DRDO-ARDE Pune Recruitment 2023

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (ARDE) अंतर्गत १०० रिक्त पदांची भरती सुरू; 

DRDO-ARDE Pune Recruitment 2023: Defense Research and Development Organization (ARDE) has issued a new recruitment notification. DRDO (ARDE) invites Online applications to fill 100 vacant posts of “Graduate Engineer Apprentices, Diploma Apprentices & ITI Apprentices”. Candidates having the required qualifications are eligible to Apply For DRDO ENGRS Vacancy 2023. Willing candidates Should Apply Online at mentioned Link. Interested Candidates Can Apply Before The Due Date. Additional details about DRDO Recruitment 2023, DRDO ENGRS Vacancy 2023, and DRDO ENGRS Recruitment 2023 are as given below:

Defense Research and Development Organization Vacancy 2023

DRDO-ARDE Pune Bharti 2023 : DRDO – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (ARDE) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी आणि आयटीआय प्रशिक्षणार्थी” पदांच्या १०० रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.ऑनलाईन अर्जाची लिंक २० मे २०२३ पासून सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पदाप्रमाणे पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा..

DRDO Pune Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी, डिप्लोमा प्रशिक्षणार्थी आणि आयटीआय प्रशिक्षणार्थी
पद संख्या १०० पदे
शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे
नोकरी ठिकाण पुणे
अर्ज सुरु होण्याची तारीख – २० मे २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख –  ३० मे २०२३
अधिकृत वेबसाईट – www.drdo.gov.in

Eligibility Criteria For DRDO Pune Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी 50 First Class Engineering Degree (full time course) in the respective discipline with at least 6.3 CGPA from a recognized Indian University/Institute (relaxed to minimum of 5.3 CGPA for SC/ST/PwD candidates and relaxation applicable for reserved posts only).
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी 25 First Class Diploma in Engineering obtained from State Board of Technical Education/recognized Indian University (full time course) in the respective discipline with 60% marks (relaxed to 50% marks for SC/ST/PwD candidates wherein relaxation is applicable for reserved candidates only).
आयटीआय प्रशिक्षणार्थी 25 First Class ITI (full time course) in the respective discipline with 60% marks from a Indian Institute recognized by State/ Government of India. (relaxed to 50% marks for SC/ST/PwD
candidates and relaxation applicable for reserved posts only)

 

How to Apply For DRDO – ARDS Pune Vacancy 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून पदांनुसार ऑनलाईन अर्ज करावे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.
  • ओंलीने अर्जाची लिंक २० मे २०२३ पासून सुरु होईल.
  • आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२३ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For DRDO-ARDS Pune Bharti 2023

जाहिरात १
जाहिरात २
ओंलीने नोंदणी करा (ITI प्रशिक्षणार्थी)
ओंलीने अर्ज करा (पदवीधर अभियंता/डिप्लोमा प्रशिक्षणार्थी)
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment