IBPS RRB मेन्स आणि कंबाईन इंटरव्ह्यू स्कोरकार्ड चेक करा

IBPS RRB मेन्स आणि कंबाईन इंटरव्ह्यू स्कोरकार्ड, प्रोव्हिसिनल लिस्ट चेक करा

IBPS Result  : ibps-rrb-Mains Score Card Interview Details – इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सेलेक्शन ऑफिसर स्केल निकाल 2021 मुख्य लेखी परीक्षा व मुलाखतीचा एकत्रित निकाल आज 11 मार्च 2021 रोजी जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार आयबीपीएस आरआरबी ऑफिसर स्केल निकाल 2021 आयबीपीएसची अधिकृत साईट ibps.in वर डाऊनलोड करू शकतात. आयबीपीएस आरआरबी अधिकारी स्केल 1 निकाल 2021 अधिकृत वेबसाईटवर 9 एप्रिल 2021 पर्यंत उमेदवार तपासू शकतील.

असा चेक करा स्कोरकार्ड

– बँकिंग कार्मिक निवड संस्थेच्या वेबसाईटवर जा.
– मुख्य पृष्ठावर फ्लॅश करा आणि नवीन अद्यावत सूचनेवर जा.
-IBPS RRB ऑफिसर स्केल I रिजल्ट 2021 या लिंकवर क्लिक करा.
– आपल्याला लॉगिन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल.
– लॉगिन करण्यासाठी रोल नंबर आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
– IBPS RRB ऑफिसर स्केल I निकाल 2021 तपासा आणि डाऊनलोड करा.
– भविष्यातील संदर्भासाठी मेन्स आणि मुलाखतींचे एकत्रित स्कोरकार्ड प्रिंट करा.

Click Here To Check Score Card For IBPS RRB  Main Exam & Interview

Click Here To View RRB Result – Provisional Allotment

Leave a Comment