथे 110+ पदांवर भरती; नवीन जाहिरात
✅10वी, 12वी उमेदवारांना सैन्य कल्याण शिक्षण संस्था HQ दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत नोकरीची संधी
✅ महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती, नवीन जाहिरात
Important Links For District Court North Goa Vacancy 2021 |
|
जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |
📱 सरकारी नोकरी-रोजगार वार्तापत्र अप्प- लगेच डाउनलोड करा!! |
|
|
Table of Contents