IBPS SO Bharti 2020

IBPS Recruitment 2020 : IBPS Bharti 2020: Applications are invited from eligible candidates for the post of Specialist Officer under the Institute of Banking Personnel Selection (IBPS). The application has to be done online. The application start date is November 2nd, 2020. The deadline to apply is November 23rd, 2020. Further details are as follows:-

IBPS SO Bharti : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 2 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2020 आहे.

  • पदाचे नावविशेषज्ञ अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – Graduation in relevant discipline
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 2 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.ibps.in

How to Apply :

  • Applicants need to apply online mode for IBPS SO Recruitment 2020
  • Candidates apply with the given link
  • Apply before the last date
  • Online application starts from 2nd November 2020
  • Last Date – November 23rd, 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For IBPS SO Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/3ow2CGl
ऑनलाईन अर्ज करा : https://www.ibps.in/

9 thoughts on “IBPS SO Bharti 2020”

Leave a Comment