Employment Through GoodWorker App

जाणून घ्या GoodWorker App बद्दल …ज्या द्वारे सोनू सूद देणार १ लाख बेरोजगारांना रोजगार

Employment Through GoodWorker App – Bollywood actor Sonu Sood has been in the headlines for a long time for his generosity. This time actor announced to give Jobs to 1 Lakh Unemployed Youth of the country. This jobs will be available for the people of country through GoodWorker App. Candidates can read More About Employment Through GoodWorker App at below:

नोकरी शोधकांसाठी  एक चांगली बातमी !! लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद गरीबांचा मसीहा म्हणून ओळखला जाऊ लागला. हजारो गरीब मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सोनुनं मदत केली होती. पुन्हा एकदा गरजवंतांसाठी धावून आला आहे. त्याने एक लाख लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली आहे. टि्वटरवरून त्यानी माहिती दिली आहे.

त्याने केलेल्या ट्विटमध्ये असं लिहिलंय की त्यांनी सुमारे १० कोटी लोकांचं आयुष्य बदलण्याची योजना आहे. यासाठी तो एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था करणार आहे. हे काम अर्थात टप्प्प्याटप्प्याने केलं जाणार आहे. पुढील पाच वर्षांच्या आत सुमारे १० कोटी लोकांचे आयुष्य बदलण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं सोनू सूदनं जाहीर केलं ाहे. यासाठी त्याने एक अॅप तयार केला आहे..

जाणून घ्या GoodWorker App बद्दल

गुडवर्कर एक जॉब अ‍ॅप्लिकेशन आहे. हे अ‍ॅप भारतातील स्थलांतरित कामगारांना (लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या लोकांना) रोजगार मिळावे या उद्देशाने तयार केले गेले आहे. हे अ‍ॅप अभिनेता सोनू सूद यांनी एका चांगल्या उपक्रमांतर्गत तयार केले आहे. बेरोजगारी आणि उदरनिर्वाहासाठी धडपडत असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी गुड वर्करची रचना केली गेली आहे. गुडवर्करचे ध्येय म्हणजे कोट्यवधी स्थलांतरित कामगारांना नोकरी आणि करिअरची प्रगती मदत देणे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे.

  • Job matching tool: Under the job matching tool, the Goodworker app will match you with the jobs that are most suitable for you.
  • Get a job at the current location: The Goodworker app will tell you about a match popular job at your current location.
  • Trusted Jobs: This app verifies all companies and jobs so that you do not get scammed. The app ensures complete transparency for delivering reliable and active jobs in India.
  • Information about new placements: This app will keep you informed if new recruitments are happening or are about to happen in a company. Will keep you informed about the job based on your location and your qualifications.
  • Interview Details: If you are selected somewhere in the interview, this app will give you the details of the interview. Such as interview time, date, location, salary and phone number, WhatsApp number and email id of the HR or other officer related to the company.
  • Experience Letter: If you get a job from a goodworker who is an unemployed migrant wage, you will get an Experience Letter. Which will help you in the next job.
  • Free service: This app is offering completely free service. All its features are free.

 

 

Leave a Comment