Gadchiroli Police Bharti 2022

Gadchiroli Police Bharti 2022 – Gadchiroli Police Department announced mega recruitment for 10th pass candidates. Gadchiroli Police invites offline applications from eligible candidates for appointment to the Peon Posts.  136 vacancies to be filled under Gadchiroli Police Vacancy 2022. Willing candidates must apply offline from 21 May 2022 at the mentioned address or at the given address. The last date for receipt of the application form is on or before 5 June 2022. More details about Gadchiroli Police Bharti 2022 , Gadchiroli Police Recruitment 2022, Police Bharti 2022 Maharashtra, and Gadchiroli Police Job 2022 are given below:

Police Bharti 2022 Maharashtra

Gadchiroli Police Recruitment 2022 : पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार  पोलीस हॉस्पिटल येथे शिपाई पदांच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यातयेत आहे.  पदानुसार, ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा

Gadchiroli Police Job 2022

  • पदाचे नावशिपाई
  • पद संख्या – 136 जागा
  • शैक्षणिक पात्रता – १०वी , १२वी, IASC Certificate
  • अर्ज पद्धती –ऑफलाईन
  • नोकरी ठिकाणगडचिरोली
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  गडचिरोली जिल्हयातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस उपमुख्यालय
  • शेवटची तारीख 5 जून 2022
  • अधिकृत वेबसाईट – http://www.mahapolice.gov.in/

रिक्त पदांच्या तपशील – Gadchiroli Police Vacancy 2022

How To Apply For Gadchiroli Police Recruitment 2022 :

  • Interested applicants to this posts can send their application at mentioned address under Gadchiroli Police Bharti 2022
  • Fill application form properly
  • Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
  • Also, need to attach the required documents & certificates as necessary to the posts
  • Send Application before 5 June 2022
  • The application must be send on Given Address

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Gadchiroli Police Recruitment 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Gadchiroli Police Bharti 2022 – The Home Department has given approval for immediate filling of 416 vacancies in the district police force (gadchiroli police bharti). Such orders have been issued by the Home Department. Gadchiroli Superintendent of Police has been directed to fill these posts directly from the police component level. This decision will be a great relief to many young men and women who are interested in police recruitment in the district. District Guardian Minister Eknath Shinde’s follow up has been a great success.

Gadchiroli Police Bharti 2022 Details

जिल्हा पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी गृह विभागाने मंजुरी ( gadchiroli police bharti ) दिलेली आहे. गृह विभागाकडून तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. थेट पोलीस घटक स्तरावरून ही पदे भरण्याचे निर्देश गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या अनेक तरुण आणि तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठं यश मिळालं आहे.

गडचिरोली जिल्ह्यात अनेक पोलीस पदे रिक्त असूनही ती भरण्याची प्रक्रिया सुरू केली जात नव्हती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच गडचिरोलीचा दौरा केला. पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या काही तरुण-तरुणींनी ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली होती. त्यावेळी शिंदे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे अश्वासन दिले होते.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर गृह विभागाने ही भरती प्रक्रिया सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. तसे शासन आदेश देखील जारी करण्यात आले आहेत. यानुसार
१५० पोलीस शिपाई, १६१ पोलीस शिपाई चालक आणि १०५ सशस्त्र पोलीसांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही पदे तातडीने भरण्याची गरज लक्षात घेऊन ही पदे भरण्याची प्रक्रिया थेट पोलीस घटक स्तरावरून राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

यात पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील रिक्त ३११ पदे म्हणजे ( १५० पोलीस शिपाई आणि १६१ पोलीस शिपाई चालक) आणि समदेशक तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३, देसाईगंज, गडचिरोली येथील रिक्त असलेली १०५ अशी ४१६ पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्याची प्रक्रिया सामान्य प्रशासन विभाग ( माहिती व तंत्रज्ञान) शासन निर्णय क्रमांक ३ यातून वगळून ही पदे टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यांच्यामार्फत न राबवता थेट पोलीस घटक स्तरावरून राबवण्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे.

मात्र ही प्रक्रिया फक्त यावेळी करण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी अनुज्ञेय राहील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाचा मोठा फायदा स्थानिक आदीवासी तरुण तरुणींना होणार असून जिल्ह्यातील पोलीस दल अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक सकारात्मक पाऊल ठरणार आहे.

 


गडचिरोली पोलिस विभाग अंतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालय मध्ये विविध पदांची भरती सुरू

Gadchiroli Police Bharti 2022 – Gadchiroli Police Department invites offline applications  from eligible candidates for appointment to the Teacher Posts. Various vacant posts to be filled under Gadchiroli Police Bharti 2022 . Willing candidates must apply offline at mentioned address or on given email address. The last date for receipt of application form on or before 15 days from date of publication. More details about Gadchiroli Police Bharti 2022 are as given below:

Gadchiroli Police Recruitment 2022 : पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार  पोलीस हॉस्पिटल येथे शिक्षक पदांच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यातयेत आहे.  पदानुसार, ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा

  • पदाचे नावशिक्षक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
  • अर्ज पद्धती –ऑफलाईन / ई-मेल
  • नोकरी ठिकाणगडचिरोली
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलिस कल्याण विभाग, पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली
  • अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – sp.gadchiroli@mahapolice.gov.in/ welfare.gadchiroli@gmail.com
  • शेवटची तारीख25 जून 2021
  • अधिकृत वेबसाईट – http://www.mahapolice.gov.in/

रिक्त पदांच्या तपशील – Gadchiroli Police Vacancy 2022

How To Apply For Gadchiroli Police Recruitment 2022 :

  • Interested applicants to this posts can send their application at mentioned address under Gadchiroli Police Bharti 2022
  • Fill application form properly
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Send Application before 15 days from date of publication
  • Application must be send on
    • Address – पोलिस कल्याण विभाग, पोलिस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली
    • Email – sp.gadchiroli@mahapolice.gov.in/ welfare.gadchiroli@gmail.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Gadchiroli Police Recruitment 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


1 thought on “Gadchiroli Police Bharti 2022”

Leave a Comment