Advertisement

Gram Vikas Vibhag Raigad Bharti 2021

रायगड ग्राम विकास विभाग मध्ये 260 पदांची भरती

Gram Vikas Vibhag Raigad Bharti 2021 – A new recruitment notification by Gramin Arogya Vibhag, Zilha Parishad, Raigad Under Gram Vikas Vibhag has been issued. ZP Raigad invites applications for Arogya Sevak and Pharmacist Posts. In March 2019 Group C Advertisement has been issued and recruitment Process was conducted by Mahapariksha Portal but due to some Reason Mahapariksha Portal has been closed. Now Gram Vikas has issued advertisement to fill this vacant posts. The number of required candidates for this post is 260 under ZP Raigad Arogya Vibhag Bharti 2021. Interested candidates having given qualification can apply Online from 1st September 2021. The due date for Submission of application form is 14th September 2021Additional details about ZP Raigad Bharti 2021,Gram Vikas Vibhag Raigad Bharti 2021, Gram Vikas Vibhag Raigad Recruitment 2021  are as given below:

ZP Raigad Recruitment 2021 – ग्रामीण आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, रायगड ग्राम विकास विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “फार्मासिस्ट, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका” पदाच्या 260 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….

“२०१९ मधील महापोर्टलवरील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील लिंक वर जाऊन लॉगिन ID व पासवर्ड create / तयार करणे आवश्यक आहे.”

  • पदाचे नाव – फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका
  • पद संख्या – 260 जागा
  • शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट –www.maharddzp.com

जिल्हा परिषद, रायगड यांच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या प्रशासकीय विभागामध्ये विविध पदांच्या एकूण २६० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भात सरकारी पोर्टलवर मार्च २०१९ मध्ये अर्ज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती पण महापोर्टल बंद झाल्याने ही प्रक्रीया पुढे ढकलण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्याची गरज पाहता या पदभरती अंतर्गत फार्मासिस्ट आणि आरोग्य सेवक पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला

मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरीता उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती. पण शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने परीक्षा OMR Vendor मार्फत ऑफलाइन पद्धतीन होणार आहे. या परीक्षा सर्व जिल्हा परिषदांमार्फत एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेतून परीक्षा देता येईल.

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://maharddzp.com/ वर जाऊन आपला अर्ज भरायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२१ आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. अर्ज ऑनलाईन माध्यमातून करायचा आहे. १४ सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

Application Details For Gram Vikas Vibhag Raigad Bharti 2021

  • Applicants apply from Online mode for Gramin Arogya Vibhag Raigad Bharti 2021
  • Also, visit the following website
  • Read all the instructions carefully and fill-up the form
  • Upload attested copies of all the required documents with the application form
  • The last date for online submission of applications form is 14 Sep 2021

रिक्त पदांचा तपशील –Gram Vikas Vibhag Raigad Recruitment 2021

Pharmacist 14 Posts
Arogya Sevak(Male) 50 Posts
Arogya Sevika 196 Posts

   शैक्षणिक पात्रात – Gramin Arogya Vibhag Raigad Bharti 2021

Gram Vikas Vibhag Raigad Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Gram Vikas Vibhag Raigad Vacancy 2021

? अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment