ECGC PO Bharti 2023

एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत १७ पदांची भरती सुरु;

ECGC PO Bharti 2023 ECGC Ltd (Export Credit Guarantee Corporation of India), issued notification for the post of Probationary Officer. ECGC invites online applications to fill 17 vacant positions under ECGC Ltd Vacancy 2023. Interested candidates can apply online through given link which will be activated on 02nd May 2023 and it  will be closed on 31st May 2023. Additional details about ECGC Ltd Bharti 2023 are as given below:

ECGC Ltd Job 2023 | ECGC PO Apply Online 2023

ECGC PO Recruitment 2023 – एक्सपोर्ट क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे परिवीक्षा अधिकारी पदांच्या एकूण १७ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची तारीख ०२ मे २०२३ ते ३१ मे २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा..

ECGC  Bank Recruitment 2023 notification

 • पदाचे नाव – परिवीक्षा अधिकारी
 • पद संख्या १७ जागा
 • शैक्षणिक पात्रता – A Degree (Graduation) in any discipline from a University recognized
 • परीक्षा शुल्क
  • इतर प्रवर्गाकरिता – रु. 850 /-
  • SC/ ST/ PWBD – रु. 175 /-
 • अर्ज सुरु होण्याची तारीख०२ मे २०२३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२३
 • अधिकृत वेबसाईट – www.ecgc.in

How to Apply For ECGC PO Bharti 2023 :

 • या भारतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२३ आहे.
 • तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
 • अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली कागदपत्रे नाकारली जातील.
 • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 • परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.ecgc.in संकेस्थळावर उपलब्ध आहेत.
 • अधिक माहिती करीत कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ECGC PO Bharti Selection Process 2023

 • Online Examination
 • Interview
 • Document Verification
 • Medical Examination

रिक्त पदांची तपशील – ECGC PO Vacancy 2023

ECGC PO Bharti 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links for ECGC PO  Recruitment 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

ecgc notification 2023 pdf- FAQ

1)  ECGC PO भरती 2023 ची निवड प्रक्रिया काय आहे?

 • ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

2) ecgc recruitment 2023 apply online साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू झाली?

 • ECGC PO भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 02 may 2023 पासून सुरू झाली आहे.

3) ecgc po notification 2023 pdf करिता परीक्षा शुल्क काय आहे ?

 • इतर प्रवर्गाकरिता उमेद्वारांकरिता  रु. 850 /- आणि SC/ ST/ PWBD उमेद्वारांकरिता रु. 175 /-  परीक्षा शुल्क आहे.

Leave a Comment