Gondia Police Bharti 2021

पोलीस भरती महत्वाचा अपडेट – गोंदिया जिल्ह्यात 150 कर्मचार्‍यांची पदे भरली जाणार !!

Gondia Police Bharti 2021 – Police recruitment process will be completed within the next month, 150 Police will get recruitment in Gondia Police Department said by Officials. Read below Update on Gondia Police Bharti 2021 at below:

राज्याच्या सिमावर्ती भागात कारवाई करण्यासाठी होत असलेल्या अडचणींचा लाभ घेत नक्षल्यांकडून अनेक घातपाताच्या कारवाया होत असतात. या नक्षल्यांच्या घातपातांवर आळा घालण्यासाठी व नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या पोलिस प्रशासनाकडून मिशन ‘एमएमसी’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिसंवेदनशील मुरकूटडोह दंडारी येथे संयुक्त अभियान म्हणून तिन्ही राज्य मिळून ‘एओपी’ची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक संदिप पाटील यांनी दिली.

यासह अवैध दारूबंदी, महिला सबलीकरण आदी उपक्रमही राबविण्यात येणार आहे. चोरी व इतर गुन्हेगारीच्या घटनांवर अंकूश लावता यावा यासाठी ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा दलासह शहरी भागात वार्ड सुरक्षा दल, पुर्वीसारखीच बिटस्तरावर पोलिस मित्र समिती तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील घडामोडीवर नजर ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ई-पेट्रोलिंग व्यवस्था संचालित करण्यात असल्याचे सांगून ते म्हणाले, आपण पुणे शहरात असताना वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी ‘ट्राफीक वार्डन’ ही संकल्पना राबविली होती.

गोंदिया जिल्ह्यात वाहतुकीच्या दृष्टीने वाहतूक पोलिस कर्मचारी पर्याप्त आहेत. तरी गरज पडल्यास नगर परिषद, व्यापारी संघटना किंवा जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पाच्या सहकार्याने ‘ट्राफीक वार्डन’ हा उपक्रम राबविता येऊ शकते. यावेळी त्यांनी गोंदिया जिल्हा कारागृहाच्या निर्मितीच्या प्रश्नावर माहिती देताना सांगीतले की, राज्याचे गृहमंत्री हे स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्या मार्गदर्शनात लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. तसेच येत्या महिन्याभरात नवीन पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण होणार असून जिल्ह्यात दीडशे पोलिस कर्मचार्‍यांची पदे या माध्यमातून भरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 


Gondia Police Bharti 2021 – Gondia Police Bharti is Starting soon. Maharashtra Police Department will publish various Maharashtra Police Notifications Vacancies District Wise. Here You will get No Of  Vacancy In Gondia Police Department, Qualification Details, How To Apply For Gondia Police Recruitment 2021 and other information in this Article. The last date, Online Application Starting date, Application Fees For Gondia Police Bharti 2021  will updated soon..

Gondia Police Recruitment 2021गोंदिया पोलिस विभाग लवकरच पोलिस शिपाई (कॉन्स्टेबल) आणि विविध पदांच्या रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज उपलब्ध झाल्यावर सादर करू शकतील. पुढील अपडेट आम्ही लवकरच प्रकाशित करु

Gondia Police Recruitment 2021 Full Details

Department Name (विभागाचे नाव) गोंदिया पोलिस विभाग
Post Name (पदांचे नाव) पोलीस शिपाई
No Of Vacancy (एकूण जागा)
Pay Scale (वेतनश्रेणी) 5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.)
Way Of Application (अर्ज पद्धती) ऑनलाईन
Official Site (अधिकृत संकेतस्थळ) mahapolice.gov.in

Educational Details For Gondia Police Recruitment 2021

Police Constable (पोलीस शिपाई) 12 वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे

Vacancy Available For Gondia Police Constable Bharti 2021

Police Constable (पोलीस शिपाई) लवकरच जाहीर करण्यात येईल

Age Limit For Gondia Police Constable Recruitment 2021

Open Category (खुल्या प्रवर्गातील उमेदवार) 19 ते 28 वर्षापर्यंत आहे
Reserved Category (मागासवर्गीय उमेदवार) 19 ते 33 वर्षापर्यंत आहे

Written Examination Details For Gondia Police Vacancy 2021

सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.

मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.

लेखी परीक्षा हि 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व गुणांच्या विभागणी साठी खालील तक्ता बघावा.

विषय गुण
अंकगणित 25 गुण
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 25 गुण
बुद्धीमत्ता चाचणी 25 गुण
मराठी व्याकरण 25 गुण
                                                                    एकूण गुण – 100

Gondia Police Jobs 2021-Physical Efficiency Exam

Male Female
 • 1600 मीटर धावणे :- 20 गुण
 • 100 मीटर धावणे :- 20 गुण
 • गोलाफेक :- 20 गुण
 • लांब उडी :- 20 गुण
 • 10 Pool ups :- 20 गुण
 • एकुण गुण :- 100 गुण
 • 800 मीटर धावणे :- 25 गुण
 • 100 मीटर धावणे :- 25 गुण
 • गोळाफेक (4 किलो) :- 25 गुण
 • लांब उडी :- 25 गुण
 • एकुण गुण :- 100 गुण

 

Gondia Police Bharti Online Application Process 2021

 • Go to the Maharashtra Police Department official portal, i.e., http://mahapolice.gov.in/
 • On the home page, Candidates will get a direct link to download the Maharashtra Police Bharti 2021 Recruitment Advertisement
 • Download the relevant recruitment notification and read the terms and conditions carefully
 • Ensure the eligibility criteria
 • If eligible, then “Apply Online.”
 • Enter all the details in the empty fields of the application form
 • Scan and upload the required documents
 • Pay the application fee (if any)
 • Verify all the details provided and submit the application
 • Now, take a print out of the applications for further reference

1 thought on “Gondia Police Bharti 2021”

Leave a Comment