Government Job Vacancies 2022

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख इतकी पदे रिक्त !!

Government Job Vacancies 2022: As many as 2.44 lakh posts of state government employees are vacant. In particular, the figures are as of December 2020, after which the backlog of vacancies has increased. Three percent of state government employees retire every year. Compared to that, recruitment is not done, so the backlog increases.

The total number of state government employees is 17 lakh. The number of employees of government departments and Zilla Parishads is 10. Lakh is 70 thousand 840. Out of which 8 lakh 26 thousand 435 posts were filled, i.e. 2 lakh 44 thousand 405 posts were vacant. These employees include subsidized schools, employees of institutions, employees of the corporation, Etc. are not included

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची २.४४ लाख इतकी पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे, ही आकडेवारी डिसेंबर २०२० पर्यंतची असून त्यानंतर रिक्त पदांचा अनुशेष वाढला आहे. राज्य सरकारचे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. त्या तुलनेत भरती केली जात नाही, त्यामुळे अनुशेष वाढत जातो.


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १७ लाख इतकी आहे. त्यातील शासकीय विभाग आणि जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांची संख्या १०. लाख ७० हजार ८४० आहे. त्यापैकी ८ लाख २६ हजार ४३५ पदे ही भरलेली होती, म्हणजे २ लाख ४४ हजार ४०५ पढ़े ही रिक्त होती. या कर्मचाऱ्यांमध्ये अनुदानित शाळा, संस्थांमधील कर्मचारी, महामंडळाचे कर्मचारी, आदींचा समावेश नाही.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल यांनी ही आकडेवारी मिळविली असून, त्यानुसार २.४४ लाख रिक्त पदांपैकी शासकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदे १ लाख ९२  हजार ४२५, तर जिल्हा परिषदांच्या कर्मचाऱ्यांची रिक्त पदे ५१ हजार ९८० आहेत.

  विभागनिहाय रिक्तपदांची संख्या

 • गृह – ४६,८५१
 • सार्वजनिक आरोग्य – २३,११२
 • जलसंपदा – २१,४८९
 • महसूल व वन – १२,५५७
 • उच्च व तंत्र -३,९९५
 • वैद्यकीय शिक्षण – १२,४२३
 • आदिवासी विकास – ६,२१३
 • शालेय शिक्षण व क्रीडा – ३,८२८
 • सार्वजनिक बांधकाम – ७,७५१
 • सहकार व पणन – २,९३३
 • सामाजिक न्याय – ३,२२१
 • उद्योग, ऊर्जा व कामगार – ३,६८६
 • वैद्यकीय शिक्षण – १२,४२३
 • वित्त – ५,७१९
 • अन्न व नागरी पुरवठा – २,९४९
 • महिला व बालविकास -१,४५१
 • विधि व न्याय – १,२०१
 • पर्यटन – ३८६
 • सामान्य प्रशासन – २,३२५

 

3 thoughts on “Government Job Vacancies 2022”

Leave a Comment