District Tuberculosis Center Washim Bharti 2021

District Tuberculosis Center Washim Bharti 2021 – District Tuberculosis Center Washim, Under Zilla Parishad invites applications from NGO/PRIVATE Medical Professionals for Various Scheme. Candidates who are interested in NTEP Washim Bharti 2021 must go through all details given below . The last date for sending application form is 25th February 2021. Read More details on District Tuberculosis Center Washim Bharti 2021 at below:

ZP Washim Recruitment 2021 : जिल्हा क्षयरोग केंद्र, वाशिम  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे स्वयंसेवी संस्था / खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांचे कडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्राप्त झालेल्या अर्जांमधून पात्रताधारक एन. जी. ओ ./खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांना मुलाखतीसाठी बोलवून निवड केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा..

  • योजनेचे  नाव –एन. जी. ओ ./पी.पी. योजना
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2021
  • अर्ज करण्याचा पत्ता –जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, अकोला नाका  वाशीम -444505

पदांचा तपशील – NTEP Washim Vacancy 2021

NTEP Washim Vacancy 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Washim  Bharti 2021
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment