District Hospital Hingoli Bharti 2021

जिल्हा सामान्य रुग्णालय येथे डॉक्टरांचीच ५७ पदे रिक्त

District Hospital Hingoli Bharti 2021 – Considering the number of corona patients in the Hingoli district as a whole, it is necessary to fill the number of staff in the health department. Read below is the vacant posts which should be filled as soon as possible

आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची संख्या भरणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावर जिल्हा सामान्य रुग्णालयाने अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. त्यानुसार जाहिरात दिली होती. यात तज्ज्ञ डॉक्टर १, एमबीबीएस डॉक्टर ३, बीएएमएस १२, स्टाफ नर्सेस ४३, एक्स रे टेक्निशियन ६, एसीटी टेक्निशियन ६, सीटीस्कॅन टेक्निशियन ४ अशी एकूण ७५ पदे भरली गेली आहेत. तरीही डॉक्टरांची ५७ व इतर २० पदे रिक्त आहेत. यापैकी प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माता पदासाठी जास्त अर्ज आल्याने ही प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे.
आवश्यक आरोग्य मनुष्यबळ

 • तज्ज्ञ डॉक्टर -९
 • एमबीबीएस ३६
 • बीएएमएस १२
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ १०
 • औषध निर्माता १०

नुकत्याच झालेल्या भरतीत ७५ पदे भरण्यात आली आहेत; मात्र यात डॉक्टरांच्या विविध पदांसाठी उमेदवारच आले नव्हते. इतर पदांसाठीच उमेदवार आल्याने त्याच पदांची भरती झाली.


जिल्हा रुग्णालय हिंगोली मध्ये मुलाखतीचे आयोजन

District Hospital Hingoli Bharti 2021 – District Hospital Hingoli is going conducted walk-in interview for the Physician, MO, Ayush MO, GNM, X-Ray Technician , ECG Technician, Lab Technician, Pharmacist, CT Scan Technician posts to fill under District Hospital Hingoli Recruitment 2021.  Candidates having MBBS, BAMS, GNM, DMLT, D.Pharm/B.Pharm, Diploam/Course are eligible to apply for Jilha Rugnalay Hingoli Bharti 2021. The walk in interview will be conducted to fill 152 vacant posts. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address. Walk-in interview is on 24th March 2021. Further details about District Hospital Hingoli Bharti 2021  are given below:-

District Hospital Hingoli Recruitment 2021 :जिल्हा रुग्णालय हिंगोली द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे फिजीशियन, एमबीबीएस एमओ, आयुष बीएएमएस एमओ, जीएनएम, एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, सीटी स्कॅन तंत्रज्ञ पदाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे BAMS पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नावफिजीशियन, एमबीबीएस एमओ, आयुष बीएएमएस एमओ, जीएनएम, एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, सीटी स्कॅन तंत्रज्ञ
 • शैक्षणिक पात्रता – MBBS, BAMS, GNM, DMLT, D.Pharm/B.Pharm, Diploam/Course
 • वयोमर्यादा
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 45 वर्षे
  • सेवानिवृत्त कर्मचारी – 65 वर्षे
 • नोकरी ठिकाण – हिंगोली
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीची तारीख –  24 मार्च 2021
 • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा प्रशिक्षण केंद्र, तोफखाना, हिंगोली
 • अधिकृत वेबसाईट – hingoli.nic.in

Walk-in Interview Details For Zilla Rugnalaya Hingoli Recruitment 2021 :

 • Candidates can walk-in with an application to the provided address on the day of the interview.
 • For an interview, applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with the application form
 • Mention education qualifications education, experience, age etc
 • Walk-In-Interview Date: 24th March 2021
 • Interview Address: As Given above

रिक्त पदांचा तपशील – District Hospital Hingoli Vacancy 2021

District Hospital Hingoli Vacancy 2021

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For District Hospital Hingoli Bharti 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment