NUHM Solapur Bharti 2023

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) सोलापूर अंतर्गत विविध पदांची भरती सुरू; मुलाखतीद्वारे होणार निवड

NUHM Solapur Bharti 2023 NUHM Solapur (National Urban Health Mission Solapur) has invited application for the posts of “Medical Officer, Gynecologist, Epidemiologist, Microbiologist, Physician, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist”. There are total of 56 vacancies are available. Interested candidates may attend interview to the given mentioned address. Walkin Interview will be held on 08th of August 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about NUHM Solapur Job 2023, NUHM Solapur Recruitment 2023, NUHM Solapur Application 2023 are as given below. 

NUHM Solapur Job 2023

NUHM Solapur Recruitment 2023: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), आरोग्य विभाग, सोलापूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ, साथरोग तज्ञ, सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदाच्या ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ०८ ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

NUHM Solapur Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी, स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ, साथरोग तज्ञ, सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ
पद संख्या ५६ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरी ठिकाण सोलापूर
मुलाखतीची तारीख –  ०८ ऑगस्ट २०२३
मुलाखतीचा पत्ता  सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
अधिकृत वेबसाईट – zpsolapur.gov.in 

Eligibility Criteria For NUHM Solapur Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
वैद्यकीय अधिकारी ११ MBBS
स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ ०७ MD/MS Gyn /DNB
साथरोग तज्ञ ०१  Any Medical Graduate
सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ ०१ MD Microbiologist
फिजिशियन ०६ MD Medicine/ DNB
बालरोगतज्ञ ०६ MD Ped/ DCH/DNB)
नेत्ररोग तज्ञ ०६ MD Ophthalmologist DOMS
त्वचारोग तज्ञ ०६ MD Skin, DVD, DNB
मानसोपचार तज्ञ ०६ MD/DPM/ DNB
ईएनटी तज्ञ ०६ MS ENT/ DORL/ DNB

Salary Details For NUHM Solapur Notification 2023

Name of Posts  Salary
वैद्यकीय अधिकारी 60,000/-
स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ 75,000/-
साथरोग तज्ञ 35,000/-
सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ 75,000/-
फिजिशियन 5000/-per visit
बालरोगतज्ञ 5000/-per visit
नेत्ररोग तज्ञ 5000/-per visit
त्वचारोग तज्ञ 5000/-per visit
मानसोपचार तज्ञ 5000/-per visit
ईएनटी तज्ञ 5000/-per visit

 

Selection Process For NUHM Solapur Vacancy 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांची निवड हि मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख ०८ ऑगस्ट २०२३ आहे.
  • उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For zpsolapur.gov.in Bharti 2023

जाहिरात १
जाहिरात २
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment