District Hospital Parbhani Bharti 2023

जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी येथे थेट मुलाखती;

District Hospital Parbhani Bharti 2023District Hospital Parbhani has invited application for the posts of “Medical Officer”. Interested and eligible candidates should be present for the interview. The interview date is 22nd of May 2023. The Eligibility Criteria, Educational Qualification, Vacancy Details, etc. regarding District Hospital Parbhani Recruitment 2023  details given here. So, please read the below details carefully before applying for District Hospital Parbhani Bharti 2023  posts.

District Hospital Parbhani Recruitment 2023जिल्हा सामान्य रुग्णालय परभणी द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी उमेद्वारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवांचे वय ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. मुलाखतीची तारीख २२ मे २०२३ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • शैक्षणिक पात्रता – MBBS/BAMS
 • वयोमर्यादा -58 वर्ष
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • नोकरी ठिकाण – परभणी
 • मुलाखत तारीख – २२ मे २०२३ (तसेच प्रत्येक महिन्याच्या १ व १५ तारखेला किंवा सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवसही दुपारी ३.०० वाजता)
 • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा अधिकारी कार्यालय  परभणी
 • अधिकृत वेबसाईट parbhani.gov.in

रिक्त पदांचा तपशील – District Hospital Parbhani Vacancy 2023

पदाचे नाव   शैक्षणिक पात्रता  वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी १. एम.बी.बी.एस. पदवी/पदविका

२.पदवीत्तर पदवी किंवा पदविका यांना प्राधान्य देण्यात येईल.

 • एम.बी.बी.एस. आर्हताधारक उमेदवार :- ७५०००/-प्रतिमाह
 • एम.बी.बी.एस. पदवी/पदविका धारक उमेदवार :- ८५०००/-प्रतिमाह

District Hospital Parbhani Recruitment 2023 – Important Documents

 • सर्व विषयाचे गुणपत्रक
 • पदवी पदविका गुणपत्रक
 • सक्षम वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेले वैधता प्रमाणपत्र
 • २ पासपोर्ट साईजचे फोटो
 • सर्व मूळ कागदपत्रें व एक प्रत छायांकित साक्षांकित संच
 • महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणी असणे आवश्यक

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Arogya Vibhag Parbhani Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment