Table of Contents
Electrical Supervisor Wireman Exam 2021 Registration – Chief Electrical Inspector Maharashtra Examination 2021 under Electrical Inspectorate, Industries, Energy & Labor department , Government of Maharashtra has released notification for CEI Maharashtra Exam 2021. Application form for this exam will be available from 25th February 2021 . Candidates who wish to apply for Supervisor Wireman Exam 2021 must go through all details provided below and apply before 20th April 2021. Additional details about Electrical Supervisor Wireman Exam 2021 Registration are as given below:
Electrical Supervisor Wireman Exam Form 2021 – विद्युत पर्यवेक्षक लेखी परीक्षा दिनांक 22 मे २०२१ रोजी व तोंडी परीक्षा 2३ मे २०२१ रोजी मुंबई/ पुणे/ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणच्या केंद्रांतून घेण्यात येतील. तसेच तारतंत्री परीक्षा दिनांक 2७ मे २०२१ पासून मुंबई/ पुणे/ कोल्हापूर/ औरंगाबाद/ नाशिक/ नागपूर व अमरावती या केंद्रांतून घेण्यात येतील.
दोन्ही परीक्षेकरिता अर्ज नमुना “12 म”, “सी” व “ई” यामध्ये तसेच दोन्ही परीक्षेच्या पुनःप्रवेशाकरिता अर्ज नमुना “१२म” व “डी” यामध्ये सुवाच्च अक्षरात/ टंकलिखित पूर्ण भरून संबंधित जिल्ह्याचे विद्युत निरीक्षक यांचेकडे सादर करावेत.
विद्युत तारतंत्री परीक्षा 2021
- अर्ज वितरण : 25/02/2021 पासून
- अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 20/04/2021
- परीक्षा शुल्क : 500 /-
- लेखी परीक्षा दिनांक : 27/05/2021
विद्युत पर्यवेक्षक परीक्षा 2021
- अर्ज वितरण : 25/02/2021 पासून
- अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक : 16/04/2021
- परीक्षा शुल्क : 500 /-
- परीक्षा दिनांक : 22/05/2021 पासून
- तोंडी परीक्षा दिनांक : 23/05/2021
विद्युत तारतंत्री आणि विद्युत पर्यवेक्षक परीक्षेचा अर्ज भरणाऱ्यांसाठी आवश्यक सुचना
- ऑनलाईन अर्ज भरताना काही आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज भरण्या आधी परीक्षा शुल्काचा भरणा www.cei.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर शासनाच्या GRAS प्रणाली द्वारे करून मूळ पावती प्रत अपलोड करणे.
- नमुना ई व नोंदवही प्रत विद्युत निरीक्षक कार्यालय येथून पडताळणी करून मगच अपलोड करायचे आहे. – विद्युत निरीक्षक कार्यालाय येथे पडताळणी साठी मूळ प्रत सोबत घेऊन जावे.
- ऑनलाईन अर्ज भरल्या नंतर पूर्ण अर्जाची प्रत कागदपत्रांसहित विद्युत निरीक्षक कार्यालय येथे जमा करणे आवश्यक आहे.
Important Links For CEI Maharashtra Exam 2021 | |
जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |